शिक्रापुरात मुलाला शाळेत सोडून जाणाऱ्या महिलेचे दागिने लांबविले

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील जकाते वस्ती येथून सकाळच्या सुमारास मुलाला शाळेत सोडून पुन्हा घरी जाणाऱ्या महिलेचे दागिने दोन अज्ञात युवकांनी लांबविल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे दोन अज्ञात युवकांवर गुन्हे दाखल आकरण्यात आले आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील जकाते वस्ती येथील अंजिता पांडे महिला सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास मुलाला शाळेत […]

अधिक वाचा..

शिक्रापुरात महिलांची फसवणूक करत विनयभंग

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथे महिलांची लघु उद्योग व्यवसायात फसवणूक करुन पैसे मागण्यासाठी आलेल्या महिलांना शिवीगाळ, दमदाटी करत महिलांचा विनयभंग केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे गणेश सासवडे व सचिन पाटेकर या दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथे गणेश सासवडे व सचिन पाटेकर यांनी सुवर्णज्योत एन्टरप्रायेजसच्या माध्यमातून […]

अधिक वाचा..

महिला पोलीस पाटलांची पोलिसांसोबत भाऊबीज

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पोलीस स्टेशन येथे प्रत्येक वर्षी पोलिसांना सणाचा आनंद देत भाऊबीज साजरी करत असताना यावर्षी देखील काही महिला पोलीस पाटलांनी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यां समवेत भाऊबीज साजरी करत सणांपासून लांब राहणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना सणाचा आनंद देण्याचा प्रयत्न करत उत्साहात भाऊबीज सन साजरा केला आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पोलीस […]

अधिक वाचा..
Crime

आलेगाव पागात किरकोळ वादातून महिलेसह पतीला मारहाण

शिक्रापूर (शेरखान शेख): आलेगाव पागा (ता. शिरुर) येथे घरासमोर पाणी टाकल्याचा जाब विचारल्याने झालेल्या किरकोळ वादातून एका महिलेसह महिलेच्या पतीला मारहाण करत महिलेच्या मुलीला जीवे मारण्याची धमकी दिल्याने शिरुर पोलीस स्टेशन येथे रुपाली शिंदे, बेबी कुंडलिक शिंदे, मनीषा सुरेश शिंदेव सुरेश शिंदे यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. आलेगाव पागा (ता. शिरुर) येथील सुनंदा […]

अधिक वाचा..
Crime

शिरुर शहरात भांडणे सोडवण्यासाठी गेलेल्या महिलेच्या डोक्यात बाटली फोडली

शिक्रापूर (शेरखान शेख): शिरुर (ता. शिरुर) येथील काचे आळी येथे सुरु असलेली भांडणे सोडवायला गेलेल्या महिलेच्या डोक्यात बाटली फोडून महिलेला मारहाण केल्याची घटना घडली असल्याने शिरुर पोलीस स्टेशन येथे सोनाली महेश मल्लाव, महेश शिवाजी मल्लाव या दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शिरुर येथील काचे आळी येथील सुरेखा परदेशी हि महिला घरात असताना घराबाहेर गोंधळ […]

अधिक वाचा..

शिरुरमध्ये महिलेने घातला नोकरीच्या आमिषाने दहा लाखांना गंडा

शिक्रापूर (शेरखान शेख): शिरुर (ता. शिरुर) येथील सुरज नगर मध्ये राहणाऱ्या युवकाला चक्क एका महिलेने नोकरीच्या आमिषाने 10 लाख रुपयांना गंडा घातल्याची घटना घडली असल्याने शिरुर पोलीस स्टेशन येथे अरुधंती जयदीप तांबवेकर या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिरुर येथील सुरजनगर मध्ये राहणारा नवनाथ सालके हा युवक शिक्षणानंतर नोकरीच्या शोधात असताना काही दिवसांपूर्वी नवनाथ […]

अधिक वाचा..
sheetal bhagat

Video: उच्चशिक्षित शितल कांतीलाल भगत यांच्याशी बातचित…

गुनाट (तेजस फडके): नवरात्री निमित्त नवदुर्गा या विशेष सदराखाली आज गुनाट (ता. शिरुर) येथील उच्चशिक्षित शितल कांतीलाल भगत यांच्याशी बातचित… (व्हिडिओ: एकनाथ थोरात) Video: सामाजिक कार्यकर्त्या मिनाताई गवारे यांची Live मुलाखत… Video: महिला फोटोग्राफर स्वाती बोरकर यांची मुलाखत… Video: केंदूर येथील तनुजा मसालेच्या उद्योजिकांची Live मुलाखत… Video: उद्योजिका संगिता तानाजी धुमाळ यांची मुलाखत… वंदना शिवाजी […]

अधिक वाचा..
minatai gawari

Video: सामाजिक कार्यकर्त्या मिनाताई गवारे यांची Live मुलाखत…

कारेगाव (किरण पिंगळ): कारेगाव सामाजिक कार्यकर्त्या मिनाताई गवारे यांची Live मुलाखत… Video: महिला फोटोग्राफर स्वाती बोरकर यांची मुलाखत… Video: केंदूर येथील तनुजा मसालेच्या उद्योजिकांची Live मुलाखत… Video: उद्योजिका संगिता तानाजी धुमाळ यांची मुलाखत… वंदना शिवाजी शेडगे यांची लाईव्ह Live मुलाखत… राणीताई चोरे यांची Live मुलाखत…

अधिक वाचा..
Tanjuja Masale

Video: केंदूर येथील तनुजा मसालेच्या उद्योजिकांची Live मुलाखत…

केंदूरः नवरात्रीनिमित्त नवदुर्गा या विशेष सदराखाली केंदुर येथील बचत गटाच्या माध्यमातून तनुजा मसाले नावाने मसाला बनविणाऱ्या उद्योजिका मनीषा फक्कड थिटे, उल्का सुनील शिंदे, सुवर्णा देवानंद ताठे यांची Live मुलाखत. (तेजस फडके / किरण पिंगळे) Video: उद्योजिका संगिता तानाजी धुमाळ यांची मुलाखत… वंदना शिवाजी शेडगे यांची लाईव्ह Live मुलाखत… राणीताई चोरे यांची Live मुलाखत…

अधिक वाचा..
sangeeta dhumal

Video: उद्योजिका संगिता तानाजी धुमाळ यांची मुलाखत…

पिंपळे धुमाळः नवरात्रीनिमित्त नवदुर्गा या विशेष सदराखाली पिंपळे धुमाळ येथील सिऱ्यामिक पॉट बनविणाऱ्या उद्योजिका संगिता तानाजी धुमाळ यांची लाईव्ह Live मुलाखत… वंदना शिवाजी शेडगे यांची लाईव्ह Live मुलाखत… राणीताई चोरे यांची Live मुलाखत…

अधिक वाचा..