Ajit Pawar

शिरुर लोकसभा मतदारसंघात अजित पवार यांना ठाकरे यांचा मोठा धक्का…

पुणे: राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या पुणे जिल्ह्यात अजित पवार यांना मोठा धक्का बसला आहे. मावळनंतर आता शिरुर लोकसभा मतदारसंघात मोठा मोहरा गळाला लागला आहे. अजितदादांच्या समर्थक नेत्याने शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश केला आहे. अजित पवार यांचे खंदे समर्थक डॉ. शैलेश शिवाजीराव मोहिते पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. शैलेश मोहिते यांनी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते […]

अधिक वाचा..

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; ना नाम बचा, ना निशान…!

औरंगाबाद: निवडणूक आयोगाने तात्पुरते शिवसेनेची निशाणी गोठवली आहे. त्याना शिवसेना नावही आता वापरता येणार नाही. १० ऑक्टोबर पर्यंत दोन्ही गटाला नवीन चिन्हाचा पर्याय द्यावा लागणार आहे. शिवसेनेच्या ‘धनुष्यबाण’ चिन्हावरुन शिंदे – ठाकरे गटात सुरु असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर, निवडणूक आयोगाने अंतरिम आदेश पारित केला आहे. आयोगाने सांगितले की, अंधेरी पूर्व जागेच्या पोटनिवडणुकीत दोन्ही गटांपैकी एकालाही ‘धनुष्यबाण’ […]

अधिक वाचा..
shivajirao adhalrao patil

शिवाजीराव आढळराव पाटील यांची शिवसेनेतून हकालपट्टी

पुणे : शिरूर लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांच्यावर पक्षविरोधी करवाई केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. शिवाजीराव आढळराव पाटील हे भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चाही आहेत शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धी पत्रक काढून ही माहिती दिली आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सोशल मीडियावर पोस्ट […]

अधिक वाचा..

उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनातील महत्त्वाचे मुद्दे…

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज (शुक्रवार) व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे शिवसैनिकांशी संवाद साधला. या संवादावेळी त्यांनी शिवसैनिकांना उद्देशून मार्गदर्शन केलं. मी वर्षावरुन मातोश्रीवर गेलोय. मी मोह सोडलाय. जिद्द सोडलेली नाही, बंडखोरांकडून शिवसेना फोडण्याचं काम केले गेलेल्यांना उद्धव ठाकरे यांनी खडे बोल सुनावले. उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनातील महत्त्वाचे मुद्देः मी जिद्द सोडली नाही, जिद्द अजून […]

अधिक वाचा..