शिरुरला पुन्हा प्रभारी तहसिलदाराची नियुक्ती; आमदार पवार उपोषण करणार का?

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरुर ला पुन्हा पुर्णवेळ तहसिलदार न देता प्रभारी तहसिलदार दिल्याने शिरूर तालुक्यामधील नागरीकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. यामुळे आमदार आता ३० जानेवारीपासून याबाबत उपोषण करणार का? हे पाहणे महत्वाचे ठरेल. शिरूर तहसिल कार्यालयात गेले अनेक दिवसांपासून प्रभारी तहसिलदार प्रशांत पिसाळ यांच्याकडे पदभार सोपावला होता. त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणुकीचा मुळ चार्ज असल्यामुळे […]

अधिक वाचा..

शिरूरला तहसिलदार दया, नाहीतर बेमुदत उपोषण आमदार अशोक पवार आक्रमक 

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर तहसिल कार्यालयात कायमस्वरुपी तहसिलदार नसल्याने नागरीक वर्षभर वारंवार हेलपाटे घालून त्रस्त झाले आहेत. शिरुर तहसिल कार्यालयात गेल्या वर्षाहून अधिक काळ प्रभारी तहसिलदार असल्याने नागरीकांची अनेक कामे खोळांबली आहे. प्रभारी तहसिलदारांना दुसरीकडचा चार्ज असल्याने शिरुरकडे पुरेसा वेळ मिळत नसल्याचे दिसून येत आहे. नवीन तहसिलदार आणण्याबाबत राजकिय पदाधिकारी यांना वेळ नाही का…? नागरीक […]

अधिक वाचा..

तहसिलदार दाखवा अन शिवसेनेकडून २१ हजार रुपये मिळवा…

शिवसेना नागरीकांनी हेलपाटे मारुन काम न करुन गाजर दाखवल्याने मनसे ही निषेध म्हणुण गाजर वाटप करणार शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर तहसिल कार्यालयात (घोडनदी) गेले एक वर्षे होऊन प्रभारी तहसीलदार तहसिल कार्यालयाचा कारभार चालवत आहे. अतिरिक्त चार्ज असल्यामुळे पूर्ण वेळ शिरुर तहसिल कार्यालयामध्ये तहसीलदार नसल्याने अनेक कामे प्रलंबित आहे. अनेक कामांसाठी नागरीक वारंवार तहसिल कार्यालयमध्ये रोज […]

अधिक वाचा..

शिरुरला कोणी तहसिलदार देता तहसिलदार

शिरुर (अरुणकुमार मोटे): तब्बल वर्षभराहून अधिक काळ शिरूर तहसिल कार्यालयात प्रभारी तहसिलदारांमुळे नागरीकांची विविध संकलनाची कामे रखडली असून शिरूरला कोणी तहसिलदार देता का तहसिलदार अशी म्हणण्याची वेळ शिरुर तालुक्यातील नागरीकांवर आली आहे. प्रभारी तहसिलदार नागरीकांना विविध कामांसाठी तारीख पे तारीख देत असून त्यामुळे नागरीकांना तहसिल कार्यालयात वारंवार हेलपाटे मारावे लागत आहे. तरीही कामे होत नसल्याने […]

अधिक वाचा..