king cobra

Video! किंग कोब्राने घेतला लगेचच बदला…

नवी दिल्ली : जगात प्राण्यांच्या अनेक प्रजाती आहेत. यातील एक प्रजाती कोब्रा सापाची आहे, जी सर्व सापांमध्ये अत्यंत विषारी समजली जाते. वाटेत एखादा कोब्रा साप दिसला, तरी कोणालाही घाम फुटणं स्वाभाविकच आहे. कोब्रा हा अतिशय विषारी साप आहे आणि तो चावल्यास माणसाचा जीवही जाऊ शकतो. मात्र, तरीही काही जण न घाबरता या सापाला अगदी सहज […]

अधिक वाचा..
cow

निसर्गाचा चमत्कार! गायीने दिला सिंहासारख्या वासराला जन्म; पाहायला गर्दी…

भोपाळ (मध्य प्रदेश) : एका गायीने अनोख्या वासराला जन्म दिला असून, त्याला पाहण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली आहे. या वासराचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या वासराबद्दल जाणून घेण्यासाठी नेटकऱ्यांमध्येही उत्सुक्ता वाढली. रायसेन जिल्ह्यातील बेगमगंज येथील गोरखा गावातील शेतकरी नथुलाल शिल्पकर यांच्या गायीने सिंहासारख्या वासराला जन्म दिला आहे. नागरिकांना हा प्रकार कळताच ते तातडीने पाहण्यासाठी […]

अधिक वाचा..
crime

वृद्ध महिलेला मारहाण करुन व्हिडीओ बनवून सोशल मिडियावर व्हायरल…

औरंगाबाद: गंगापूर तालुक्यात एक वृद्ध महिला तिच्या नातवासोबत राहते. गावातीलच विवेक उर्फ चवल्या पिंपळे आणि त्याच्या साथीदारांनी पीडित वृद्ध महिलेच्या घरी जाऊन, तुझ्या नातूने आमची मुलगी पळून नेल्याचा आरोप करत तिला मारहाण केली. मिळालेल्या माहितीनुसार, गंगापूर फाट्यावर असलेल्या पारधी वस्तीवर मारहाण झालेली वृद्ध महिला आपल्या नातवासोबत राहते. दरम्यान ओझर गावातील विवेक उर्फ चवल्या पिंपळे आणि […]

अधिक वाचा..
Srilanka Man making rose

सलाम! सुई धागा न घेता केला तयार हार; पाहा Video…

नवी दिल्लीः सोशल मीडियावर कधी कोणाचा व्हिडीओ व्हायरल होईल आणि कधी कोण चर्चेत येईल हे सांगता येत नाही. लिलीच्या फुलापासून सुंदर हार बनवणाऱया एका ज्येष्ठ व्यक्तीचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. लिलीच्या फुलापासून हार बनवणाऱया व्यक्तीची आणि त्याच्या क्रिएटिव्हिटीची नेटिझन्स प्रशंसा करत आहेत. व्हायरल व्हिडीओमध्ये तलावाच्या काठावर बांधलेल्या लाकडी पायऱयांवर व्यक्ती बसलेली दिसत […]

अधिक वाचा..
Cobra Bites Chef 20 Minutes After Its Head Is Cut Off Kills Him

Viral News! कोब्राचे सूप बनवण्यासाठी केले तुकडे-तुकडे; पण चावलाच..

नवी दिल्ली : एका जिवंत कोब्रा नागाचे सूप बनविण्यासाठी तुकडे तुकडे केले. पण, सूप तयार होत असताना कोब्राने शेफला चावा घेतला आणि त्याचा मृत्यू झाल्याची घटना चीनमध्ये घडली आहे. चीनमधील एक रेस्टॉरंट सापाच्या सूपसाठी प्रसिद्ध आहे. तिथे असे विचित्र सूप बनवलं जाते. तिथे घडलेल्या या अपघाताची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. चीनमधील एका रेस्टॉरंटमध्ये काम […]

अधिक वाचा..
video of girl dancing in front of buffalo

Video: युवती आली अंगावर मग गायीने घेतले शिंगावर…

नवी दिल्लीः गायीला चारा भरवणाऱ्या एका युवतीचा गंमतीशीर व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. युवती गायीला गंमतीने चारा देते आणि तिथेच नाचू लागते. पण पुढच्याच सेकंदाला त्या गायीने मुलीला चांगलाच धडा शिकवला. गंमतशीर व्हिडिओ नेटकऱ्यांनीही पसंत केला असून, लाखो जणांनी पाहिला गेला आहे. व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, युवती बादलीत चारा घेऊन गायीच्या जवळ जाते. […]

अधिक वाचा..
shirur-taluka-logo

Video: नवरा बसला बोलत अन् प्रियकराने पळवले नवरीला…

नवी दिल्लीः एका विवाहसोहळ्यादरम्यान मंडपातूनच नवरीला पळून नेल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, नेटिझन्स प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत. प्रियकर थेट स्टेजवर चढून प्रेयसीच्या गळ्यात वरमाला घालत असल्याची घटना काही दिवसांपूर्वीच घडली होती. तशाच प्रकारे एका घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, लग्नमंडपात नवरा आणि नवरी खुर्चीत बसले आहेत. त्यावेळी नवरा […]

अधिक वाचा..
shirur-taluka-logo

Video: बैलांनी लाल रंगाची कपडे घातलेल्या महिलेवर केला हल्ला…

जोधपूर (राजस्थान) : गाय अथवा बैल चवताळला तर तो काय करू शकतो, हे अनेकदा अनुभवायला मिळाले आहे. सध्या तीन बैलांचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. लाल रंगाची कपडे घालून चालत निघालेल्या महिलेवर बैलाने अचानक हल्ला केला असून, महिला गंभीर जखमी झाली आहे. एका बैलाने हल्ला केला तरी त्या व्यक्तीची काय अवस्था होते, ते […]

अधिक वाचा..

काय ते देवस्थान, काय त्यांचा कारभार, सगळं कसं अजबच हाय…

रांजणगाव गणपती (तेजस फडके): पुणे-नगर महामार्गावरील महागणपती मंदिरासमोर बुधवारी (ता. ६) रोजी सकाळी ११ च्या सुमारास गोरक्ष शंकर भुजबळ या व्यक्तीचा अपघात झाला. हाकेच्या अंतरावर रांजणगाव देवस्थानची ट्रस्टची अँब्युलन्स उभी असताना ती वेळेवर उपलब्ध न झाल्याने सदर अपघातग्रस्त व्यक्तीला खाजगी वाहनातून उपचारासाठी दवाखान्यात न्यावे लागले. परंतु, रस्त्यातच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. देवस्थान ट्रस्टची अँब्युलन्स कदाचित […]

अधिक वाचा..