लहान शहरांना वेग, मुंबई–महाराष्ट्राला बळ! विकसित भारताच्या दिशेने निर्धारपूर्वक पाऊल; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई: लहान आणि मध्यम शहरांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारा, पायाभूत सुविधा मजबूत करणारा आणि सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना मोठे प्रोत्साहन देणारा हा केंद्रीय अर्थसंकल्प देशाचे ‘ग्रोथ इंजिन’ असलेल्या मुंबई आणि महाराष्ट्राला नवे बळ देणारा ठरेल, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारत या स्वप्नाच्या दिशेने निर्धारपूर्वक पाऊल […]

अधिक वाचा..

कुणबी प्रमाणपत्र कसे काढावे? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप प्रोसेस

औरंगाबाद: कुणबी जात प्रमाणपत्र हे शिक्षण, नोकरी, शिष्यवृत्ती आणि शासकीय योजना यांचा लाभ घेण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. महाराष्ट्रात कुणबी जात OBC प्रवर्गात मोडते. ऑनलाइन पद्धत (आपले सरकार पोर्टल) वेबसाइट: aaplesarkar.mahaonline.gov.in प्रक्रिया “नवीन नोंदणी” करा लॉगिन करून “महसूल विभाग → जात प्रमाणपत्र” निवडा अर्ज भरून माहिती द्या. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. शुल्क भरा. अर्ज सबमिट करून […]

अधिक वाचा..

महाआरोग्य शिबीर हे लोककल्याणासाठी महत्वाचे पाऊल; खासदार श्रीकांत शिंदे

मुंबई: हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ६० व्या जन्मदिनाचे औचित्य साधून गोरेगाव येथे भव्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष आणि शिवसेना सचिव, संपर्क नेते मुंबई सिद्धेश कदम यांनी या शिबिराचे आयोजन केले. हे शिबिर सन्मित्र क्रीडांगण, गोरेगाव (पूर्व) येथे आयोजित करण्यात आले होते. नागरिकांसाठी मोफत […]

अधिक वाचा..

जलदिंडी प्रतिष्ठान मार्फत एक पाऊल डिजिटल शाळेसाठी 

शिरूर (अरुणकुमार मोटे): जलदिंडी प्रतिष्ठान मार्फत व रावसाहेब भाऊ निचित यांच्या प्रयत्नानातुन जिल्हा परिषद शाळा ज्ञानेश्वरनगर, वडनेर खुर्द या शाळेला लॅपटॉप भेट देण्यात आला. जलदिंडी प्रतिष्ठान कडून ग्रामीण भागातील शाळांना डिजिटल शाळा सुरू करण्यासाठी प्रोत्साहन म्हणून संगणक दिले जातात. या वर्षी १० लॅपटॉप वाटप करण्यात आले. त्यामध्ये जि. प. प्राथमिक शाळा ज्ञानेश्वर नगर, वडनेर खुर्द […]

अधिक वाचा..

एक पाऊल स्वछतेकडे, गाव कचरामुक्त बनविण्यासाठी अनोखा उपक्रम…

टाकळी हाजी ग्रामपंचायत कडून घर तेथे कचराकुंडीचे मोफत वाटप शिरुर (अरुणकुमार मोटे): टाकळी हाजी (ता. शिरुर) ग्रामपंचायती मार्फत गावठाणातील प्रत्येक घर, सरकारी कार्यालये आणि दुकाने या ठिकाणी कचराकुंडी (डस्टबीन) चे घरपोच वाटप करुन एक पाऊल स्वच्छतेकडे उपक्रम राबविण्यात येत आहे. पंधराव्या वित्त आयोगातून घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन या बाबी मधून कचरा मुक्त आणि स्वच्छ व […]

अधिक वाचा..