विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत प्रशिक्षण सुद्धा महत्वाचे; चंद्रकांत पाटील
मुंबई: शिक्षण विद्यार्थ्यांना ज्ञान आणि सैद्धांतिक माहिती प्रदान करते तर प्रशिक्षण त्यांच्या कौशल्यांची आणि प्रत्यक्ष अनुभवाची जोपासना करते. विद्यार्थ्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रात यशस्वी होण्यासाठी शिक्षणासोबतच प्रशिक्षणही अत्यंत महत्त्वाचे आहे असे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले. आज मुंबईत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची छात्र संसदेच्या विद्यार्थ्यांनी भेट घेतली.विविध राज्यातील विद्यार्थी महाराष्ट्र […]
अधिक वाचा..