नर्सिंग विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू; घरामागे आढळला १८ वर्षीय हरिणीचा मृतदेह

तेलंगणातील भद्राद्री कोठगुडेम जिल्ह्यात खळबळ; शरीरावर जखमांच्या खुणा, शेजाऱ्यावर संशय; पोलिसांकडून सखोल तपास सुरू तेलंगणा: तेलंगणातील भद्राद्री कोठगुडेम जिल्ह्यात एका १८ वर्षीय नर्सिंग विद्यार्थिनीचा संशयास्पद परिस्थितीत मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. हरिणी असे या विद्यार्थिनीचे नाव असून, ती एका खासगी महाविद्यालयात नर्सिंगचे शिक्षण घेत होती. कॉलेजला सुट्टी असल्याने ती आपल्या मूळ गावी आली […]

अधिक वाचा..

पंतप्रधानांच्या हस्ते प्रेरणास्थळाचे उद्घाटन; एआय संस्थेचीही पाहणी, शरद पवारांनी घेतला तयारीचा आढावा

बारामती: गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बारामती दौऱ्याची तारीख अखेर निश्चित झाली आहे. येत्या २४ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी बारामती दौऱ्यावर येणार असून, विद्या प्रतिष्ठान परिसरात उभारण्यात आलेल्या प्रेरणास्थळाचे त्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. तसेच विद्या प्रतिष्ठानमध्ये उभारण्यात आलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआय संस्थेची पाहणीही पंतप्रधान करणार असल्याची माहिती आहे. […]

अधिक वाचा..

कलाकारांना मुंढेंचा इशारा; ‘लोकप्रियता म्हणजे कायद्यापासून संरक्षण नव्हे’

मुंबई : आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकणाऱ्या उत्पादनांच्या जाहिराती करणाऱ्या सेलिब्रिटींवर महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासनाने (FDA) कारवाईचा बडगा उगारला आहे. FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी चित्रपट कलाकारांना त्यांच्या सामाजिक आणि कायदेशीर जबाबदारीची जाणीव करून देताना, “लोकप्रियता किंवा प्रभाव म्हणजे कायद्यापासून संरक्षण नव्हे,” अशी स्पष्ट भूमिका मांडली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी २२ सप्टेंबर रोजी गुजरातमधील […]

अधिक वाचा..

१ ऑक्टोबरपासून LPG सब्सिडीचा नवा नियम; ई-केवायसी नसेल तर अनुदानाला मुकणार!

मुंबई: देशातील कोट्यवधी घरगुती एलपीजी ग्राहकांसाठी १ ऑक्टोबर २०२६ पासून महत्त्वाचा बदल लागू होणार आहे. अनुदानासह नियंत्रित किरकोळ विक्री दरात (RSP) घरगुती एलपीजी रिफिल बुक करण्यासाठी बायोमेट्रिक आधार प्रमाणीकरण (Biometric Aadhaar Authentication) पूर्ण असणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे अद्याप ई-केवायसी पूर्ण न केलेल्या ग्राहकांनी १ ऑक्टोबरपूर्वी ही प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. २७.४३ कोटी […]

अधिक वाचा..

IIT मुंबई प्रकरणावरून काँग्रेस आक्रमक; प्राध्यापकांच्या अटकेची मागणी

मुंबई: IIT मुंबईतील विद्यार्थी साहिल वाकोडे याच्या आत्महत्या प्रकरणावरून युवक काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली असून, संबंधित प्राध्यापकांवर तत्काळ कारवाई करून प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे. साहिलवर जातीवाचक व मानसिक छळ तसेच बिनबुडाचे आरोप करण्यात आल्याचा आरोप युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू चिब यांनी केला. गांधी भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत उदय भानू चिब […]

अधिक वाचा..

लवंग आणि लिंबाचं पाणी, आरोग्यासाठी ठरते जादूई! पाहा तिखट-आंबट चवींचा खास उपाय

लिंबू आणि लवंग या दोन्ही गोष्टींचा वापर कशात ना कशात रोज भारतीय घरांमध्ये केला जातो. या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या पदार्थांची चव वाढवतात आणि सोबतच आरोग्यालाही अनेक फायदे देतात. त्यात जर या दोन्ही गोष्टी एकत्र खाल्ल्या तर फायदे दुप्पट होतात. या फायद्यांबाबत आयुर्वेद डॉक्टर सलीम जैदी यांनी एका यूट्यूब व्हिडिओतून माहिती दिली आहे. चला तर पाहुयात […]

अधिक वाचा..

संधीवात आणि सांधेदुखीत फायदे मंद आहे पंतजलीचे हे औषध

संधीवात, ज्यास इंग्रजीत Arthritis म्हटले जाते. ज्यात सांध्यात सूज आणि तीव्र वेदना होतात. शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती हाडे आणि सांध्यांच्या कार्टिलेजला नुकसान पोहचवते तेव्हा ही समस्या निर्माण होते. सुरुवातील सांधे अखडतात नंतर सूज येते, परंतू काही काळाने दुखणे वाढतच जाते. यामुळे आपल्याला चालता फिरताना त्रास होता. उठताना आणि बसताना सांधे दुखतात. या आजाराला आयुर्वेदात उत्तर आहे. […]

अधिक वाचा..

शरीर सांगतं फुप्फुसं कमकुवत होत असल्याची लक्षण

जसजसं आपलं वय वाढत जातं शरीरही हळूहळू कमजोर होतं. त्यामुळे वाढत्या वयात लवकर थकवा येण्याची समस्या वाढते. पण आजकालच्या लाइफस्टाईलसंबंधी काही चुकांमुळे कमी वयातच म्हातारपणासारख्या समस्या होऊ लागतात. यात काही फुप्फुसांसंबंधी समस्या असतात. फुप्फुसांची काम करण्याची क्षमता कमी झाल्यावर शरीर काही संकेत देऊ लागतं. जर वेळीच याकडे लक्ष दिलं तर त्रास कमी केला जाऊ शकतो. […]

अधिक वाचा..

‘घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करा; विजय वडेट्टीवार

नागपूर: राज्यातील दुष्काळी परिस्थिती अत्यंत गंभीर असून मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी पाहणी दौरे करणे स्वागतार्ह आहे; मात्र केवळ पाहणी करून उपयोग नाही. शेतकऱ्यांच्या खात्यात थेट आर्थिक मदत जमा करून त्यांच्या अश्रू पुसण्याची जबाबदारी सरकारने पार पाडावी, अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी […]

अधिक वाचा..

मराठवाड्यात दुष्काळाची तीव्रता; धिरज देशमुखांची सरकारकडे तातडीच्या मदतीची मागणी

मुंबई : मराठवाड्यासह महाराष्ट्रातील अनेक भागांत अपुरा व विस्कळीत पाऊस, पावसातील दीर्घ खंड, घटलेली मृदा आर्द्रता आणि खालावत चाललेली भूजल पातळी यामुळे गंभीर दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. सोयाबीन, ऊस, कापूस, तूर, मूग, उडीद, मका, बाजरी यांसह खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर बाधित तालुके व गावे […]

अधिक वाचा..