पत्रकारांना सामाजिक व राजकीय पाठबळची गरज; शीतल करदेकर

सर्वोत्तम प्रभावी सामाजिक कार्यासाठी “मुक्ती वुमन अचिव्हर अवॉर्ड्स” ने पत्रकार शीतल करदेकर सन्मानित  मुंबई: अमली पदार्थांचे सेवन, एचआयव्ही/एड्स, महिला आणि बालकल्याण तसेच कला आणि संस्कृती या क्षेत्रांमध्ये गेल्या ५ वर्षांपासून अथकपणे काम करणाऱ्या स्मिता ठाकरे यांच्या मुक्ती फाउंडेशनच्या वतीने विविध क्षेत्रातील महिलांना मुक्ती वीर नारी पुरस्कार आणि सामाजिक प्रभावातील उत्कृष्टतेसाठी मुक्ती महिला अचिव्हर पुरस्कार देऊन […]

अधिक वाचा..

शिक्रापूरच्या पोलिसाची सेवेतूनही समाजसेवा

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व कर्मचारी नेहमीच वेगवेगळ्या कारवाया व कामे करुन चर्चेत येत असताना शिक्रापूर पोलीस स्टेशन मधील एका पोलीस कर्मचाऱ्याची सेवेसोबत समाजसेवा सुरु असल्याचे दिसून आले आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) पोलिसांनी यापूर्वी अनेकदा अपघात ग्रस्तांना मदतीचा हात देणे, रस्त्यावरील खड्डे बुजविणे, शाळकरी मुलांना मदत करणे, गरजूंना अन्न […]

अधिक वाचा..

ज्येष्ठ समाजसेवक, निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर…

मुंबई: ज्येष्ठ समाजसेवक आणि निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना वर्ष 2022 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात येणार असल्याचे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले. महाराष्ट्र भूषण निवड समितीने केलेल्या शिफारशीवर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी आज शिक्कामोर्तब केले. आज रेवदंडा येथे मुख्यमंत्र्यांनी आप्पासाहेबांची भेटही घेतली. 14 मे 1946 रोजी जन्म झालेले पद्मश्री डॉ.दत्तात्रेय तथा आप्पासाहेब धर्माधिकारी […]

अधिक वाचा..

रामलिंग महिला पतसंस्था आणि रामलिंग महीला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचा वटवृक्ष होईल; सुजाता पवार 

शिरुर (किरण पिंगळे): हळदीकुंकू हे फक्त एक निमित्त असुन यामुळे सर्व महीला एकत्र येतात व यातूनच विचारांची देवाण घेवाण होते आणि महिला सक्षम बनत असतात. रामलिंग महीला पतसंस्था व रामलिंग महीला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांचे कार्य खूप मोठे असुन या लावलेल्या छोटेशा रोपट्याचा भविष्यात नक्कीच मोठा वटवृक्ष होईल, असे प्रतिपादन माजी जिल्हा परिषद सदस्या […]

अधिक वाचा..
ranjangaon midc police

रांजणगाव एमआयडीसीत फिरणाऱ्या निराधार महिलेस मिळाला हक्काचा निवारा…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : रांजणगाव एमआयडीसी परिसरात निराधार मनोरुग्ण अवस्थेत फिरणाऱ्या महिलेस रांजणगाव एमआयडीसी पोलिस व सामाजिक कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे हक्काचा निवारा मिळाला आहे. याबाबत सविस्तर असे की, रांजणगाव एमआयडीसी येथील फियाट कंपनी येथील गेट नंबर १ परिसरात एक महिला गेल्या काही दिवसांपासून निराधार व बेवारस स्थितीत आढळून आली होती. अचानक वाढलेली थंडी तसेच सदरील महिला […]

अधिक वाचा..

आजचा दिवस सामाजिक व स्वातंत्र्याचा लढा आहे; प्रकाश आंबेडकर

शिक्रापूर (शेरखान शेख): 1 जानेवारी हा शौर्यदिन जा आजचा आनंदाचा दिवस आहे. आजचा दिवस सामाजिक आणि स्वातंत्र्याचा हा लढा असून या देशाला हजारो वर्ष गुलामी होती आणि राजकीय गुलामी देखील असताना मात्र भिमा कोरेगाव च्या लढाईत ही गुलामी संपली आणि भारताच्या स्वातंत्र्याच्या सामाजिक आणि राजकीय इतिहास येथून सुरवात होते. आजचा दिवस सामाजिक व स्वातंत्र्याचा लढा […]

अधिक वाचा..

शिक्रापूरच्या पोलिसाकडून सामाजिक भान

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक रविकिरण जाधव हे नेहमीच समाजपयोगी उपक्रम राबवत असताना त्यांनी नुकतेच स्वतःच्या मुलाला ज्ञानदानाचे धडे देऊन शिकवणाऱ्या शाळेला फळा भेट दिला आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक रविकिरण जाधव हे यापूर्वी गरजू मुलांच्या शालेपयोगी साहित्य, अनाथांना कपडे यांसह आदी सामाजिक उपक्रमात सहभाग घेत […]

अधिक वाचा..

रामलिंग महीला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने बालदिन उत्सवात साजरा

रांजणगाव गणपती (किरण पिंगळे): भारताचे माजी पंतप्रधान पंडित नेहरु यांना लहान मुलांविषयी विशेष प्रेम होते. त्यामुळे “चाचा नेहरु” म्हणुन ते लहान मुलांमध्ये प्रसिद्ध होते. त्यांची जयंती ‘बालदिन’ म्हणून साजरा केला जातो. परंतु वीट भट्टीच्या धुरळ्यात जीवन हरवलेल्या बालकांच्या जीवनात मात्र कसला बालदिन. विटांनी रचलेल्या भिंती, तुटक्या फुटक्या विटा लावलेल्या भिंतीवर गळक्या छताचा निवारा अंगावर फाटके […]

अधिक वाचा..