शिक्रापुरात वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलेवर गुन्हे दाखल

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील चाकण चौक परिसरात वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलेवर शिक्रापूर पोलिसांच्या पथकाने छापा टाकत गुन्हे दाखल केले असल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांनी दिली आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील चाकण चौक परिसरात एक माहोला वेश्याव्यवसाय करत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांना मिळाली असता सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र पानसरे, महिला पोलीस नाईक […]

अधिक वाचा..

महिलेवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला तात्काळ अटक करा; डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई: अकोला येथील अनुसूचित जामातीच्या महिलेवर अत्याचार केलेला आरोपी हा विधिमंडळाच्या परिसरात कसा फिरू शकतो? असा प्रश्न उपस्थित करून पोलिसांनी सदर आरोपीला तात्काळ विधानभवनाच्या बाहेर काढून त्याला अटक करावी अशा सूचना आज विधान परिषदेत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिल्या. सन्माननीय सदस्य मा. श्री. राम शिंदे यांनी पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन अंतर्गत, अकोला येथील अनुसूचित जामातीच्या […]

अधिक वाचा..

शिंगाडवाडीत मुलगा व सुनेकडून महिलेला मारहाण

शिक्रापूर (शेरखान शेख): शिंगाडवाडी (ता. शिरुर) येथे किरकोळ वादातून जन्मदात्या मुलासह सुनेने महिलेला मारहाण केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे तुळशीराम रघुनाथ शिंगाडे व सुनिता तुळशीराम शिंगाडे या दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शिंगाडवाडी (ता. शिरुर) येथील संगीता शिंगाडे यांना गावी जायचे असल्याने त्यांनी त्यांचा मुलगा तुळशीराम व सुनिता यांच्याकडे पैसे मागितले. […]

अधिक वाचा..

पाण्यासाठी आदिवासी महिलेला मारहाण; सखोल चौकशी करुन दोषींवर कडक कारवाई करावी…

विरोधी पक्षनेते अजित पवारांनी सरकारला धरले धारेवर मुंबई: राज्याच्या राजधानीपासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या पालघर जिल्ह्यातील कोहराळी पाडा (ग्रामपंचायत गंजाड) ता.डहाणू येथे पाणी भरण्याच्या कारणावरुन महिलेला विवस्त्र करुन मारहाण केल्याची दुर्दैवी घटना घडली. या प्रकरणाची सखोल चौकशी करुन दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. पाण्यासाठी आदिवासी बांधवांची परवड सुरु आहे, […]

अधिक वाचा..

राज्याच्या मंत्रिमंडळात एकही महिला नाही हे पुरोगामी महाराष्ट्राचे दुर्दैव…

राज्यात महिलांवरील अत्याचारात वाढ;सरकारने नराधमांवर जरब बसवावी… मुंबई: महिलादिनी तरी राज्याच्या मंत्रिमंडळात महिला आमदारांना संधी मिळेल अशी अपेक्षा होती मात्र ती फोल ठरली. मंत्रिमंडळात एकही महिला प्रतिनिधी नसणे हे पुरोगामी महाराष्ट्राचे दुर्देव आहे अशा शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले. दरम्यान राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांत वाढ झाली असल्याकडे सभागृहाचे लक्ष वेधत […]

अधिक वाचा..

वढू बुद्रुक मध्ये किरकोळ वादातून महिलेला मारहाण

शिक्रापूर (शेरखान शेख): वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथील एका महिलेला किरकोळ वादातून मारहाण करण्यात आल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अनिता श्रीमंत भंडारे व श्रीमंत नामदेव भंडारे या दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथील मंगल शिंदे व अनिता शिंदे यांचा त्यांच्या घरासमोर शिवीगाळ करण्यावरून किरकोळ वाद झाला होता. […]

अधिक वाचा..

शिरुर शहरात गळफास घेऊन महीलेची आत्महत्या

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर शहरातील सुरजनगर येथिल भाग्यश्री रामेश्वर दामुवाले (वय २७) या महीलेने राहत्या घरी हॉलमध्ये ओढणीच्या सहाय्याने फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याबाबत सविस्तर हकीकत अशी की, (दि. २०) रोजी रात्री ९ वाजल्याच्या सुमारास रामेश्वर दामुवाले व त्यांची पत्नी भाग्यश्री रामेश्वर दामुवाले हे जेवण ऊरकून घरातील बेडरूम मध्ये झोपण्यासाठी गेले होते. नंतर […]

अधिक वाचा..

विठ्ठलवाडीत पती व सासऱ्याकडून महिलेला मारहाण

शिक्रापूर (शेरखान शेख): विठ्ठलवाडी (ता. शिरुर) येथे घरगुती वादातून एका महिलेच्या पती व सासऱ्याने महिलेला मारहाण केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे चंद्रकांत नारायण गवारे, कुणाल चंद्रकांत गवारे व धनश्री विजय गवारे यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. विठ्ठलवाडी (ता. शिरुर) येथील कांचन गवारे यांचे घरगुती वाद झालेले असल्याने महिला माहेरी गेलेली […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात महिलेला जातीवाचक शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी देत केला बलात्कार

शिरुर: शिरुर तालुक्यात एका मागासवर्गीय महिलेसोबत तिच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेऊन तसेच घडलेला प्रकार जर कोणाला सांगितला तर जीवे मारण्याची धमकी देत जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी रमेश बापुराव काळे (वय 46) (रा. निमोणे, ता. शिरुर, जि. पुणे) याच्या वर रांजणगाव MIDC पोलिस ठाण्यात अनुसूचित जाती जमाती कायद्या अंतर्गत अट्रॅसिटी तसेच बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. […]

अधिक वाचा..

वकील महिलेला मारहाण करणाऱ्या माजी नगरसेवका विरोधात कठोर गुन्हा दाखल करण्यात यावा…

पुणे: एका वकील महिलेने (दि.१५) फेब्रुवारी, २०२२ एक निवेदन विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांना दिले आहे. यात माजी नगरसेवक व त्याच्या पत्नीसह ३०-३५ व्यक्तींनी पीडित वकील महिलेवर हल्ला केला आहे. त्याचबरोबर पोलिसांनी देखील गुन्हा नोंद करण्यासाठी सहकार्य केले नसल्याचे सदरील निवेदनात म्हंटले आहे. याबाबत डॉ.गोऱ्हे यांनी पत्र दिले आहे यात असे म्हंटले आहे की, पीडित […]

अधिक वाचा..