रांजणगाव MIDC परिसरात कोयत्याचा धाक दाखवुन मोबाईल चोरी करणा-या तीन सराईत आरोपींना अटक

कारेगाव (तेजस फडके) रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन हद्दीतील औद्योगिक वसाहतीमध्ये मोठ्या प्रमाणावर परप्रांतीय कामगार आहेत. कंपनीमध्ये जातांना-येतांना त्यांना अडवुन कोयत्याचा धाक दाखवुन त्यांच्याकडील रोख रक्कम आणि मोबाईल चोरी मोबाईल चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ झाली होती. याबाबत रांजणगाव पोलिसांनी कारवाई करत तीन जणांना अटक केली असुन त्यांच्या 82 हजार रुपये किंमतीचे पाच मोबाईल व एक दुचाकी […]

अधिक वाचा..

घोड धरणातून चोरुन वाळू वाहतुक करणाऱ्या गाड्यांवर तहसीलदारांची कारवाई

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर तालुक्यातील चिंचणी येथील घोड धरणातील वाळू उपसा करण्यासाठी शासनाने रीतसर लिलाव केला. परंतु चिंचणी आणि निमोणे येथील वाळू डेपोतुन सर्वसामान्य लोकांना वाळू मिळत नसल्याचा मुद्दा नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात गाजल्यानंतर शिरुर येथील महसूल खात्याला खडबडून जाग आली. त्यानंतर शिरुरचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के आणि शिरुर पोलिसांनी आज (दि 15) रोजी पहाटे निमोणे येथे […]

अधिक वाचा..

कनेक्शन बंद असताना चोरुन वीज वापरणाऱ्या 329 ग्राहकांवर गुन्हे दाखल

बारामती: महावितरणच्या लेखी वीज कनेक्शन कायम स्वरुपी बंद असणाऱ्या ग्राहकांची मागील काही दिवसांत फेर तपासणी केली असता धक्कादायक माहिती पुढे आली आहे. या बंद कनेक्शनच्या ठिकाणी आकडा टाकून वीजचोरी करणे किंवा शेजारील ग्राहकांकडून बेकायदा वीज वापरणे यासारखे प्रकार आढळले असून, 329 ठिकाणी महावितरणकडून पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वारंवार पाठपुरावा करुनही एखाद्या ग्राहकाने वीजबिल […]

अधिक वाचा..

रांजणगाव MIDC तील कंपनीत लाखों रुपयांची चोरी करणाऱ्या 4 जणांना अटक

रांजणगाव गणपती (तेजस फडके): रांजणगाव MIDC तील वॉल्टर बैंक कंपनीच्या कंपाउंडच्या आत मध्ये असलेल्या 17 लाख 28 हजार 626 रुपये किंमतीचे वेगवेगळ्या मापाचे 85 फॉर्मिंग टुल, ईलेक्ट्रिकल केबल, वेल्डिंग मशिन, व पॅनल चोरुन नेल्याप्रकरणी जयराज करनन फ्लॅट नं सी-1 /603 JKJ पूर्वरंग सोसायटी, वाघोली, ता हवेली जि पुणे मुळ यांनी रांजणगाव MIDC पोलिस ठाण्यात फिर्याद […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील विदयुत मोटार चोरी प्रकरणी दोन जण अटकेत

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील टाकळी हाजीतील शिनगरवाडीतील कुकडी नदीच्या काठावरून 2 विद्युत मोटारी चोरीला गेल्याची फिर्याद नाथाभाऊ शिनलकर व बाबाजी खामकर यांना शिरूर पोलिस स्टेशनला (दि. १५) ऑगस्ट२०२२ रोजी दिली होती. त्या अनुषंगाने तपास करत असताना टाकळी हाजीतील संशयित आकाश नतु साळुंके व भरत अनिल गायकवाड यांच्याकडे चौकशी केली असता त्यांच्याकड 1 चोरीची दुचाकी […]

अधिक वाचा..

ब्रिटानिया कंपनीकडून शेतकऱ्याच्या जमिनीतून अवैध्यरीत्या मुरुम चोरी, प्रशासनाची कारवाई करण्यास टाळाटाळ?

शिरुर (अरुणकुमार मोटे): ढोकसांगवी (ता. शिरूर) येथील ब्रिटानिया डेअरी प्रा.लि. या कंपनीकडून शेजारील शेतकरी ऋषिकेश काळूराम मलगुंडे याच्या शेतातून अनधिकृतरीत्या राजरोज पणे मोठ्या प्रमाणावर पोकलेन व ढंपरच्या सहाय्याने मुरुम ऊपसा व वाहतुक केली जात आहे. त्या शेतकऱ्याने सदरचा मुरुम उपसा व वाहतुक रोखण्याच्या प्रयत्न केला आता वाहनचालकांने जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. याविषयीची तक्रार रांजणगाव […]

अधिक वाचा..