फाकटे येथील ११ आदिवासींना मिळाली तब्बल ६० वर्षानी हक्काची जागा
सरपंच रेश्मा पिंगळे यांच्या पाठपुराव्याला यश शिरूर (अरुणकुमार मोटे): फाकटे (ता. शिरूर) येथील भिल्ल आदिवासी नागरिकांच्या ११ घरांसाठी जागतिक आदिवासी दिना निमित्ताने हक्काची जागा तब्बल ६० वर्षानंतर तेहि ७/१२ उताऱ्यासह पंचायत समिती, महसुल प्रशासणाच्या पुढाकाराने गटविकास अधिकारी महेश डोके यांच्या हस्ते देण्यात आली. सदर ठिकाणी ११ आदिवासी नागरिकांना आगामी काळात हक्काची घरकुले मिळवून देण्याकामी सर्वतोपरी […]
अधिक वाचा..