‘व्होट चोरी’च्या आरोपांवर संजय निरुपमांचा पलटवार; ‘पराभवानंतर निवडणूक आयोगाला लक्ष्य करणे योग्य नाही’

मुंबई: निवडणूक आयोग आणि मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणावरून सुरू असलेल्या राजकीय वादाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना प्रवक्ते संजय निरुपम यांनी विरोधकांच्या आरोपांवर जोरदार प्रत्युत्तर दिले. निवडणूक आयोग ही घटनात्मक संस्था असून मुख्य निवडणूक आयुक्तांसह निवडणूक आयुक्तांची नियुक्ती आणि त्यांना पदावरून हटविण्याची प्रक्रिया संविधान व कायद्यानुसार निश्चित आहे. त्यामुळे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी ४८ तासांत […]

अधिक वाचा..

‘पंचनाम्यांची वाट कसली पाहता?’ दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या; वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा

नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक भागांत धानाचे पीकही करपू लागले आहे. अशा परिस्थितीत सरकारने पंचनामे करण्याची प्रक्रिया पूर्ण होण्याची वाट न पाहता शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी नागपुरात केली. राज्यातील दुष्काळी परिस्थितीवरून वडेट्टीवार यांनी सरकारवर […]

अधिक वाचा..

‘माजी’ करण्याची भाषा करणाऱ्यांवर शिवसेनेचा जहरी वार; व्यंगचित्रातून गणेश नाईक यांच्यावर निशाणा

मुंबई: शिवसेना पक्षाने सोशल मीडियावरून वनमंत्री गणेश नाईक यांच्यावर जोरदार टीका करत व्यंगचित्राच्या माध्यमातून त्यांना लक्ष्य केले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सातत्याने आरोप करणाऱ्या नाईक यांना प्रत्युत्तर देताना शिवसेनेने हे व्यंगचित्र प्रसिद्ध केले असून ते सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. गेल्या काही दिवसांपासून गणेश नाईक हे एकनाथ शिंदे यांच्या कार्यपद्धतीवर आणि निर्णयांवर […]

अधिक वाचा..

पवार-ठाकरेंना टार्गेट करत म्हणाले…

मुंबई: मराठा समाजाने आरक्षणासंदर्भात केलेल्या 8 पैकी 6 मागण्या मान्य केल्याने मनोज जरांगे पाटलांनी मुंबईतील आझाद मैदानावरील आंदोलन मंगळवारी मागे घेतलं. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. असं असतानाच आता भारतीय जनता पार्टीनेही फडणवीसांचं कौतुक केलं आहे. विशेष म्हणजे फडणवीसांचं कौतुक करतानाच ज्येष्ठ नेते शरद पवार यांना थेट उल्लेख न करता […]

अधिक वाचा..