वाघोली येथे प्रेयसीने प्रियकराचा खून करत हाताची नस कापून घेत केला आत्महत्येचा प्रयत्न 

वाघोली: वाघोली (ता. हवेली) येथे एका बावीस वर्षीय युवकाचा त्याच्या प्रेयसीनेच चाकूने भोकसुन खून करुन स्वतःच्या हाताची नस कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने परिसरात खळबळ उडाली असुन यशवंत महेश मुंढे (वय २२) सध्या (रा. वाघोली, मूळ रा.लातूर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर अनुजा महेश पनाळे (सध्या रा. वाघोली, मूळ रा. अहमदनगर) असे खून […]

अधिक वाचा..

पुण्यात कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या; सुसाईड नोटवरुन गुन्हा दाखल 

पुणे: येथील मराठवाडा मित्र मंडळ लॉ कॉलेजमध्ये शिकत असणाऱ्या विधी शाखेच्या विद्यार्थ्यांने आत्महत्या केल्याची घटना घडली असुन राज रावसाहेब गर्जे (रा. पाटसरा, ता.आष्टी, जि. बीड) असे त्याचे नाव असुन या संदर्भात महाविधी लाँ स्टुडंटन्स असोसिएशन या विधी शाखेतील विद्यार्थ्यांकरिता काम करण्याऱ्या सामाजिक संस्थेकडून चतुःश्रृंगी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांची भेट घेऊन […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील महाविद्यालयीन युवतीची गळफास घेऊन आत्महत्या

शिक्रापूर (शेरखान शेख): करंदी (ता. शिरूर) येथील महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या 19 वर्षीय युवतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून आणि प्रणिता रामदास ढोकले असे आत्महत्या केलेल्या युवतीचे नाव आहे. करंदी (ता. शिरूर) येथील वाघोलीतील रायसोनी कॉलेज या महाविद्यालयात शिक्षण घेणारी प्रणिता ढोकले ही रात्रीच्या सुमारास […]

अधिक वाचा..
Anjali Gaikwad

अंजली गायकवाड आत्महत्या प्रकरणी पोलिसांनी फिर्यादी व्हावे नागरिकांची मागणी

शिरुर (तेजस फडके): शिरुर रामलिंग येथील 33 वर्षीय अंजली गायकवाड आत्महत्या प्रकरणी दहा दिवस उलटले असुन सुसाईड नोट पोलिसांकडे असताना तिच्या आत्महत्येस जबाबदार असणाऱ्या आणि सुसाईड नोट मध्ये उल्लेख असणाऱ्या रांजणगाव MIDC तील संबंधित बांधकाम व्यवसायिकावर गुन्हा दाखल झालेला नाही. याबाबत शिरुर पोलीसांनी अंजली गायकवाड यांचे आई-वडिल पुढे आल्यास आम्ही गुन्हा दाखल करण्यास तयार आहोत […]

अधिक वाचा..
Anjali Gaikwad

अंजली गायकवाड आत्महत्येप्रकरणी गुन्हा दाखल होण्यास विलंब का…?

शिरुर (तेजस फडके): शिरुर रामलिंग येथील अंजली गायकवाड (वय ३३) आत्महत्या प्रकरणी गुन्हा दाखल का होत नाही? एखाद्या महिलेने आत्मत्येचे पाऊल उचलल्यानंतरही कारवाई होत नसेल तर नक्कीच प्रकरण दाबले जात आहे. एखाद्या महिलेचा जीव जात असेल आणि पोलिस केवळ बघ्याची भूमिका घेत असतील तर शिरूर तालुक्यासाठी ही नक्कीच गंभीर बाब आहे, अशा चर्चा शिरूर तालुक्यात […]

अधिक वाचा..
Anjali Gaikwad

अंजली गायकवाड आत्महत्या प्रकरण अन् पोलिस, पत्रकार आणि खंडणी…

शिरुर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील रामलिंग येथील अंजली ज्ञानदेव गायकवाड (वय ३३) या महिलेने सोमवारी (ता. ८) घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. पण, आत्महत्येनंतर शिरूर तालुक्यातील नागरिकांमध्ये विविध विषयांवर चर्चा सुरू झाल्या आहेत. आत्महत्येचे खरे कारण काय? याबद्दल माहिती मिळणे राहिले दूर. पण, पोलिस, पत्रकार आणि खंडणीचा विषय पुढे आल्यामुळे नागरिक आजूनच मोठ्या संभ्रमात सापडले […]

अधिक वाचा..
Anjali Gaikwad

महिलेची सुसाईड नोट ‘शिरुर तालुका डॉट कॉम’च्या हाती…

शिरुर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील रामलिंग येथील एका महिलेने आत्महत्येपूर्वी लिहिलेली सुसाईड नोट ‘शिरुर तालुका डॉट कॉम’च्या हाती लागली आहे. शिरुर रामलिंग येथे राहणाऱ्या अंजली ज्ञानदेव गायकवाड (वय ३३) या महिलेने सोमवारी (ता. 8) दुपारी चारच्या दरम्यान राहत्या घरात सिलिंग फॅनला साडीच्या साह्याने गळफास घेत आत्महत्या केली होती. आत्महत्या करण्यापूर्वी सदर महिलेने सहा पानांची सुसाईड […]

अधिक वाचा..
Anjali Gaikwad

शिरुरमध्ये गळफास घेऊन महिलेची आत्महत्या, आत्महत्येपुर्वी लिहिली सुसाईड नोट 

शिरुर (तेजस फडके): शिरुर रामलिंग येथे राहणाऱ्या एका  33 वर्षीय महिलेने सोमवार (दि 8) रोजी दुपारी चारच्या दरम्यान राहत्या घरात सिलिंग फॅनला साडीच्या साह्याने फाशी घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. अंजली ज्ञानदेव गायकवाड (वय 33, रा.रामलिंग ता.शिरुर जि पुणे) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत ज्ञानदेव आप्पासाहेब गायकवाड (रा. श्रीगोंदा, ता.श्रीगोंदा जि.अ.नगर) यांनी  […]

अधिक वाचा..

धामारीतील युवकाची करमाळ्यात रेल्वेखाली आत्महत्या

शिक्रापूर (शेरखान शेख): धामारी (ता. शिरुर) येथील सत्तावीस वर्षीय युवकाने करमाळा येथे रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना घडली असून केतन कैलास कापरे असे आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव आहे. धामारी (ता. शिरुर) येथील केतन कापरे याचे घरात किरकोळ वाद झालेले असताना केतन रागाने निघून गेला होता. दरम्यान २७ एप्रील रोजी करमाळा रेल्वे स्टेशन येथे जात केतन याने […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील सोंडेआळी येथे एका बंद घरात शंतनू नाना सोंडे या 23 वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील सोंडेआळी येथे काही युवक बसलेले असताना त्यांना येथील विठ्ठल सोंडे यांच्या बंद पडलेल्या खोलीमध्ये एका […]

अधिक वाचा..