बिघडलेले पोटाचे तंत्र जागेवर येण्यासाठी आहारात बदल गरजेचाच

उकाडा संपून आता पावसाचे वेध लागण्याचे दिवस. अशा वातावरणात नीट कडक ऊनही नसते आणि पाऊसही दबा धरुन बसल्या सारखा असतो. या काळात पोटाच्या समस्या निर्माण होण्याची सर्वाधिक शक्यता असते. पचनशक्ती क्षीण झाल्याने अनेकदा गॅसेस, अपचन, अ‍ॅसिडीटी अशा तक्रारी डोकं वर काढण्याची शक्यता असते. खाल्लेले नीट पचले नाही तर त्याचा पोटावर आणि एकूण पचनशक्तीवर ताण येतो […]

अधिक वाचा..

यंत्रणांचा गैरवापर करुन बदनाम व नामोहरम करण्याचा प्रयत्न; जयंत पाटील

मुंबई: विरोधी पक्षात जे ठामपणे उभे राहतात आणि सरकारला विरोध करतात त्यांच्याविरोधात सर्व यंत्रणांचा गैरवापर करून त्यांना बदनाम व नामोहरम करण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केला आहे.   राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरांवर ईडीचे छापे पडल्यानंतर जयंत […]

अधिक वाचा..

आपली पचनक्रिया व्यवस्थित रहाण्यासाठी सर्वोत्तम उपाय कोणता आहे?

मित्रांनो आपली पाचनक्रिया व्यवस्थित राहण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नैसर्गिक रित्या जे जेवण तयार होतं ते जेवण करण्यासाठी करण्याचा प्रयत्न करा. दुसरी महत्त्वाची गोष्ट निसर्गात म्हणजे तुम्हाला भेटते ताज ते खाण्याचा प्रयत्न करा हिरव्या पालेभाज्या काकडी टोमॅटो गाजर कंदमुळे डाळिंब कच्ची खाण्याचा प्रयत्न करा यामुळे तुमचे डायजेशन व्यवस्थित राहील पचनक्रिया ही नंबर एक होईल. मग […]

अधिक वाचा..

करंदीच्या पाटलांकडून स्वखर्चाने ग्रामसुरक्षा यंत्रणा कार्यन्वित

शिक्रापूर (शेरखान शेख): गावातील दुर्घटना पासून बचाव तसेच तातडीची मदत मिळवण्यासाठी ग्रामसुरक्षा यंत्रणेचा वापर प्रभावशाली ठरत असल्याने अनेक गावामध्ये ग्रामसुरक्षा यंत्रणा सुरु करण्यात आलेली असताना गावामध्ये घडलेल्या अनेक घटनांमध्ये तातडीची मदत मिळत असताना देखील ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे बंद असलेली ग्रामसुरक्षा यंत्रणा करंदीच्या महिला पोलीस पाटलांनी स्वखर्चाने कार्यन्वित केली आहे. करंदी (ता. शिरुर) येथे काही दिवसांपूर्वी […]

अधिक वाचा..

एसटीमध्ये ‘डिजिटल’ प्रणालीद्वारे मिळणार तिकिट; कसे ते पहा

मुंबई: ST तून प्रवास करताना प्रवाशांना आता तिकिटासाठी सुट्ट्या पैशांची चिंता नको. ST महामंडळाने एक पाऊल पुढे टाकत ‘डिजिटल’ प्रणालीद्वारे तिकिट खरेदी करता येईल अशा ५ हजार ॲण्ड्राईड तिकिट मशिन्स नव्याने सेवेत दाखल केल्या आहेत. नव्या मशिनमुळे प्रवाशांना प्रवासादरम्यान रोख पैशांऐवजी युपीआय, क्युआर कोड, आदी डिजिटल पेमेंटचा वापर करत तिकिट काढता येणार आहे, अशी माहिती […]

अधिक वाचा..