कारेगावच्या उद्योजिका अश्विनी जाधव महिला दिनानिमित्त वुमन स्टार रायझिंग अवार्डने सन्मानित

रांजणगाव गणपती (किरण पिंगळे-शेलार): दर्पणकर बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघ आणि कृतिका महिला बहुउद्देशीय संस्थेच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून रविवार (दि १०) मार्च रोजी नाशिक येथे वुमन स्टार रायझिंग अवॉर्ड या राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात कारेगाव येथील उद्योजिका अश्विनी रोहिदास जाधव यांचा वुमन स्टार रायझिंग ब्युटीशियन अवॉर्ड […]

अधिक वाचा..

माहेर संस्था व महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिन साजरा

शिरुर (किरण पिंगळे): शिरुर येथील जुन्या नगरपालिकेच्या सभागृहात माहेर संस्था आणि महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाची सुरवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत दिपप्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी माहेर संस्थेच्या मुलांनी मान्यवरांच्या स्वागतासाठी खूप छान नृत्य सादर केले. समाजात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी […]

अधिक वाचा..

अनाथ व भटकंती करणाऱ्या मुलांसमवेत महिला दिन साजरा

शिक्रापूरच्या गार्डन सिटी महिला मंचच्या महिलांचा अनोखा उपक्रम शिक्रापूर (शेरखान शेख): सर्वत्र महिला दिन उत्साहात साजरा होत असताना काहीतरी वेगळे करण्याच्या हेतूने शिक्रापूरच्या गार्डन सिटी महिला मंचच्या महिलांनी एकत्र येत अनाथ व भटकंती करणाऱ्या मुलांना गरजेचे साहित्यासह खाऊ देत महिला दिन सहारा करुन समाजाला आगळावेगळा संदेश दिला आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील गार्डन सिरी महिला […]

अधिक वाचा..

महीला दिनानिमित्त शिरूर पोलिस स्टेशनमध्ये महीलाराज

शिरुर (अरुणकुमार मोटे): जागतिक महिला दिनानिमित्त शिरूर पोलिस स्टेशनच्या विविध पदांचा पदभार महिला पोलिस अधिकारी व अंमलदार यांनी अतिशय सक्षमपणे सांभाळला आहे. शिरूर पोलिस स्टेशनमध्ये डे आधिकारी म्हणुण महीला पोलिस उपनिरीक्षक सुजाता पाटील, ठाणे अंमलदार महीला पोलिस हवालदार रेखा टोपे, राखीव ठाणे अमंलदार महीला पोलिस नाईक कल्पना ठोंबरे, ठाणे अमंलदार मदतनीस महिला पोलिस अंमलदार शोभा […]

अधिक वाचा..

श्री क्षेत्र रांजणगाव गणपती ट्रस्ट तर्फे कर्मचारी महिलांच्या हस्ते आरती करुन महिलादिन साजरा

रांजणगाव गणपती (किरण पिंगळे): आपल्या संस्कृतीमध्ये मुळातच पुर्वीपासूनच महिलांना देवी आणि मातेचे स्थान दिलेले आहे. मात्र परदेशात महिलांना अतिशय हीन वागणुक दिली जात होती. तसेच त्यांना मतदानाचा ही अधिकार नव्हता. म्हणुन त्यांनी याविरुद्ध एकजुटीने लढा दिला आणि त्यात त्यांचा विजय झाला म्हणुन 8 मार्च हा संपुर्ण विश्वात जागतिक महिला दिन म्हणुन साजरा केला जातो, असे […]

अधिक वाचा..