महिला सक्षमीकरणासाठी ‘आरपीएसआय’ चतु:सूत्री महत्त्वाची; डॉ.नीलम गोऱ्हे 

मुंबई: “माझा ठाम विश्वास आहे की कोणतीही सार्वजनिक मोहीम असो, त्याच्या अंमलबजावणीत तसेच नियोजन आणि मूल्यमापनातही महिलांचा सक्रिय सहभाग असल्याशिवाय ती यशस्वी होऊ शकत नाही. एक राष्ट्र म्हणून, आम्ही अलीकडेच राज्यांच्या विधान मंडळांमध्ये तसेच आमच्या आदरणीय भारतीय संसदेत महिलांसाठी आरक्षणाची तरतूद केली आहे. आपल्या लोकसंख्येतील महिलांचे लक्षणीय प्रमाण लक्षात घेता, हे एक स्वागतार्ह पाऊल आहे”, […]

अधिक वाचा..

लहान मुले व महिलांच्या मूलभूत हक्कांच्या होत असलेल्या उल्लंघनाबाबत कायदेशीर कारवाई करा…

मुंबई: भिवंडी, जिल्हा ठाणे येथे साडेतीन वर्षांच्या मुलाचे अपहरण करून साठ हजारात विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार १७ नोव्हेंबर २४ रोजी घडला आहे. सदर प्रकरणात आरोपीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात सखोल चौकशी करून पुढे योग्य ती कायदेशीर कारवाई करावी. लहान मुले, महिला, शोषित व वंचित घटकावर होणाऱ्या अत्याचार व त्यांच्या मूलभूत हक्कांचे होत असलेले […]

अधिक वाचा..

नरेंद्र मोदींच्या राजवटीत, शेतकरी, कामगार, महिला, तरूण सेफ नाहीत; प्रियंका गांधी 

मुंबई: विधानसभेच्या निवडणुकीच्या भारतीय जनता पक्ष व पंतप्रधान नरेंद्र मोदी एक हैं तो सेफ हैं चा नारा देत आहेत. सेफ म्हणजे सुरक्षित पण नरेंद्र मोदींच्या ११ वर्षातील राजवटीत देशातील शेतकरी, कामगार, महिला, वा तरूण कोणाही सेफ नाही जर कोणी सेफ असेल तर ते फक्त उद्योगपती गौतम अदानीच आहेत, असा हल्लाबोल अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस […]

अधिक वाचा..

महिलांच्या सुरक्षेसह त्यांच्या प्रगतीसाठी महायुती सरकार कटिबद्ध

नाशिक: महिलांच्या सुरक्षा संदर्भात केंद्र सरकारने नवीन आचारसंहिता आणलेली आहे. लवकरच दिशा कायद्याचीदेखील अंमलबजावणी होणार आहे, अशी माहिती देतानाच शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, अनेकदा महिलांना कामाच्या ठिकाणी असंख्य अडचणींना सामोरे जावे लागते, हे लक्षात घेऊन अंगणवाडी सेविकांच्या कामाच्या ठिकाणी पॅनिक बटन बसविण्याची मागणी राज्य सरकारकडे केली असल्याची माहिती डॉ गोऱ्हे यांनी दिली. […]

अधिक वाचा..

महायुतीच्या काळात महिला अत्याचारात प्रचंड वाढ, लोकांचे जगणेही झाले धोकादायक

मुंबई: महाविकास आघाडीत जागा वाटपावरून कोणताही वाद राहिलेला नाही. ज्या मतदारसंघात मित्रपक्षांनी अर्ज दाखल केले आहेत ते दोन दिवसात चर्चा करुन मागे घेतले जातील. समाजवादी पक्षाशी सुद्धा चर्चा सुरु असून त्यावरही लवकरच निर्णय होईल. महाविकास आघाडीत कोणतीही मैत्रिपूर्ण लढत होणार नाही असा ठाम विश्वास व्यक्त करत भाजपायुतीत मात्र जागावाटपावरून प्रचंड गोंधळ आहे. एकनाथ शिंदे व […]

अधिक वाचा..

शिरुर पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी ४ अल्पवयीन मुलीं, महीला व ६ बेपत्ता मुलींचा शोध घेत केले पालकांच्या स्वाधीन

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर पोलिस स्टेशन हद्दीत महीनाभरात तब्बल ११ मुली व महिला बेपत्ता झाल्या होत्या. त्याबाबत पोलिस प्रशासनाने गांभीर्याने दखल घेत याचा छडा लावुन मिसिंग झालेल्या चार अल्पवयीन मुलीं, तीन महीला व सहा मुलींचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या नातेवाईकांकडे देण्यात आले आहे. त्यामुळे शिरुर पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांचे व कर्मचाऱ्यांचे परीसरातुन कौतुक होत आहे. शिरुर […]

अधिक वाचा..

शिरुरमध्ये महिलांचे अनोखे रक्षाबंधन राखी सामाजिक प्रश्नांची अन ओवाळणी महिला सुरक्षेची…

शिरुर (अरुणकुमार मोटे) काल (दि १९) रक्षाबंधन हा सण सर्व ठिकाणी साजरा केला गेला. बहीण भावाच्या पवित्र नात्याचा हा सण, यावेळी भाऊ बहिणीला ओवाळणी म्हणुन वेगवेगळ्या गोष्टी देत असतात. सध्या देशात आणि राज्यात महिलांवर अनेक अत्याचार होत आहेत. महिलांना अनेक अडचनींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे शिरुर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांना महिलांनी महिला सुरक्षेची राखी […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यातील महिलेवर आली आत्महत्येची वेळ; कारण…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील महिलेवर आत्महत्येची वेळ आली आहे. सबंधित शिरूर तालुका.कॉम’ ने उजेडात आणल्यानंतर या अन्यायाविरोधात लढण्यासाठी अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी या महिलेला पाठींबा दिला आहे. शिरुर शहरातील मध्यवर्ती जागा ठेकेदारांच्या माध्यमातून बी. ओ. टी. वर घ्यायच्या आणि व्यापारी गाळे बांधुन पैसे कमवायचे असा गोरखधंदा गेल्या अनेक वर्षापासून शिरूर शहरात ठिकठिकाणी चालू आहे. परंतु, […]

अधिक वाचा..

पक्षवाढीसाठी महिला शिवसैनिकांनी सकारात्मकपणे काम करावे; डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई: कटकारस्थानाला बळी न पडता राजकीय पद मिळवता आली पाहिजेत. लोकांचा दबाव झुगारून काम केलं पाहिजे. स्वतःच्या कामावर एकाग्रतेने लक्ष केंद्रित करून स्वतःला सिद्ध करता आलं पाहिजे. प्रत्येकाने मतदारांपर्यंत पोहोचताना चांगला संदेश द्यायचा आहे. त्यादृष्टीने आपापल्या मतदारसंघात काम होणे गरजेचे आहे. पक्षाच्या वाढीसाठी सकारात्मकपणे काम करावे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आनंदाचा शिधा, महिलांना बस प्रवासात […]

अधिक वाचा..

शिरुरच्या राणी कर्डीले, सविता बोरुडे, लता नाझिरकर यांना राष्ट्रीय ग्लोबल प्रेरणा गौरव पुरस्कार

शिरुर (किरण पिंगळे-शेलार) आज (दि 24) रोजी कै.बसवंत नागू शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने बेडकीहाळ, बेळगाव येथे कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील कन्नड व मराठी कवी संमेलन आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमात शिरुरच्या रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा राणी कर्डिले यांना सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल, आधार छाया फाऊंडेशनच्या अध्यक्षा सविता बोरुडे यांना […]

अधिक वाचा..