उन्हाळ्यात महिला पडतात जास्त आजारी, या ६ गोष्टी उन्हाळ्यात कराच

१) सगळ्यात सामान्य पण महत्त्वाची अशी गोष्ट म्हणजे पाणी पित राहणे. उन्हाळ्यामध्ये शरीराला प्रचंड पाण्याची गरज असते. शरीर डिहायड्रेट होत राहते. त्याला सतत पाणी लागते. २) भरपूर फळे खा. फळांमुळे शरीराला थंडावा मिळतो. पोटाला आधार मिळतो. शरीरही हायड्रेटेड राहते. ३) डोक्यावर पातळ कॉटनची ओढणी घ्या. उन्हाने डोके गरम होते. त्यामुळे चक्कर येते. डोकं गरम होऊ […]

अधिक वाचा..

मॉर्निंग वॉकला जाता, या ८ चुकांमुळे हृदयावर येतो ताण, भल्या सकाळी जीव धोक्यात कारण…

रोज किमान अर्धा तास चालायला हवे असे आपल्याला सांगितले जाते. चालल्याने वजनच नाही तर हृदयाचे आरोग्य देखील सुधारते. तसेच मानसिक आरोग्य आणि रक्ताभिसरण सुरळीत होण्यास मदत होते. चालणे ही नैसर्गिक क्रिया आहे. यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारचे पैसे देखील मोजावे लागत नाही. चालणे हा अतिशय सोपा आरोग्यदायी व्यायाम आहे. यामुळे आपण अनेक आजारांपासून दूर राहू शकतो. […]

अधिक वाचा..

वाहन मालकी हस्तांतरणासाठी आता आधार प्रमाणीकरण अनिवार्य; देशभरात एकसमान ऑनलाइन प्रक्रिया

नवी दिल्ली : वाहन मालकी हस्तांतरण आणि ना हरकत प्रमाणपत्र (NOC) मिळवण्यासाठी देशभरात आता एकसमान आणि प्रमाणित ऑनलाइन प्रक्रिया लागू करण्यात आली आहे. या सेवांचा लाभ घेण्यासाठी अर्जदारांचे आधार प्रमाणीकरण अनिवार्य करण्यात आले आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ऑनलाइन वाहतूक सेवांची एकसमान अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी मालकी हस्तांतरण आणि […]

अधिक वाचा..

पुणेकरांची नवी ओळख! MH-12 नंतर आता वाहनांना मिळणार MH-61 पासिंग

पुणे : ‘पुणे तिथे काय उणे’ असं अभिमानाने म्हणणाऱ्या पुणेकरांसाठी वाहनांच्या नंबरप्लेटवरील MH-12 ही केवळ एक मालिका नाही, तर पुण्याची ओळख आहे. मात्र, आता पुणेकरांच्या वाहनांना आणखी एक नवी ओळख मिळणार आहे. पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून चारचाकी वाहनांसाठी ‘MH-61’ ही नवीन मालिका सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे पुण्यात नव्या चारचाकी वाहनांना आता MH-61 […]

अधिक वाचा..

हाफकिन कर्मचाऱ्यांना सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्यासाठी सकारात्मक चर्चा

मुंबई : हाफकिन महामंडळातील कर्मचाऱ्यांना ‘सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना’ लागू करण्यासह महामंडळाचे अद्ययावतीकरण आणि सक्षमीकरण करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांच्या अध्यक्षतेखाली आणि अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत विधान भवनात हाफकिन कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीला अन्न व औषध प्रशासन विभागाचे अपर […]

अधिक वाचा..

एमएमआरमध्ये २० वर्षांत ३० लाख परवडणारी घरे; विकासाला गती देण्याचे सरकारचे धोरण

मुंबई : राज्यातील शहरी आणि ग्रामीण भागाचा सुनियोजित विकास साधताना येत्या २० वर्षांत मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर) तब्बल ३० लाख परवडणारी घरे उभारण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट महायुती सरकारने ठेवले आहे. ‘कामास स्थगिती नाही, तर कामाला गती’ हे सरकारचे धोरण असून, मजबूत पायाभूत सुविधा, आधुनिक वाहतूक व्यवस्था आणि परवडणारी घरे हे विकासाचे प्रमुख आधार असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ […]

अधिक वाचा..

‘भाजप सरकारच्या काळात प्रत्येक परीक्षेत घोटाळे; तरुणांच्या भविष्याशी खेळ थांबवा’; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: मध्य प्रदेशातील व्यापम घोटाळ्याची पुनरावृत्ती भाजपशासित राज्यांतील परीक्षांमध्ये होत असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. नीट, टीईटी, तलाठी आणि CBSE पेपरफुटीनंतर आता MPSCकडून घेण्यात आलेल्या औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेचा पेपरही फुटल्याचे तपासात सिद्ध झाले असून, MPSCने संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द करून फेरपरीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकरणावरून सपकाळ यांनी राज्य […]

अधिक वाचा..

शालेय विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय; २० लाख विद्यार्थ्यांची होणार मोफत नेत्र तपासणी

मुंबई : राज्यातील शालेय विद्यार्थ्यांच्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी शासनाने महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. शालेय शिक्षण विभाग, रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्ट आणि वनसाईट एस्सिलार लक्सोटिका फाउंडेशन यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला असून, या माध्यमातून राज्यातील शासकीय शाळांमधील पाचवी ते दहावीच्या २० लाख विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी केली जाणार आहे. दृष्टीदोष आढळलेल्या पात्र विद्यार्थ्यांना मोफत नंबरचे चष्मे उपलब्ध करून […]

अधिक वाचा..

परमिट महाराष्ट्राचे, कमाई महाराष्ट्रातून; मग मराठीचा नियम का नको?

पुणे : महाराष्ट्रात राहून रिक्षा-टॅक्सी व्यवसाय करणाऱ्या चालकांना सार्वजनिक वाहतूक सेवेसाठी मराठीचे किमान कार्यज्ञान आवश्यक करण्याच्या मुद्द्यावरून वाद निर्माण झाला आहे. काही चालकांकडून ‘आम्ही मराठी बोलणार नाही’ अशी भूमिका घेतली जात असल्याच्या पार्श्वभूमीवर आता या भूमिकेवरून कायदा आणि नागरिकांच्या जबाबदारीचा मुद्दा उपस्थित केला जात आहे. महाराष्ट्रात रिक्षा-टॅक्सी चालवण्यासाठी परमिट, परवाना, बॅज, वाहनाचे फिटनेस प्रमाणपत्र यांसह […]

अधिक वाचा..

लाडक्या बहिणींना रक्षाबंधनापूर्वी ₹1500; ₹3000 च्या चर्चेला पूर्णविराम

मुंबई : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. जुलै महिन्याच्या सन्मान निधीच्या वितरणाची तांत्रिक प्रक्रिया राज्य सरकारकडून सुरू करण्यात आली असून, पात्र महिलांच्या आधारशी लिंक असलेल्या बँक खात्यात ₹1500 जमा होण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्यांचे मिळून ₹3000 एकाचवेळी खात्यात जमा होणार, अशी […]

अधिक वाचा..