शिवछत्रपती पुरस्कारविजेत्या खेळाडूंपासून प्रेरणा घेऊन राज्यातील युवक अधिकाधिक संख्येने खेळांकडे वळतील

मुंबई: क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल राज्य शासनाचा ‘शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झालेले श्रीकांत वाड, दिलीप वेंगसरकर, आदिल सुमारीवाला या मान्यवरांचे उपमुख्यमंत्री तसेच महाराष्ट्र राज्य ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी अभिनंदन केले आहे. राज्य शासनाच्यावतीने दिले जाणारे, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक जिजामाता पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार, शिवछत्रपती साहसी क्रीडा पुरस्कार, दिव्यांग बांधवांसाठीचा शिवछत्रपती […]

अधिक वाचा..

क्रीडा पानाचे जनक वि. वि. करमरकर यांचे निधन

मुंबई: मराठी दैनिकात सर्वात प्रथम क्रीडा पान सुरू करून देशी, विदेशी खेळांना मानाचे पान देणारे आणि म्हणूनच”क्रीडा पानाचे जनक” म्हणून ओळखले जाणारे माजी क्रीडा संपादक, लेखक, समीक्षक आणि लोकप्रिय समालोचक वि. वि. करमरकर यांचे सोमवारी सकाळी अंधेरी येथे निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने राज्यातील क्रीडा क्षेत्राचा आणि खेळाडूंचा ज्येष्ठ मार्गदर्शक हरपल्याची भावना […]

अधिक वाचा..

शिरुरच्या विद्याधामच्या खेळाडूंचे क्रीडा स्पर्धेत यश

शिक्रापूर (शेरखान शेख): शिरुर येथील विद्याधाम प्रशाले शाळेतील खेळाडूंनी जिल्हा व विभाग स्तरावर विविध क्रीडा प्रकारात घवघवीत यश मिळवून राज्य पातळीवर मजल मारली असल्याची माहिती विद्याधाम प्रशालाचे प्राचार्य योगेश जैन यांनी दिली आहे. शिरुर (ता. शिरुर) येथील विद्याधाम प्रशालेतील वैष्णवी युवराज रासकर हिने विभागीय पातळीवरील किक बॉक्सिंग स्पर्धेमध्ये प्रथम मिळवत सुवर्णपदक पटकावले असून तिची राज्य […]

अधिक वाचा..

शिक्रापुर आयडियल स्पोर्ट्सच्या खेळाडूंचे तायक्वांदो स्पर्धेत यश

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील आयडियल स्पोर्ट्स फाउंडेशन मधील तायक्वांदो क्रीडा खेळातील खेळाडूंनी शालेय जिल्हास्तरीय तायक्वांदो क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश संपादित करत विविध पदके पटकावली आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील आयडियल स्पोर्ट्स फाउंडेशन मध्ये कराटेच्या तायक्वांदो क्रीडा खेळाचे प्रशिक्षण घेणाऱ्या खेळाडूंनी नुकतेच शालेय शिक्षण व क्रीडा विभाग तसेच युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य […]

अधिक वाचा..

महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांच्या तारखा निश्चित

मुंबई: राज्यातील शहरी आणि विशेषत: ग्रामीण भागातील क्रीडा क्षेत्रातून जगातील प्रतिष्ठेच्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांच्या दर्जाचे क्रीडापटू तयार व्हावेत, या हेतूने महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांचे आयोजन १ ते १२ जानेवारी या कालावधीत करण्यात येणार आहे, अशी घोषणा महाराष्ट्र राज्याचे क्रीडामंत्री गिरीश महाजन यांनी बुधवारी केली. महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन, महाराष्ट्र शासन आणि क्रीडा व युवक संचालनालय […]

अधिक वाचा..

मानसिक व शारीरिक विकासासाठी खेळ आवश्यक; दादा देवकाते

शिक्रापूर (शेरखान शेख): विद्यार्थ्यांच्या मानसिक शारीरिक विकासासाठी खेळ आवश्यक असून त्यासाठी शालेय स्तरावरून विद्यार्थ्यांच्या खेळांसाठी अधिकाधिक प्रयत्न करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन शिरुर तालुका क्रीडा अधिकारी दादा देवकाते यांनी केले आहे. पाबळ (ता. शिरुर) श्री भैरवनाथ विद्यामंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे आयोजित तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेच्या निमित्ताने बोलताना शिरुर तालुका क्रीडा अधिकारी दादा देवकाते बोलत […]

अधिक वाचा..

वाघाळेच्या मुलींचा सतत सहा वर्ष तर मुलांचा आठ वर्ष खो खो मध्ये डंका

रांजणगाव गणपती (तेजस फडके) यशवंतराव चव्हाण तालुका कला क्रिडा स्पर्धा मंगळवार (दि २२) रोजी रांजणगाव गणपती येथील मंगलमुर्ती विद्याधाम प्रशाला येथे पार पडल्या .गेल्या आठ वर्षापासुन वाघाळे येथील शाळेच्या मुलांनी सतत तालुका पातळीवर प्रथम क्रमांक मिळविला आहे तर मुलींच्या संघाने सतत सहा वर्षे प्रथम क्रमांक मिळवून वाघाळे गावाचे नाव शिरुर तालुक्यात झळकवले आहे. शिरुर-हवेलीचे आमदार […]

अधिक वाचा..