विठ्ठलवाडीतील पांडुरंग विद्या मंदिर शाळेत विद्यार्थ्यांचे अनोखे स्वागत 

शिरुर (तेजस फडके): रुबाबदार फेट्यांचा झोक… मिरवणूकीला ढोल ताशांची साथ… कुंकूम तिलकाने प्रेमाचे औक्षण… नवीन पुस्तके…गोड खाऊ आणि एक फुल झाड सुद्धा…! हा थाट आहे नवागतांच्या स्वागताचा…! विठ्ठलवाडी (ता.शिरूर ) येथील श्री पांडुरंग विद्या मंदिर या शाळेने पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे असे जोरदार स्वागत केले. सन २०२३ – २४ या शैक्षणिक वर्षाचा नुकताच आरंभ झाला प्रदिर्घ […]

अधिक वाचा..

नगरच्या नामकरणाचे स्वागतच पण अहिल्यादेवींसारखा कारभारही करुन दाखवा

मुंबई: शिंदे-फडणवीस सरकारने अहमदनगरचे नामकरण अहिल्यादेवीनगर करण्याची घोषणा केली, त्याचे काँग्रेस पक्ष स्वागतच करत आहे. पण मुळात या सरकारकडे जनतेला सांगण्यासारखे काहीच नाही म्हणून शहरांची नावं बदलण्याचे काम सुरु आहे. शहराचे नाव तर बदलले पण राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी ज्या पद्धतीने समाजकार्य केले, सर्वधर्म समभावाला घेऊन पुढे गेल्या, त्या विचारांवर शिंदे-फडणवीस सरकारने काम करावे, असे […]

अधिक वाचा..

करंदी व चौफुला परिसरात बस चालू झाल्याने बसचे स्वागत…

विकास दरेकर व सहकाऱ्यांच्या अथक प्रयत्नांना यश शिक्रापूर (शेरखान शेख): करंदी (ता. शिरुर) परिसरातील पुणे ते केंदूर ही गेली अनेक वर्षापासून सूरु असलेली पीएमपीएल बस सेवा तोट्याचे कारण सांगत बंद करण्यात आलेली असताना विकास दरेकर यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी बस सेवा सुरु करण्याबाबत पाठपुरावा केला असता अखेर आज पुन्हा बस सेवा सुरु झाल्याने या बसचे जल्लोषात […]

अधिक वाचा..

दोन वर्षानंतर कान्होराज महाराजांच्या पालखीचे उत्साहात स्वागत

प्रदीर्घ काळाने पालखीचे आगमन झाल्याने ग्रामस्थ आनंदित शिक्रापूर: गेली काही दिवस कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर गेली दोन वर्ष आपल्या विठ्ठल भेटीची आस लागलेल्या वारकऱ्यांना काहीशी उसंत यावेळी मिळालेली असून अतिशय उत्साहाच्या वातावरणात पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले असताना येथील श्री संतश्रेष्ठ कान्होराज महाराज पालखीचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले आहे. केंदुर (ता. शिरुर) येथील […]

अधिक वाचा..