मल्लखांब खेळाची लोकप्रियता अमेरिकेत सर्वदूर पोहचवण्याचा मानस

मुंबई: अमेरिकेतील मल्लखांबची वाढती लोकप्रियता लक्षणीयरीत्या वाढवण्याच्या निर्धाराने, अमेरिकन मल्लखांब महासंघाने खेळाची व्याप्ती आणखीन वाढविण्यासाठी विविध योजना आखल्या आहेत. तळागाळात, अमेरिकेमध्ये या खेळाचा प्रसार करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, ज्यामध्ये अमेरिकेच्या राज्यस्तरीय महासंघाने आधीच एकूण दहा खेळाचा प्रसार केला आहे. इतकंच नाही, तर 2028 च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये मल्लखांबला प्रदर्शनीय खेळ म्हणून मार्ग सुकर करण्यासाठी तिथल्या […]

अधिक वाचा..

शिक्रापूरसह शिरुर तालुक्यात पसरली धुक्याची चादर

शिक्रापूर (शेरखान शेख): धुके पाहण्यासाठी तसेच धुक्यामध्ये सकाळच्या सुमारास फिरण्यासाठी अनेकदा नागरिक बाहेरील जिल्ह्यांमध्ये जाऊन धुक्यामध्ये फिरण्याचा आनंद घेत असतात. मात्र आज पहाटेपासूनच शिरुर तालुक्यात अनेक ठिकाणी धुक्याची चादर पसरल्याचे दिसून आले. शिक्रापूर (ता. शिरुर) साज आजूबाजूच्या सणसवाडी, कोरेगाव भीमा, तळेगाव ढमढेरे, कोंढापुरी, जातेगाव, कासारी, रांजणगाव गणपती, उरळगाव, दहिवडी, टाकळी भीमा, विठ्ठलवाडी यांसह आदी गावांसह […]

अधिक वाचा..