shirur-instagram

www.shirurtaluka.com चे अल्पावधीतच Instagram वर दहा हजार फॉलोअर्स…

राज्यातील शिरूर तालुक्याची पहिली वेबसाईट; १४ वर्षांपासून अखंड सेवा शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्याचा आवाज म्हणून ओळख असलेल्या www.shirurtaluka.com या वेबसाईटने डिजिटल माध्यमांच्या विश्वात आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. अल्पावधीतच या वेबसाईटच्या अधिकृत Instagram पेजने १० हजार फॉलोअर्सचा टप्पा पार केला असून, वाचकांचा आणि नागरिकांचा मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद हेच या यशाचे मोठे गमक ठरत […]

अधिक वाचा..

छ. संभाजीनगर जिल्ह्याचा नगरपरिषद निवडणूक निकाल 2025

औरंगाबाद: महाराष्ट्रातील नगरपंचायत व नगरपरिषद निवडणुकांचा निकाल आज जाहीर झाला असून मतमोजणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या निकालात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील विविध नगरपरिषदांवर कोण नगराध्यक्ष निवडून आले, याची संपूर्ण माहिती पुढीलप्रमाणे छ. संभाजीनगर जिल्ह्यातील विजयी नगराध्यक्ष यादी सिल्लोड नगरपरिषद समीर सत्तार – शिंदे गट पैठण नगरपरिषद विद्या कावसानकर – शिंदे गट फुलंब्री नगरपरिषद राजेंद्र ठोंबरे […]

अधिक वाचा..

संभाजीनगर महानगरपालिका निवडणूकसाठी 1264 मतदान केंद्र निश्चित; तुमचे मतदान कोणत्या केंद्रात? असे तपासा

औरंगाबाद: छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक 2025 अंतर्गत शहरातील सर्व प्रभागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी मतदान केंद्रांची अधिकृत व अंतिम यादी जाहीर करण्यात आली असून प्रत्येक मतदाराने आपले नाव मतदार यादीत आहे की नाही आणि मतदान केंद्र कोणते आहे हे आधीच तपासणे अत्यंत गरजेचे आहे. मतदान केंद्रांची यादी कुठे पाहाल अधिकृत वेबसाईटवर […]

अधिक वाचा..

विद्यार्थ्यांचा कान किंवा केस ओढला तरी शिक्षकांची नोकरी धोक्यात

शिक्षण विभागाचे कडक ‘डूज-अँड-डोन्ट्स’ जाहीर औरंगाबाद: शिक्षण विभागाने शाळांमधील शिक्षक व कर्मचाऱ्यांसाठी कडक डूज-अँड-डोन्ट्स लागू केले आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत शाळांमध्ये शिस्तबद्ध, नैतिक आणि सुरक्षित वातावरण राखणे बंधनकारक करण्यात आले आहे. तक्रार आल्यास तात्काळ कारवाई अनिवार्य विद्यार्थ्यांशी संबंधित गंभीर घटना वृत्तपत्र, टीव्ही किंवा सोशल मीडियातून समोर आली तरी शिक्षणाधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांनी स्वतःहून […]

अधिक वाचा..

नगरपालिका-नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष व १००६ नगरसेवक विजयी

मुंबई: राज्यातील २८८ नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीत अत्यंत विपरित परिस्थितीत काँग्रेस पक्षाने विचारधारेच्या ताकदीवर लढा दिला. कोणतीही आर्थिक रसद नसताना, केवळ लोकशाही मूल्यांवर ठाम विश्वास ठेवून सत्ताधा-यांच्या धनशक्तीविरोधात संघर्ष केला. काँग्रेस कार्यकर्त्यांनी घेतलेल्या मेहनतीच्या बळावर या निवडणुकांत काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक राज्यातील मतदारांनी निवडून दिले. या निकालावरून पैशांपेक्षा विश्वास मोठा असतो आणि सत्तेपेक्षा […]

अधिक वाचा..

आजीबाईचा बटवा आम्ल पित्त आणि काही उपाय

1) केळी: केळी खाल्याने त्यातील पोटॅशियममुळे पोटात आम्ल तयार होण्याची प्रक्रिया मंदावते व त्यातील ‘फायबर’ शरीराची पचनक्रिया सुलभ होऊन पित्त कमी होते. म्हणून किमान एखादे पिकलेले केळे खाल्ल्याने पित्ताचा त्रासा पासून आराम मिळतो. केळ्यातील पोटॅशियम विषहारक दघटक म्हणून कार्य करतो व त्यामुळे पित्ताचा त्रास कमी होते. 2) दूध: कॅल्शियमच्या घटकांमुळे पोटात तयार होणारी विघातक आम्ल […]

अधिक वाचा..

सामान्य तक्रारी आणि घरगुती उपाय 

ताप येणे: कडुलिंब, तुळस, बेल यांचा विडा वा काढा; गवती चहा, दालचिनी, बेहेडा, खडीसाखर मिरे यांचा काढा. सर्दी: आल्याचा रस + गूळ गोळी करून मिऱ्याची पूड + गूळ दह्यांतून. खोकला: लंवगेचे चाटण, ज्येष्ठ मधाचे चाटण, जिरे व साखर तोंडात धरणे, पिंपळी + काकडशिंगी. जुलाब: सुंठ + जायफळाचे चाटण, वेलफळाचा मोरंबा, कुड्याचे पाळ ताकातून. आव (रक्त […]

अधिक वाचा..
crime

शिरूर तालुक्यातील मेंढपाळ कुटुंबाला आंबेगाव तालुक्यात बेदम मारहाण…

मंचर (कैलास गायकवाड): मेंढपाळ कुटुंबाला आमच्या भागात मेंढ्या चारायच्या नाहीत. तलावाकडे बकऱ्या घेऊन यायच्या नाहीत, असे म्हणून मारहाण केल्याप्रकरणी मांदळेवाडी (ता. आंबेगाव) येथील पाच जणांवर पारगाव (कारखाना) पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बायडाबाई लहानू कोळपे (राहणार शिंदेवाडी मलठण तालुका शिरूर) यांनी फिर्याद दाखल केली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. बायडाबाई लहानू […]

अधिक वाचा..
Aishwarya-pacharne

शिरूरमध्ये सत्ता भाजपची पण नगराध्यक्ष अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा…

शिरूर (तेजस फडके): शिरूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांनी बाजी मारली असून ऐश्वर्या अभिजित पाचर्णे या नगराध्यक्षपदी विजयी झाल्या आहेत. विशेष म्हणजे पालिकेतील सर्वाधिक नगरसेवक भाजपचे निवडून आले असतानाही नगराध्यक्षपद राष्ट्रवादीकडे गेले आहे. त्यामुळे शिरूर नगरपालिकेत एकीकडे भाजपची संख्याबळावर सत्ता, तर दुसरीकडे नगराध्यक्षपद अजित पवार गटाकडे अशी वेगळी राजकीय स्थिती निर्माण […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: व्यवसायात लाभ आणि यश आहे. व्यवसायात गुंतवणूक करा, उत्तम आहे भविष्यात संपत्तीत वाढ होईल. करिअरमध्ये यश मिळाल्यामुळे आनंद होईल, आणि दिवसभर उत्पन्नाचे नवे मार्ग तुम्हाला सापडतील त्याचा पुरेपुर लाभ घ्या. आज विरोधक तुमचे काहीही बिघडवू शकत नाहीत. नशिबाचे तारे चमचम करत आहेत आणि प्रत्येक कामात नशिबाची उत्तम साथ आहे. वृषभ: करिअरमध्ये प्रगती आणि मानसन्मान […]

अधिक वाचा..