शिरुर तालुक्यात वाळू उपशावरुन दोन गट आमनेसामने; फायटर व दगडांनी हल्ला…

गायराणात विरोध केल्याने युवकावर काठी-दगडांनी हल्ला शिंदोडी (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील चिंचणी गायराण परिसरात सुरु असलेल्या बेकायदेशीर वाळू उपशावरुन वाद चिघळून थेट मारहाणीपर्यंत गेला असून, वाळू उपसा रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या युवकावर काठी, फायटर व दगडांनी हल्ला करण्यात आल्याची गंभीर घटना १३ जानेवारी रोजी रात्री घडली आहे. या घटनेत एक युवक जखमी झाला असुन, कारचेही नुकसान […]

अधिक वाचा..

अपहरणकर्त्यांच्या दोन गटातला ‘तो’ वाद, शरणू हांडेचा जीव पोलिसांच्या चतुराईमुळे वाचला

सोलापूर: भाजप आमदार गोपीचंदपडळकर यांचा कार्यकर्ता शरणू हांडे याला जीवे मारण्याच्या उद्देशाने केलेल्या अपहरणामुळे एकच खळबळ उडाली. दिवसाढवळ्या झालेल्या या अपहरणामुळे सोलापूरजिल्हा अक्षरशः हादरून गेला. ज्यावेळी अपहरणकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं त्यावेळी मुख्य आरोपी अमित सुरवसे हा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांचा कट्टर समर्थक असल्याचे समोर आल्याने या प्रकरणाला राजकीय वळण मिळालं. 2021 […]

अधिक वाचा..

गोपीचंद पडळकरांच्या मोर्चानंतर यवत पेटलं, दोन गटात राडा

पुणे: पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील यवतमध्ये दोन गटात तणाव निर्माण झाल्याची खळबळजनक माहिती समोर येत आहे. आक्षेपार्ह पोस्टमुळे तणाव निर्माण झाला असून दोन प्रचंड मोठे गट आमनेसामने आले आहेत. पोलिसांनी यावेळी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अखेर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. यवतमध्ये शुक्रवारी ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच यवत पोलिसांनी (Police) घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पोलिसांनी दोन […]

अधिक वाचा..

विठ्ठलवाडीत जमिनीच्या वादाची चर्चा करताना दोन गटात हाणामारी

शिक्रापूर (शेरखान शेख): विठ्ठलवाडी (ता. शिरुर) येथे जमिनीच्या वादातून केलेल्या तक्रारी बाबत चर्चा करताना पुन्हा 2 गटात हाणामारी झाल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे नवनाथ ज्ञानोबा हंबीर, विठ्ठल ज्ञानोबा हंबीर, कांतीलाल दत्तोबा हंबीर, सुरेश दत्तात्रय हंबीर, स्वप्नील विठ्ठल हंबीर, शुभम नवनाथ हंबीर, दिलीप दत्तोबा हंबीर, निवृत्ती गेनभाऊ हंबीर यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. विठ्ठलवाडी […]

अधिक वाचा..

छत्रपती संभाजीनगरात राम मंदिराबाहेर दोन गटात तुफान राडा

पोलिसांच्या गाड्यांची जाळपोळ… औरंगाबाद: सर्वत्र श्रीराम नवमी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असतानाच, छत्रपती संभाजीनगरातील किऱ्हाडपुरा भागात रात्री एक दीडच्या सुमारास काही समाजकंटकांनी पोलिसांची वाहन पेटवून हुल्लडबाजी दिल्याची घटना घडली. किऱ्हाडपुरा येथील राममंदिराबाहेर रात्री 12.30 वाजता दोन तरुणांमध्ये किरकोळ बाचाबाची झाली. यावेळी काही लोक मोठ्या संख्येने जमा झाले. यानंतर दगडफेक सुरू झाली. हल्लेखोरांनी अनेक वाहनांना […]

अधिक वाचा..
crime

जमिनीच्या वादातून दोन गटात हाणामारी; नऊ जणांवर परस्परविरोधी गुन्हे

शिक्रापूर (शेरखान शेख): पारोडी (ता. शिरुर) येथे वडिलोपार्जित जमिनीच्या वादातून दोन गटांमध्ये हमाणारी झाल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे राजेंद्र शेडगे, विकास शेंडगे, योगेश शेंडगे, ज्ञानेश्वर तुकाराम पिंगळे, अशोक हरिभाऊ शेंडगे, लंका अशोक शेंडगे, किरण अशोक शेंडगे, ज्योती चोरमले, लता थोरात या 9 जणांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पारोडी (ता. शिरुर) […]

अधिक वाचा..