cat

रंजक माहिती! मांजर आडवी गेल्यानंतर अनेकजण का थांबतात?

शिरूर : मांजर आडवी गेल्यानंतर अनेक जण काही वेळ थांबतात, काही वेळ मागे पाहतात किंवा मार्ग बदलून जाताना दिसतात. मांजर आडवी गेल्यानंतर त्या वाटेने जाऊ नये, अन्यथा काही अनुचित घटना घडते, असा अनेकांचा समज आहे. खरं कारण काय आहे, याबद्दल जाणून घेऊयात… मांजर काळी असेल तर घोर अनर्थ वैगरे होतो असे मानले जायते. शिवाय, अनेकजण […]

अधिक वाचा..
dog viral

Video : म्हशीच्या अंगावर थाटात उभा राहून कुत्र्याचा स्वॅग…

नवी दिल्ली: सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल काही सांगता येत नाही. नुकताच एक व्हिडीओ समोर आला असून, म्हशीवर उभा राहून कुत्रा आरामात स्वारी करताना दिसत आहे. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. कुत्र्याचा स्वॅग एखाद्या राजापेक्षा कमी नाही, अशा प्रतिक्रिया नेटिझन्स नोंदवत आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळते की, दोन म्हशी रस्त्याने चालल्या […]

अधिक वाचा..
rahata-marriage

महाराष्ट्रभर चर्चा! अहमदनगर जिल्ह्यात लागले स्मशान भुमित लग्न…

अहमदनगर: स्मशानभूमी म्हंटले की जळणारी चिता, नातेवाईकांचा आक्रोश आणि निरव शांतता असे चित्र असते. पण, राहाता शहरातील स्मशानभूमीत विवाह सोहळा पार पडला. सनई चौघड्यांचे स्वर, मांडव व गुरुजींच्या आवाजात मंगलाअष्टक असे अनोख चित्र दिसून आले. या लग्नाची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरु आहे. राहाता शहरातील गंगाधर गायकवाड दाम्पत्य अनेक वर्षांपासून स्मशानभूमीत राहत मसनजोगी करत आपला उदरनिर्वाह […]

अधिक वाचा..

फक्त किरीट सोमय्याच नव्हे तर ‘या’ नेत्यांचेही व्हिडीओ झाले होते व्हायरल…

संभाजीनगर: भाजपचे वरिष्ठ नेते किरीट सोमय्या तसला व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. पण अश्या स्कॅन्डलमध्ये अडकलेले किरीट सोमय्या हे पहिले नेते नाहीत. या आधीही अशा अनेक दिग्गजांचे क्लिप्स व्हायरल झाले आहेत. जाणून घ्या… काँग्रेस नेते दिग्विजय सिंह सन 2014 मध्ये दिग्विजय सिंह यांचे काही आक्षेपार्ह फोटो लीक झाले होते. एका पत्रकार […]

अधिक वाचा..
sudam-salunke-eknath-shinde

मुख्यमंत्र्यांकडे मागणी! प्रत्येक गावात दोन उपसरपंच करा…

छत्रपती संभाजीनगर : राज्यात देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार असे दोन उपमुख्यमंत्री असल्यामुळे गावाच्या विकासासाठी प्रत्येक गावाला दोन उपसरपंच असावेत, अशी मागणी वैजापूर तालुक्यातील मनूर गावातील माजी सरपंचांकडून करण्यात आली आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादीमधून बंडखोरी केल्यामुळे पक्षात उभी फूट पडली आहे. अजित पवार यांनी आपल्या आठ नेत्यांसह मंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यात आता अजित पवार […]

अधिक वाचा..
tomato bouncer

टोमॅटोच्या सुरक्षेसाठी दोन बाऊन्सर तैनात; Video Viral…

वाराणसी (उत्तर प्रदेश): टोमॅटोचे दर गेल्या काही दिवसांपासून गगनाला भिडले आहेत. वाराणसीमध्ये एका दुकानदाराने टोमॅटोच्या सुरक्षेसाठी दोन बाऊन्सर ठेवले आहेत. संबंधित व्हिडिओ आणि छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी संबंधित व्हिडिओ शेअर केला आहे. वाराणसीच्या लंका भागातील हा व्हिडीओ आहे. एका भाजी विक्रेत्याने टोमॅटोचा साठा सुरक्षित ठेवण्यासाठी दोन बाऊन्सर […]

अधिक वाचा..
jalana goat

बोकडाच्या डोक्यावर खास खूण, शेतकऱ्याला लागली लॉटरी; पाहा किंमत…

जालना : जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील एका शेतकऱ्याचे बोकडाच्या विक्रीतून नशीबच पालटणार आहे. कारण, बोकडाच्या डोक्यावर खास खूण असल्यामुळे मोठी किंमत मिळणार आहे. सध्या या बोकडाच्या दिमतीला सध्या चार माणसं कार्यरत आहेत. संबंधित बोकड सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जामखेड गावातील शेतकरी प्रदीप म्हस्के हे शेतीला जोडधंदा म्हणून शेळीपालन करतात. त्यांनी सहा शेळ्यांपासून हा व्यवसाय […]

अधिक वाचा..
bike headlight

Video : दुचाकीच्या हेडलाईटमध्ये बसवला टीव्ही अन् लावली गाणी…

नवी दिल्ली : भारतात जुगाड करणाऱ्या लोकांची कमतरता नाही. इथे एकापेक्षा एक असे लोक आहेत जे आपल्या डोक्याचा अतिवापर करतात आणि अशा गोष्टी तयार करतात आणि मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात. सोशल मीडियावर सध्या एका जुगाडचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, एका युवकाने असा जुगाड केला की दुचाकीच्या हेडलाईटचे रुपांतर टीव्ही स्क्रीनमध्ये केले […]

अधिक वाचा..
Desi jugad

Video: हा माणूस जुगाडचा बाप ठरला….

नवी दिल्लीः एका युवक मोटार लावून पलंगाद्वारे चारचाकीमध्ये रुपांतर केले असून, संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. संबंधित व्हिडिओ पाहून ‘हा माणूस जुगाडचा बाप ठरला,’ अशा प्रतिक्रिया नेटिझन्सने मांडल्या आहेत. व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, एक युवक आपली चारचाकी गाडी घेऊन पेट्रोल पंपावर पोहोचतो, ज्यामुळे पंप कर्मचारीही हैराण होतात. ज्यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे […]

अधिक वाचा..
Gautami Patil

Video : गौतमी पाटील हिने बैलासमोर धरला ठेका; कारण…

पुणे : नृत्यांगणा गौतमी पाटील ही गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चेत आहे. तिच्या अनेक कार्यक्रमात प्रेक्षकांनी राडा घातल्याच्या देखील घटना घडल्या आहेत. पण, आता गौतमी पाटील ही एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली असून, तिचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती बैलासमोर नाचताना दिसत आहे. मुळशीतील एका राष्ट्रवादी काँग्रेस नेत्याच्या मुलाच्या लग्नानिमित्त आयोजित मांडव […]

अधिक वाचा..