shirur-tehsil-office

शिरूर महसूल विभागाचे अधिकारी भ्रष्टाचार करून ही मोकाट…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यात दोन वर्षापुर्वी वाळूचे प्रकरण चांगलेच गाजले होते. तत्कालीन तहसिलदार यांनी लाखो रुपयांचा अपहार करुन वाळूच्या गाडया सोडून दिल्या होत्या. संबंधित प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे. शिरूर तालुक्यात दोन वर्षापुर्वी वाळूचे प्रकरण चांगलेच गाजले होते. तत्कालीन तहसिलदार यांनी लाखो रुपयांचा अपहार करुन वाळूच्या गाडया सोडून दिल्या होत्या. काहींचे ब्रास कमी दाखवून […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात शेतकरी महिलेने तहसिलदारांकडे हेलिकॉप्टर खरेदी करण्यासाठी मागितली शासकीय मदत 

शिरुर (तेजस फडके): गेल्या दोन ते तीन वर्षांपासुन पुणे जिल्ह्यातील शिरुर तहसीलदार कार्यालय वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आलेले आहे. पुन्हा एकदा अशाच वेगळ्या कारणामुळे शिरुर तहसिल कार्यालय चर्चेत आले असुन शिरुर तालुक्यातील एका महिलेला शेतात जायला रस्ता नसल्याने आणि संबंधित विभागाच्या मंडळ अधिकाऱ्यांना ” सरकारी काम आणि सहा महिने थांब” या म्हणीप्रमाणे तहसिलदार यांनी स्थळ पाहणीचा […]

अधिक वाचा..

शिरुरच्या तहसीलदारपदी बाळासाहेब म्हस्के यांची नियुक्ती

प्रदिर्घ कालावधीनंतर अखेर प्रभारी राज संपले… शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरूर तहसिल कार्यालयातील प्रभारी राज तब्बल दोन वर्षांनी संपले असून शिरूर तहसिल कार्यालयाला आता कायमस्वरूपी तहसीलदार मिळाले आहे. बाळासाहेब म्हस्के यांची अखेर शिरूर तहसीलदार पदी नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या काही वर्षापासून शिरूर तालुक्याचे तहसीलदार पद हे रिक्त होते.कायमस्वरूपी तहसीलदार मिळावे याबाबत नागरिकांची बऱ्याच दिवसांपासूनची मागणी […]

अधिक वाचा..

शिरुरच्या तहसिलदारपदी बालाजी सोमवंशी

नागरीकांची रखडलेली कामे मार्गी लावणार का…?  शिरुर (अरुणकुमार मोटे ): शिरुर तहसिल कार्यालयाचा पदभार नुकताच प्रभारी तहसिलदार बालाजी सोमवंशी यांनी घेतला आहे. गेले वर्षाहून अधिक काळ नागरीकांची अनेक संकलंनाची कामे रखडलेली आहेत. त्यामुळे शिरुर तालुक्यातील नागरीक त्रस्त आहेत.या बाबत सडेतोड लेखनीच्या माध्यमातून आवाज उठवण्याचे काम “शिरुर तालुका डॉट कॉम” ने वेळोवेळी केले आहे. याबाबत इतर […]

अधिक वाचा..

शिरुरला पुन्हा प्रभारी तहसिलदाराची नियुक्ती; आमदार पवार उपोषण करणार का?

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरुर ला पुन्हा पुर्णवेळ तहसिलदार न देता प्रभारी तहसिलदार दिल्याने शिरूर तालुक्यामधील नागरीकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. यामुळे आमदार आता ३० जानेवारीपासून याबाबत उपोषण करणार का? हे पाहणे महत्वाचे ठरेल. शिरूर तहसिल कार्यालयात गेले अनेक दिवसांपासून प्रभारी तहसिलदार प्रशांत पिसाळ यांच्याकडे पदभार सोपावला होता. त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणुकीचा मुळ चार्ज असल्यामुळे […]

अधिक वाचा..

शिरूरला तहसिलदार दया, नाहीतर बेमुदत उपोषण आमदार अशोक पवार आक्रमक 

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर तहसिल कार्यालयात कायमस्वरुपी तहसिलदार नसल्याने नागरीक वर्षभर वारंवार हेलपाटे घालून त्रस्त झाले आहेत. शिरुर तहसिल कार्यालयात गेल्या वर्षाहून अधिक काळ प्रभारी तहसिलदार असल्याने नागरीकांची अनेक कामे खोळांबली आहे. प्रभारी तहसिलदारांना दुसरीकडचा चार्ज असल्याने शिरुरकडे पुरेसा वेळ मिळत नसल्याचे दिसून येत आहे. नवीन तहसिलदार आणण्याबाबत राजकिय पदाधिकारी यांना वेळ नाही का…? नागरीक […]

अधिक वाचा..

तहसिलदार दाखवा अन शिवसेनेकडून २१ हजार रुपये मिळवा…

शिवसेना नागरीकांनी हेलपाटे मारुन काम न करुन गाजर दाखवल्याने मनसे ही निषेध म्हणुण गाजर वाटप करणार शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर तहसिल कार्यालयात (घोडनदी) गेले एक वर्षे होऊन प्रभारी तहसीलदार तहसिल कार्यालयाचा कारभार चालवत आहे. अतिरिक्त चार्ज असल्यामुळे पूर्ण वेळ शिरुर तहसिल कार्यालयामध्ये तहसीलदार नसल्याने अनेक कामे प्रलंबित आहे. अनेक कामांसाठी नागरीक वारंवार तहसिल कार्यालयमध्ये रोज […]

अधिक वाचा..

शिरुरला कोणी तहसिलदार देता तहसिलदार

शिरुर (अरुणकुमार मोटे): तब्बल वर्षभराहून अधिक काळ शिरूर तहसिल कार्यालयात प्रभारी तहसिलदारांमुळे नागरीकांची विविध संकलनाची कामे रखडली असून शिरूरला कोणी तहसिलदार देता का तहसिलदार अशी म्हणण्याची वेळ शिरुर तालुक्यातील नागरीकांवर आली आहे. प्रभारी तहसिलदार नागरीकांना विविध कामांसाठी तारीख पे तारीख देत असून त्यामुळे नागरीकांना तहसिल कार्यालयात वारंवार हेलपाटे मारावे लागत आहे. तरीही कामे होत नसल्याने […]

अधिक वाचा..