शिरूर तालुक्यात कारची दुचाकीला भीषण धडक; युवकाचा पाय फ्रॅक्चर…

न्हावरे (अक्षय टेमगिरे): शिरुर तालुक्यातील उरळगाव येथे एका वाहनचालकामुळे गंभीर अपघात घडल्याची घटना समोर आली आहे. समोरुन येणाऱ्या कारने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने युवक गंभीर जखमी झाला असून, त्याच्या उजव्या पायाला फ्रॅक्चर झाले आहे. हा अपघात दि. १८ जानेवारी २०२६ रोजी रात्री ८ च्या सुमारास घडला. या प्रकरणी शिरुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला […]

अधिक वाचा..

उरळगाव येथून १ लाख ५१ हजारांचे डाळींब माल अज्ञात चोरट्यांनी केला लंपास

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील उरळगाव परिसरात अज्ञात चोरट्यांनी शेतकऱ्याच्या शेतात घुसून मोठ्या प्रमाणात डाळींब फळांची चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, फिर्याद शेतकरी अमोल बाळासाहेब आफळे (वय 32, व्यवसाय – शेती, रा. आफळे वस्ती, उरळगाव, […]

अधिक वाचा..

उरळगाव येथे ऊस पिक परिसंवादाचे कृषी विभाग व ग्रामपंचायतच्या संयुक्त विद्यमाने आयोजन

न्हावरे (तेजस फडके) महाराष्ट्र शासन कृषी विभाग आणि ग्रामपंचायत कार्यालय उरळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ऊस पिक परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या परिसंवादात प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. संदीप घोले, राजेश थोरात आणि योगेश गाडे उपस्थित होते. डॉ. घोले यांनी ऊस लागवडीत वापरल्या जाणाऱ्या आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती दिली. त्यांनी तण नियंत्रण, […]

अधिक वाचा..
Shirur Police Station

उरळगाव येथे ऊस, आंबा, नारळाची झाडे पेटविल्याने आर्थिक नुकसान

शिरुर (तेजस फडके) उरळगाव (ता. शिरुर) येथील एका व्यक्तीने स्वतःच्या शेतातील गवत पेटविताना काळजी न घेतल्याने शेजारील शेतकऱ्याच्या शेतातील उसाचे पिक, आंब्याची आणि नारळाची झाडे पेटविल्याने मोठे नुकसान झाले असुन याबाबत संगिता पोपट काळे (वय ३७) रा. उरळगाव ता. शिरुर जि. पुणे यांनी शिरुर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असुन दत्तात्रय शंकर बांडे या व्यक्तीवर गुन्हा […]

अधिक वाचा..