बिग बॉस मराठी ६: दिव्या शिंदेचा मोठा खुलासा; पत्रकार परिषदेत मांडल्या गंभीर आरोपांची मालिका

मुंबई: बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वाची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. दिव्या शिंदे हिला घरातून अचानक बाहेर काढल्यानंतर प्रेक्षकांमध्ये विविध चर्चांना उधाण आलं आहे. घरातील सदस्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या कारणावरून बिग बॉसने दिव्याची हकालपट्टी केल्याचं सांगितलं गेलं. मात्र, घराबाहेर आल्यानंतर दिव्याने पत्रकार परिषद घेत अनेक गंभीर आरोप केले आहेत. घरातून बाहेर पडताच तिच्या […]

अधिक वाचा..

विलीनीकरणाच्या चर्चेला उधाण; सुनेत्रा पवार मात्र विकास बैठकीत व्यस्त

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चेला पुन्हा एकदा जोर चढला असताना पक्षांतर्गत राजकारण तापलेले दिसत आहे. रोहित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी विलीनीकरणाच्या मुद्द्यावर भाष्य करत राजकीय वर्तुळात चर्चा रंगवली. शरद पवार गटातील काही नेत्यांनीही या भूमिकेला पाठिंबा दिल्याने या विषयावर अधिकच खळबळ उडाली आहे. मात्र, या सर्व घडामोडींमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मौन बाळगल्याचे दिसून […]

अधिक वाचा..

हाडे आणि सांधे दुखी साठी सोपा उपाय चणे आणि गूळ 

“हाडं कमकुवत? सांधे दुखतायत? केस गळतायत?” कदाचित तुमच्या शरीरात कॅल्शियमची कमतरता आहे… पण चिंता करू नका, घरच्या घरी सहज मिळणाऱ्या दोनच गोष्टींनी ही कमतरता भरून काढता येते. दररोज सकाळी उपाशीपोटी एक वाटी चणे आणि थोडासा गूळ खाल्ला, की शरीरात नैसर्गिकरित्या कॅल्शियमचं प्रमाण वाढायला सुरुवात होते. ही एक साधी आणि आयुर्वेदिक पद्धत असून, कोणत्याही साइड इफेक्ट्सशिवाय […]

अधिक वाचा..

आपल्याला पाच बोटे का असतात

खरं तर हा प्रश्न, आपल्याला पाचच बाटं का असतात, असा विचारायला जायला हवा. आपल्या हातांना तसंच पायांना पाच पाच बोटंच असतात. क्वचित काही जणांना एका किंवा दोन्ही हातांना वा पायांना सहावं बोट असतं. सहापेक्षा अधिक बोटं सहसा आढळत नाहीत; पण सहा बोटं असणंही अपवादात्मकच आहे. ती काही सामान्य स्थिती नाही. बरं, फक्त मनुष्यप्राण्याच्या बाबतीतच ही […]

अधिक वाचा..

पारिजातकाचे अनेक बहु्गुणी फायदे 

पारिजात ही एक औषधी वनस्पती आहे. याच्या फुलांना सुंदर सुवास असतो, पण त्याचे पाने औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण असतात. पारिजाताच्या पानांचा काढा हा पारंपरिक आयुर्वेदात संधिवात, अंगदुखी, वातविकार आणि ताप यावर उपयोगी मानला जातो. फायदे 1) संधिवात व अंगदुखीवर उपाय पारिजाताच्या पानांचा काढा प्यायल्याने सांधेदुखी, पाठदुखी, गुडघेदुखी यासारखे त्रास कमी होतात. 2) वातशामक गुणधर्म या पानांमध्ये […]

अधिक वाचा..

यंदा सांगलीत रंगणार ६५ वे महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन; ज्येष्ठ कलावंत जी. एस. माजगावकर यांचा विशेष सन्मान

मुंबई: कला संचालनालयामार्फत आयोजित ‘६५ वे महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन (विद्यार्थी विभाग)’ यंदा सांगली येथे आयोजित करण्यात येत असून, दि. १६ ते २२ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत कलाविश्व महाविद्यालय, शांतिनिकेतन आवार येथे हे प्रदर्शन पार पडणार आहे. शालेय विद्यार्थ्यांचा विशेष गौरव हे यंदाच्या प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण ठरणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा सांगली […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यात तरुणाची धारदार शस्त्राने हत्या; दोन आरोपी ताब्यात

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील मौजे सरदवाडी हद्दीत आयएफबी कंपनीजवळ बुधवारी (दि. ११) उशिरा रात्री धारदार शस्त्राने करण्यात आलेल्या हल्ल्यात २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी शिरूर पोलिसांनी दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दि. ११ फेब्रुवारी रोजी रात्री सुमारे ११.१५ वाजण्याच्या सुमारास नितीन […]

अधिक वाचा..

बेट भागात प्रथमच फुलले कमळ; दिलीप वळसे पाटील, देवदत्त निकम यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

राष्ट्रवादीच्या अंतर्गत नाराजीचा भाजपला लाभ शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील बेट भागात झालेली चौरंगी जिल्हा परिषद निवडणूक अनेक अर्थांनी ऐतिहासिक ठरली. वर्षानुवर्षे राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या या भागात प्रथमच ‘कमळ’ फुलले आहे. भाजपचे उमेदवार राजेंद्र गावडे यांनी विजय मिळवत पंचायत समितीच्या दोन्ही जागांवर कमळाचा झेंडा रोवला. या निकालामुळे गावडे घराण्याची प्रतिष्ठा राखली गेली असून […]

अधिक वाचा..

अभिनयासोबत शिक्षणाची किमया! अभिनेत्री श्रीलीलाने पूर्ण केली एमबीबीएस पदवी

मुंबई: चित्रपट सृष्टीत अनेक कलाकार अभिनयाच्या करिअरसाठी शिक्षण अर्धवट सोडतात. मात्र काही कलाकार असेही आहेत जे ग्लॅमरसोबत शिक्षणालाही तितकंच महत्त्व देतात. अशाच कलाकारांपैकी एक म्हणजे दाक्षिणात्य अभिनेत्री श्रीलीला. तेलुगू इंडस्ट्रीत आपली वेगळी ओळख निर्माण केलेल्या आणि सध्या बॉलिवूडमध्येही झळकू लागलेल्या श्रीलीलाने नुकतीच एमबीबीएसची पदवी उत्तम गुणांनी पूर्ण केली आहे. सहा वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर तिने डी. […]

अधिक वाचा..

बिग बॉस मराठी ६ मध्ये नवा लव्ह अँगल! करण–प्राजक्तामध्ये वाढतंय नातं, रुचिताही भावनांमध्ये गुंतली

मुंबई: बिग बॉस मराठीच्या सहाव्या सीझनमध्ये रोज नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. घरात राखी सावंतच्या एन्ट्रीनंतर वातावरण आणखी रंगतदार झाले असून ड्रामा, वाद आणि भावना यांचा तिहेरी संगम प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. बुधवारच्या भागात घरात भावनिक घडामोडी घडताना दिसल्या. रुचिताने विशालबद्दलच्या आपल्या भावना अनुश्रीसमोर व्यक्त केल्या. त्यानंतर अनुश्री आणि विशाल दोघांनीही रुचिताला समजावण्याचा प्रयत्न केला. विशालने […]

अधिक वाचा..