शेतकऱ्याचा मुलगा बनला फौजदार…

पुणे: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने पोलिस खात्यांतर्गत घेतलेल्या पोलिस उपनिरीक्षक परीक्षेत नायगाव (ता. हवेली) येथील शेतकरी कुटुंबातील प्रवीण शिवाजी कांचन यांनी बाजी मारली आहे. शेतकऱ्याचा मुलगा फौजदार बनल्यामुळे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. प्रवीण कांचन यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नायगाव येथे झाले. त्यानंतर पुढील माध्यमिक शिक्षण कुंजीरवाडी येथील पुरोगामी माध्यमिक विद्यालयातून तर उच्च […]

अधिक वाचा..

पाबळ मध्ये घरगुती वादातून मायलेकांना मारहाण

शिक्रापूर (शेरखान शेख): पाबळ (ता. शिरुर) येथील माळवाडी येथे घरगुती वादातून मायलेकांना मारहाण करण्यात आल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे साहिली गणेश पिंगळे, मनीषा ज्ञानेश्वर रामाणे व सौरभ ज्ञानेश्वर रामाणे यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पाबळ (ता. शिरुर) येथील माळवाडी येथे गणेश पिंगळे व साहिली पिंगळे या पती पत्नी मध्ये घरगुती […]

अधिक वाचा..

जातेगाव बुद्रुकच्या सुपुत्राची अग्निविरात भरारी

शिक्रापूर (शेरखान शेख): जातेगाव बुद्रुक (ता. शिरुर) येथील अक्षय अशोक वारे या युवकाची नुकतीच भारतीय अग्निवीर म्हणून निवड झाली असून ग्रामस्थांच्या वतीने त्याचा सन्मान करण्यात आला आहे. जातेगाव बुद्रुक (ता. शिरुर) येथील अक्षय अशोक वारे या युवकाने भारतीय लष्कर, सैन्य दल नंतर कार्यरत असणाऱ्या अग्नीवीर परीक्षेत सहभाग घेतला होता. सदर परीक्षा उत्तीर्ण होत अक्षयची नुकतीच […]

अधिक वाचा..

धक्कादायक! पोटच्या पोराने जन्मदात्या बापाचीच केली हत्या, पहा कारण…

बेळगाव: मुलांनी वडिलांची हत्या केल्याच्या अनेक बातम्या आपण वाचत असतो. अशाच पद्धतीची एक बातमी बेळगाव येथील रबकवी बनहट्टी या तालुक्यातील उघडकीस आली आहे. राज्य शासनाकडून मंजूर झालेल्या आश्रम योजनेतून घरकुल बांधण्यासाठी वडिलोपार्जित असलेली एक गुंठा जमीन देण्यास वडिलांनी नकार दिल्याने, स्वतःच्या पोटच्या पोरानेच वडिलांची हत्या केली. मृत व्यक्तीचे नाव मालप्पा हळूर असून (वय 65) तर […]

अधिक वाचा..