चित्रनिर्मितीत AIचा वाढता वापर; चित्रनगरीत ५६ प्रशिक्षणार्थींना मिळाले आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण

मुंबई: चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेऊन महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘सृजन : संवाद कौशल्य’ उपक्रमांतर्गत ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’ या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. चित्रनगरीतील चित्रांगण सभागृहात झालेल्या या कार्यशाळेत ५६ प्रशिक्षणार्थींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालिका स्वाती म्हसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित […]

अधिक वाचा..

TMCच्या 20 बंडखोर खासदारांना लोकसभा अध्यक्षांची नोटीस; सात दिवसांत उत्तर देण्याचे आदेश

नवी दिल्ली : तृणमूल काँग्रेसच्या (TMC) 20 बंडखोर खासदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणाने आता महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी संबंधित खासदारांना अपात्रतेच्या याचिकांवर सात दिवसांत उत्तर देण्याची नोटीस बजावली आहे. त्यामुळे या खासदारांच्या लोकसभा सदस्यत्वाबाबत पुढे काय निर्णय होणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. लोकसभा सचिवालयाने पाठवलेल्या नोटिसांमध्ये खासदारांना त्यांच्याविरोधातील अपात्रता याचिकांवर […]

अधिक वाचा..

शालेय पोषण आहारही तुकाराम मुंढेंच्या रडारवर; महाराष्ट्रभर तपासणीचे आदेश

मुंबई : अन्नाच्या गुणवत्तेबाबत कठोर भूमिका घेणारे अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या धडाकेबाज कारवाईचा मोर्चा आता अंगणवाडी आणि शालेय पोषण आहाराकडे वळला आहे. राज्यातील अंगणवाडी, शाळांचा मिड-डे मील आणि सेंट्रल किचन्समधून पुरवण्यात येणाऱ्या अन्नाची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राज्यातील विविध ठिकाणी विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचे अन्न दिल्याच्या घटना यापूर्वी समोर […]

अधिक वाचा..

शेतकरी एकजुटीचा परिणाम; नागरगावात उसाला ४३०० रुपयांचा दर जाहीर

शिरूर : अपेक्षित उसदरासाठी शिरूर आणि दौंड तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या शेतकरी एल्गाराला आता यश मिळताना दिसत आहे. नागरगाव येथे झालेल्या शेतकरी एल्गार सभेत गुऱ्हाळमालक एकनाथ शेलार यांनी शेतकऱ्यांच्या उसाला ४३०० रुपये प्रतिटन दर देण्याची घोषणा केली. त्यांच्या निर्णयाचे उपस्थित शेतकऱ्यांनी स्वागत केले. रांजणगाव येथे झालेल्या शेतकरी एल्गार सभेला मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित […]

अधिक वाचा..

जयंत पाटलांनी भर सभेत पक्षप्रवेशाच्या चर्चेवर दिलखुलास भाष्य; म्हणाले…

मुंबई: सांगलीच्या इस्लामपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)चे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पक्षप्रवेशाच्या चर्चांवर भर सभेत दिलखुलास भाष्य केले. निष्ठावंत कार्यकर्ते दिलीप तात्या पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना त्यांनी सध्याच्या राजकारणातील बदलत्या परिस्थितीवर भाष्य करत “निष्ठा फार महत्त्वाची आहे”, असे ठामपणे सांगितले. गेल्या काही महिन्यांपासून जयंत पाटील यांच्या भाजप नेत्यांसोबतच्या भेटीगाठींमुळे त्यांच्या राजकीय भूमिकेबाबत चर्चांना […]

अधिक वाचा..

धाराशिवमध्ये ‘ऑपरेशन टायगर’; भाजपच्या ‘ऑपरेशन लोटस’ला शिवसेनेचा शह

धाराशिव : नगरसेवकांच्या फोडाफोडीच्या राजकारणावरून सत्ताधारी महायुतीमधील भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत धाराशिवमध्ये राजकीय संघर्ष रंगला आहे. भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी मुंबईच्या दिशेने निघालेल्या उबाठा गटाच्या नगरसेवकांनी पुणे जिल्ह्यातील इंदापूरजवळ अचानक ‘यू-टर्न’ घेतला. त्यानंतर धाराशिवमार्गे हे नगरसेवक ठाण्यात पोहोचले आणि बुधवारी रात्री उशिरा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. भाजप आमदार राणा जगजितसिंह […]

अधिक वाचा..

शिरूर-केंद्रित औद्योगिकीकरणाला मिळणार नवी चालना; स्थानिक तरुणांसाठी रोजगाराच्या संधी वाढणार

पुणे : पुणे जिल्ह्यातील औद्योगिकीकरणाला आणखी गती देण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) पाबळ-धामारी परिसरात नव्या औद्योगिक क्षेत्राच्या उभारणीची प्रक्रिया सुरू केली आहे. शिरूर आणि खेड तालुक्यांच्या सीमेवर सुमारे ७४३ हेक्टर क्षेत्रावर ही औद्योगिक वसाहत विकसित केली जाणार आहे. जून २०२६ मध्ये प्रशासकीय राजपत्र प्रसिद्ध झाल्यानंतर आता प्रत्यक्ष प्रशासकीय कार्यवाहीला वेग आला आहे. पुणे उपविभागीय […]

अधिक वाचा..

अजय देवगणला लॉन्च करणारे दिग्दर्शक कुकू कोहली काळाच्या पडद्याआड

मुंबई : ‘फूल और कांटे’ या चित्रपटातून अभिनेता अजय देवगणला बॉलिवूडमध्ये लॉन्च करणारे ज्येष्ठ दिग्दर्शक कुकू कोहली यांचे निधन झाले. वयाच्या ७७व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मंगळवारी सायंकाळी त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्यावर कोकिलाबेन रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. आज त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. निधनापूर्वी […]

अधिक वाचा..

शिरुरमध्ये ५६ ग्रॅम एमडीसह दोघे जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची आठवड्यातील तिसरी कारवाई 

शिरुर (तेजस फडके): शिरुर पोलीस स्टेशनच्या हद्दीत ‘एमडी’ अंमली पदार्थाची बेकायदेशीर विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ५६ ग्रॅम वजनाचा प्रतिबंधित एमडी अंमली पदार्थ, मोटारसायकल आणि दोन मोबाईल फोन असा एकूण ११ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. विशेष म्हणजे, स्थानिक गुन्हे शाखेने मागील आठवड्यात अंमली पदार्थांविरोधात […]

अधिक वाचा..

शिरुरमधील घरफोडीचा छडा; तीन चोर जेरबंद १२१ ग्रॅम सोन्यासह २०० ग्रॅम चांदीचे दागिने हस्तगत 

शिरुर (तेजस फडके): शिरुर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दाखल असलेल्या घरफोडी चोरीच्या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) तांत्रिक तपासाच्या आधारे छडा लावत तीन संशयित चोरट्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चोरीस गेलेले १२१ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि २०० ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने, असा बाजारमूल्यानुसार सुमारे १८ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. आरोपींनी इतर […]

अधिक वाचा..