लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या ११६व्या जयंतीनिमित्त मेघदूत येथे अभिवादन

मुंबई: लोकनेते स्वर्गीय बाळासाहेब देसाई यांच्या ११६व्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम आज मुंबई येथील मेघदूत निवासस्थानी पार पडला. या कार्यक्रमात स्व. बाळासाहेब यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे , विधानसभेचे अध्यक्ष राहुल नारावेकर , विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे , उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह अनेक […]

अधिक वाचा..

हरित क्रांतीचे प्रणेते, माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

ठाणे: महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे प्रणेते, माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील यांनी आज येथे विनम्र अभिवादन केले. जिल्हाधिकारी कार्यालयात स्व. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस श्री. पाटील यांच्यासह तहसिलदार रेवण लेंभे व जिल्हाधिकारी कार्यालयातील इतर अधिकारी कर्मचाऱ्यांनीही पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.  स्व. वसंतराव नाईक यांची जयंती कृषी दिन म्हणून […]

अधिक वाचा..