सावधान! एकाच जागी जास्त वेळ बसणं ठरू शकतं घातक, लवकर मृत्यूचा धोका…

आरोग्य

जास्त वेळ एकाच ठिकाणी बसल्याने होतात हे आजार

हृदयविकाराचा धोका वाढू शकतो.

चयापचय कमी होऊ शकतो.

टाइप-2 मधुमेहाचा धोका वाढतो.

तणाव आणि चिंता वाढते.

हाडे आणि स्नायू कमकुवत होऊ शकतात.

काय करावे..

काम करताना नियमित ब्रेक घ्या

उठून दर तासाला किमान 5-10 मिनिटे फिरा.

दररोज लहान व्यायाम करा, जसे की स्ट्रेचिंग किंवा चालणे.

डेस्क जॉब असलेले लोक काही काळ उभे राहून काम करू शकतात.