domkhel-school

जि.प. प्राथमिक शाळा डोमखेलचा पुन्हा जिल्ह्यात डंका; मंथन परीक्षेत भावेश भरडे अव्वल…

पुणे: राज्य स्तरावर घेण्यात येणाऱ्या मंथन परीक्षेत जि.प. प्राथमिक शाळा डोमखेल (ता. हवेली, जि. पुणे) येथील विद्यार्थ्याने उल्लेखनीय यश संपादन करत शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेचा पुन्हा एकदा ठसा उमटवला आहे. इयत्ता पाचवीतील विद्यार्थी कु. भावेश भरडे याने ३०० पैकी २८४ गुण मिळवत जिल्ह्यात अव्वल क्रमांक पटकावला. या उज्ज्वल कामगिरीमुळे शाळेच्या नावलौकिकात मानाचा तुरा खोवला गेला असून […]

अधिक वाचा..
Balu-Temgire

जि.प. प्राथमिक शाळा डोमखेलचा जिल्ह्यात पुन्हा डंका…

पुणे: राज्य स्तरावर घेण्यात येणाऱ्या मंथन परीक्षेत जि.प. प्राथमिक शाळा डोमखेल (ता. हवेली, जि. पुणे) येथील विद्यार्थिनींनी उल्लेखनीय यश संपादन करत शाळेचा नावलौकिक पुन्हा एकदा उंचावला आहे. इयत्ता दुसरीतील कु. अनुष्का नाथराव तुडमे हिने १५० पैकी १४० गुण मिळवत जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला. कु. आरवी नारायण सातव हिने १५० पैकी १३८ गुण मिळवत जिल्ह्यात द्वितीय […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यासाठी 1100 कोटींच्या सिंचन प्रकल्पाला गती; सिंचन भवनात महत्त्वपूर्ण आढावा बैठक

शिरुर (तेजस फडके) पुणे येथील सिंचन भवनात येथे राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शिरुर तालुक्यातील पाणीपुरवठा तसेच सिंचन प्रकल्पांबाबत महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. हि बैठक आमदार अ‍ॅड राहुल कुल यांच्या विशेष प्रयत्नातून आज (दि 10) रोजी सकाळी 10 च्या दरम्यान आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस अतिरिक्त मुख्य सचिव दिपक कपूर, […]

अधिक वाचा..

शिरुरमध्ये ATS ने धडक कारवाई करत गावठी पिस्टलसह दोघांना घेतले ताब्यात

शिरुर (तेजस फडके) पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) शिरुर परिसरात धडक कारवाई करत दोन संशयित तरुणांना गावठी पिस्टलसह ताब्यात घेतल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. वाढत्या अवैध शस्त्रसाठ्यावर अंकुश ठेवण्यासाठी सुरु असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली असून, या प्रकरणातून मोठ्या गुन्हेगारी साखळीचा उलगडा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक […]

अधिक वाचा..

शिरुरमध्ये ‘एटीएस’ चा सर्जिकल स्ट्राईक; ‘एमडी’ ड्रग्ज विक्रेते रंगेहाथ पकडले, लाखोंचा साठा जप्त

शिरुर (तेजस फडके) शिरुर शहर आणि रांजणगाव एमआयडीसी परिसरात तरुणाईला विळखा घालणाऱ्या ‘एमडी’ (मॅफेड्रॉन) ड्रग्जच्या काळ्या बाजारावर अखेर पोलिसांनी जबरदस्त घाव घातला आहे. पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) मंगळवार (दि 7) रोजी केलेल्या कारवाईत दोन तरुणांना अक्षरशः रंगेहाथ पकडत सुमारे १ लाख ४ हजारांचा घातक अमली साठा जप्त केला आहे.  ‘पानटपरी’वर सुरू होता ड्रग्जचा […]

अधिक वाचा..
crime

शिरुर तालुक्यात लाखोंची फसवणुक; विश्वासू कर्मचाऱ्यानेच मालकाला घातला गंडा

रांजणगाव गणपती (तेजस फडके) शिरुर तालुक्यात एका प्लॉटिंग खरेदी-विक्री करणाऱ्या व्यवसायिकाला त्याच्याच कार्यालयात काम करणाऱ्या तसेच व्यवसायिकाचे सर्व आर्थिक व्यवहार पाहणाऱ्या विश्वासु कर्मचाऱ्यानेच तब्बल ७१ लाख ६२ हजार ७७९ रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. रांजणगाव गणपती (ता. शिरुर, जि. पुणे) येथील “पृथ्वीराज उद्योग समूह” या कार्यालयात हिशोब ठेवण्याचे काम पाहणारा गणेश भिमराव थोरात […]

अधिक वाचा..
sanjay-travel-bus-fire

शिरूर! पुणे-नगरमहामार्गावर कारला धक्का लागल्याने कंटेनरच पेटवला…

शिरूर : पुणे-नगर महामार्गावरील शिक्रापूर येथील ‘जीत ढाब्या’समोर कारला कंटेनरचा धक्का लागल्याच्या रागातून कारमधील दोघांनी कंटेनर चालकाला बेदम मारहाण करत दोघांनी मालाने भरलेला कंटेनर पेटवल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी दोन अज्ञात कार चालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. कंटेनर चालक अंकुश मस्तराम शर्मा (वय ३३, रा. जम्मू-काश्मीर) हे ३ एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास अहिल्यानगरकडून […]

अधिक वाचा..

Video: गुनाट गावातील गारपिटीनंतर गुणवंतवाडी सात दिवस अंधारात; शेतकरी त्रस्त…

शिंदोडी (तेजस फडके) : शिरूर तालुक्याच्या पुर्व भागातील गुनाट, निर्वी आणि कोहकडेवाडी येथे 1 एप्रिल रोजी गारपीट झाली होती. त्यानंतर गुनाट गावातील गुणवंतवाडी येथे विजेचे खांब पडल्याने विजेचा खोळंबा झाल्याने सलग सात दिवस ग्रामस्थांना मोठया अडचनींचा सामना करावा लागला. तसेच वीज नसल्यामुळे सोमवार (ता. ६) रोजी सायंकाळी सुमारे ७:३० च्या सुमारास येथील शेतकरी हनुमंत गव्हाणे […]

अधिक वाचा..

साताऱ्याच्या विकासाला वेग देत पर्यटन-शेतीच्या बळावर आर्थिक क्रांती घडवणार 

सातारा: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पर्यटन नकाशावर अग्रस्थानी नेण्याचा निर्धार व्यक्त करत पर्यटन, शेती आणि रोजगार या त्रिसूत्रीवर आधारित सर्वसमावेशक विकासाचा ठोस रोडमॅप मांडला असून ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी पर्यटनाला चालना देत शेतकऱ्यांना बळ देणे आणि स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देणे हे सरकारचे धोरण असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. ‘कोयना दौलत डोंगरी महोत्सव 2026’ चा […]

अधिक वाचा..

शालेय सहलींतून एसटीला मिळाले १२७ कोटींचे उत्पन्न

मुंबई: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात शालेय सहलींसाठी २५ हजार ५५८ बस फेऱ्यांच्या माध्यमातून लाखो विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतूक करत तब्बल १२७ कोटी १८ लाख रुपयांचे विक्रमी उत्पन्न मिळवले आहे. हे उत्पन्न मागील वर्षाच्या तुलनेत ३३ कोटी २९ लाखांनी अधिक असून, “शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित सहलींसाठी एसटीशिवाय पर्याय नाही,” हे पुन्हा एकदा […]

अधिक वाचा..