Crime

तळेगाव ढमढेरेत जुन्या वादातून युवकाला मारहाण

शिक्रापूर (शेरखान शेख): तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथे राहणारा विशाल शेवतकर हा युवक कामाला असलेल्या कंपनीतील कामगार केतन पारखे याच्या सोबत कामाला असून त्यांच्यात तीन महिन्यांपूर्वी वाद झाले होते. सदर वाद विशाल याचे खोलीमालकाने मिटवले होते, तर (दि. २१) ऑगस्ट रोजी विशाल घरासमोर बसलेला असताना केतन तेथे आला व त्याने जुन्या वादातून विशालला शिवीगाळ, दमदाटी […]

अधिक वाचा..

तेहसीन शेख यांना राज्यस्तरीय युवा प्रेरणा पुरस्कार

शिक्रापूर (शेरखान शेख): शाळाबाह्य मुलांना मुख्य प्रवाहात आणून कोरेगाव पार्क येथील कस्तुरबा गांधी विद्यालयात त्यांचे प्रवेश निश्चित करुन देणाऱ्या डॉन बॉस्कॉ सुरक्षा संस्थेच्या प्रकल्प व्यवस्थापक तेहसीन शेख यांना सदगुरु सेवा प्रतिष्ठानच्या वतीने नुकताच राज्यस्तरीय युवा प्रेरणा पुरस्कार प्रदान करत सन्मानित करण्यात आले आहे. सामाजिक कार्याच्या माध्यमातून काम करणाऱ्या तेहसीन शेख यांनी अनेक मुलांना शिक्षणाच्या मुख्य […]

अधिक वाचा..
DEATH

शिरुर तालुक्यात युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

शिक्रापूर (शेरखान शेख): मुखई (ता. शिरुर) येथील सागर माळी हा राजेश माळी याच्या घरासमोरुन जात असताना त्याला राजेश लटकला असल्याचे दिसले. त्यामुळे त्याने पाहणी केली असता राजेशने दोरीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. दरम्यान सागरने आरडाओरडा केल्याने शेजारील नागरिक धावत आले त्यांनी राजेश माळी याला खाली घेत उपचारासाठी गावातील हॉस्पिटलमध्ये नेले असता डॉक्टरांनी राजेश अंकुश […]

अधिक वाचा..
Shikrapur Police Station

शिक्रापूर चाकण रस्त्यावर चोरीच्या हेतूने फिरणारे दोघे जेरबंद

शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) येथील शिक्रापूर चाकण रस्त्यावर जुना टोलनाका परिसरात पहाटेच्या सुमारास चोरीच्या उद्देशाने संशयितपणे फिरणाऱ्या दोघा युवकांना शिक्रापूर पोलिसांनी जेरबंद करत चोरीच्या उद्देशाने फिरणाऱ्या प्रदीप भाऊसाहेब सावंत व सीताराम येरय्या स्वामी या दोघांवर गुन्हे दाखल करत त्यांना अटक केली आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पोलीस नाईक रोहिदास पारखे व लखन शिरसकर […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) येथील आशीर्वाद कॉलनी येथे एका युवकाने घरातील तिसऱ्या मजल्यावर दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. मात्र सदर युवकाने एक चिट्ठी लिहून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली असून शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील आशीर्वाद कॉलनी येथे राहणारा शुभम राऊत याने सायंकाळच्या सुमारास […]

अधिक वाचा..