ग्रामीण विकासासाठी शिवसेनेला पाठबळ द्या; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

खेडमधील प्रचारसभेत विकास कामांसह योजनांचाही वाचला पाढा राजगुरुनगर: ग्रामीण विकासासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांना सक्षम करणे गरजेचे असून शिवसेनेच्या उमेदवारांना पाठबळ द्यावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांची खेड-राजगुरुनगर येथे जाहीर प्रचारसभा पार पडली. त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कार्यकर्तेच खासदार-आमदार घडवतात, ही कार्यकर्त्यांची […]

अधिक वाचा..

हिवाळ्यातील आरोग्यदायी आहार

हिवाळ्यात आपली पचनशक्ती सुधारलेली असते, त्यामुळे या ऋतूत खाल्लेला आहार शरीराला चांगल्या प्रकारे लागतो. थंडीपासून संरक्षण करण्यासाठी आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी खालील आहार अत्यंत फायदेशीर ठरतो. उष्णता देणारे पदार्थ तीळ आणि गूळ: तीळ उष्ण असतात आणि गुळात लोह भरपूर असते. मकर संक्रांतीच्या काळात म्हणूनच तीळ-गुळाचे पदार्थ खाल्ले जातात. बाजरी: बाजरीची भाकरी शरीराला ऊब देते. बाजरीत तंतूमय […]

अधिक वाचा..

पायांत दिसणारे ‘हे’ बदल असू शकतात मधुमेह

जेव्हा आपल्याला एखादा आजार होतो, तेव्हा आपले शरीर आधीच आपल्याला अनेक संकेत देऊ लागते. पण आपण अनेकदा त्या संकेतांकडे दुर्लक्ष करतो. पायांमध्ये होणारे बदल हे देखील असेच महत्त्वाचे संकेत आहेत, ज्यांना आपण सहसा गांभीर्याने घेत नाहीत. मात्र, वैद्यकीय संशोधन असे सांगते की, पायांमध्ये दिसणारे छोटे-छोटे बदल डायबिटीज, हृदयविकार आणि रक्तभिसरणाशी संबंधित आजारांचा सुरुवातीचा इशारा असू […]

अधिक वाचा..

थकवा येण्याचे कारण नि उपाय

हिवाळ्यात ऑफिसात मन लागत नाही, तर घरी करमत नाही. ही समस्या प्रत्येकालाच भेडसावत असते. ‘काम धेलाभरचं नाही आणि रिकामपण कवडीभरचं नाही’ अशीच गत झाली असेल तर त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. कारण भविष्यात ही समस्या कायमची डोके दुखी होऊ शकते. त्यावर वेळेतच उपाययोजना करणे आवश्यक आहे. थंडी जशी जशी वाढते, तसा आळस वाढत असतो. हा […]

अधिक वाचा..

शिरूर! आमदार माऊली कटकेचां ‘राष्ट्रवादी’ ला घरचा आहेर, अजित दादांच्या शोकसभेच्या निमित्ताने…

शिरुर (तेजस फडके) ‘शिरुर-हवेली’ चे आमदार ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली कटके हे सध्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर शिरुर तालुक्यातील ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा’ च्या उमेदवारांचा प्रचार करत आहेत. परंतु मांडवगण-वडगाव रासाई जिल्हा परिषद गटात माजी आमदार अशोक पवार यांच्या पत्नी सुजाता पवार या ‘राष्ट्रवादी पक्षाच्या’ अधिकृत उमेदवार म्हणुन उभ्या असतानाही आमदार कटके मात्र अपक्ष […]

अधिक वाचा..

‘सावळ्याची जणू सावली’मध्ये गुरू-शिष्य आमनेसामने; भैरवीचा डाव सावलीवर भारी पडणार का?

मुंबई: गुरूने दिलेल्या विद्येचे ऋण शिष्य कधीही विसरत नाही, मात्र झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘सावळ्याची जणू सावली’ मध्ये गुरू-शिष्याचं नातं आता थेट संघर्षाच्या वळणावर आलं आहे. मालिकेत भैरवी आणि सावली एकाच मंचावर आमनेसामने येणार असून, त्यामागे मोठं षडयंत्र असल्याचं समोर आलं आहे. काही दिवसांपूर्वी भैरवीचा खोटेपणा सर्वांसमोर उघड झाल्यानंतर तिला तीव्र टीकेला सामोरं जावं लागलं. […]

अधिक वाचा..

मुंबईवरील वादग्रस्त वक्तव्यानंतर पुन्हा चर्चेत अण्णामलाई; निवडणूक जबाबदाऱ्या सोडल्याने भाजपमध्ये खळबळ

मुंबई: मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मुंबईबाबत केलेल्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आलेले भाजप नेते के. अण्णामलाई पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले आहेत. तमिळनाडू विधानसभेच्या निवडणुका तोंडावर असताना अण्णामलाई यांनी निवडणूक प्रचाराशी संबंधित सर्व जबाबदाऱ्या सोडल्याची घोषणा केल्याने राज्य भाजपमध्ये खळबळ उडाली आहे. गेल्या महिन्यात झालेल्या मुंबई महापालिका निवडणुकीदरम्यान भाजपकडून प्रचारासाठी तमिळनाडूचे माजी प्रदेशाध्यक्ष के. […]

अधिक वाचा..

‘तारिणी’ मालिकेत ज्येष्ठ अभिनेते अनंत जोग यांची दमदार एन्ट्री; अभिज्ञा भावे म्हणाली

मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाने वेगळी ओळख निर्माण करणारे ज्येष्ठ अभिनेते अनंत जोग आजही प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करत आहेत. चित्रपटांसोबतच मालिकांमधूनही ते सातत्याने प्रेक्षकांच्या भेटीला येत असून त्यांचा चाहतावर्ग आजही मोठा आहे. आता लोकप्रिय ‘तारिणी’ या मालिकेत अनंत जोग यांची एंट्री झाली असून ते या मालिकेत राजकारणी बापुराव जामखंडे ही भूमिका साकारत आहेत. […]

अधिक वाचा..

अन्न तेच, पण पद्धत वेगळी! जपानी लोक लठ्ठ का होत नाहीत? जाणून घ्या ५ आरोग्यदायी सिक्रेट

जपानमधील नागरिक जगातील सर्वाधिक दीर्घायुष्य जगणाऱ्या लोकांपैकी एक मानले जातात. विशेष म्हणजे जपानमध्ये लठ्ठपणाचे प्रमाण केवळ ३ टक्के आहे, तर अमेरिकेसारख्या देशांमध्ये ते ३५ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. समान अन्नपदार्थ असूनही जपानी लोक तंदुरुस्त कसे राहतात, यामागे काही खास सवयी आणि जीवनशैली कारणीभूत आहेत. जाणून घेऊया त्या ५ महत्त्वाच्या कारणांबद्दल— १) साधे, ताजे आणि घरगुती अन्न […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: मेष राशीसाठी दिवस चांगला आहे. व्यवसायात यश मिळेल. काही नवीन बदल घडतील आणि ते तुमच्यासाठी सकारात्मक ठरतील. खरेदीवर खर्च होईल. कामात प्रामाणिकपणा ठेवा, नशिबाची साथ मिळेल. कुटुंबीयांच्या अपेक्षा पूर्ण केल्यास नातेसंबंध अधिक गोड होतील. आत्मविश्वास आणि उत्साहाने काम केल्यास प्रोजेक्ट वेळेत पूर्ण होईल व आर्थिक स्थिती सुधारेल. वृषभ: वृषभ राशीसाठी दिवस उत्तम आहे. आर्थिक […]

अधिक वाचा..