मल्लिकार्जून खर्गे व राहुल गांधींच्या उपस्थितीत काँग्रेस उद्या विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार 

मुंबई: काँग्रेस व महाविकास आघाडी विधानसभेच्या निवडणुकीत पूर्ण तयारीने उतरली असून काँग्रेस पक्ष उद्या दिनांक ६ नोव्हेंबर रोजी प्रचाराचे रणशिंग फुंकणार आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे उद्या बुधवारी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत असून नागपुरात दुपारी १ वाजता ‘संविधान सन्मान संमेलनाला’ उपस्थित राहणार आहेत. तर संध्याकाळी ५ वाजता मुंबईच्या […]

अधिक वाचा..

पायी चालताना ह्या चुका कधीच करू नका…

पार्टनरसोबत वॉक करण्याचे फायदे:- जर तुम्ही रोज पार्टनरसोबत वॉक करत असाल तर याने तुम्हाला मोटिव्हेशन मिळतं. खासकरून जेव्हा तुम्ही वॉकची नव्याने सुरूवात करत असाल तर याने तुम्हाला पुढील प्रवास चांगला करण्यास मदत मिळते. वयोवृद्धांसाठी कोणता वॉक सुरक्षित:- रोज वॉक करताना सरक्षेची देखील काळजी घेणं आवश्यक असतं. जास्त वय असलेल्या लोकांनी नेहमीच पार्टनरसोबत वॉक केलं पाहिजे. […]

अधिक वाचा..

काही लोकांसाठी भेंडीची भाजी खाण ठरू शकत नुकसानकारक, जाणून घ्या कुणी खाऊ नये

कुणी खाऊ नये भेंडी? एलर्जी असलेल्यांनी:- जर तुम्हाला भेंडीच्या भाजीची एलर्जी असेल तर याचं सेवन करणं बंद करा. भेंडी खाल्ल्यानंतर तुम्हाला पुरळ, खाज, सूज किंवा श्वास घेण्यास त्रास, पोटात वेदना अशा समस्या होऊ शकतात. पचनासंबंधी समस्या असल्यास:- जर तुम्हाला आधीच बद्धकोष्ठता, जुलाब किंवा इरिटेबल बॉवेल सिंड्रोमसारख्या पचनासंबंधी समस्या असेल तर भेंडी खाल्ल्याने तुमची समस्या वाढू […]

अधिक वाचा..

भेगा पडलेल्या टाचांसाठी ३ घरगुती उपाय

व्हॅसलीन + लिंबाचा रस: एका बाऊलमध्ये एक चमचा व्हॅसलीन घ्या. त्यात एक चमचा लिंबाचा रस घालून मिक्स करा. आता एका भांड्यात कोमट पाणी घ्या. त्यात १० मिनिटांसाठी पाय भिजत ठेवा. नंतर कोरडे करा. यानंतर व्हॅसलीन लिंबाच्या रसाचे मिश्रण पाय आणि टाचांना लावा. ही पेस्ट रात्रभर तशीच राहू द्या आणि नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी पाय धुवून […]

अधिक वाचा..

कसे आहे निलगिरी तेल फायदेशीर बघा…

कसे आहे तेल फायदेशीर निलगिरीच्या तेलामध्ये अ‍ॅन्टीसेप्टीक तसेच अ‍ॅन्टिबॅक्टेरियल गुणधर्म असतात. इंन्फेक्शन वाढवणार्‍या बॅक्टेरियांचा नाश करण्यासाठी निलगिरीचे तेल उपयुक्त ठरते. तसेच वेदना कमी करण्यासही मदत होते. सोबतच सर्दी-पडशाचा त्रास, श्वसनाच्या विकारांपासून आराम मिळतो. नाक चोंदल्याने होणारी कानदुखी कमी करण्यासही निलगिरीचे तेल फायदेशीर ठरते. मग कसे वापराल निलगिरीचे तेल मसाज: कानाच्या बाहेरील भागावर निलगिरीच्या तेलाने मसाज […]

अधिक वाचा..

हळदीचे अनेक औषधी फायदे 

रामबाण उपाय हळदीचे अनेक औषधी उपयोग आहेत. सध्या तर तिच्यावर भरपूर संशोधन चालू आहे. तिच्यातील कुरक्युमीन हे उत्तम अँन्टिऑक्सिडंट आहे. त्यामुळे मधुमेह, उच्च रक्तदाब, कर्करोग यासारख्या व्याधी होऊ न देण्यासाठी तसेच झाल्यास नियंत्रित ठेवण्यासाठी हळदीचा उत्तम उपयोग होऊ शकतो. हल्लीच्या संशोधनानुसार वार्धक्यात होणार्‍या विस्मरणासारख्या आजारावर म्हणजे अल्झायर्मसवर तिचा उत्तम उपयोग होण्याची शक्यता आहे. इतर देशांशी […]

अधिक वाचा..

तुम्ही हळदी दूध प्यावे की हळदीचे पाणी

हळदीच्या दुधाचे फायदे अँटीइम्फ्लेमेट्री घटक:- हळदीमध्ये दाहविरोधक [अँटीइम्फ्लेमेट्री] गुण असणारा कर्क्युमिन [curcumin] नावाचा घटक असतो. त्यामुळे दुधात हळद मिसळून प्यायल्याने संधिवात, सांधेदुखी यांसारख्या दाहसंबंधित आजारावर हे पेय गुणकारी ठरू शकते. रोगप्रतिकार शक्तीत वाढ:- हळदीमध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स असून, त्याचा फायदा रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी होत असतो. त्यामुळे दररोज हळदीचे दूध प्यायल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढून, शरीर कोणत्याही […]

अधिक वाचा..
shantaram-katke

‘शांताराम कटके हे कोण आहेत हे त्यांना दाखवुन देऊ’; रोख नक्की कोणाकडे…?

शिरुर (तेजस फडके) : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे बंडखोर अपक्ष उमेदवार शांताराम कटके यांनी सोमवारी (ता. ४) आपला उमेदवारी अर्ज पाठीमागे घेत विधानसभा निवडणुकीच्या रिंगणातुन माघार घेतली. परंतु ‘शांताराम कटके कोण आहेत हे त्यांना दाखवुन देऊ’ असं विधान करत ‘समजने वालो को इशारा काफी है’ या म्हणीप्रमाणे हा इशारा नक्की कोणाला दिलाय…? याचीच […]

अधिक वाचा..

लिव्हरमधील विषारी पदार्थ लगेच बाहेर काढेल हे खास ज्यूस

आवळ्याने करा लिव्हर डिटॉक्स रोज सकाळी रिकाम्या पोटी 100 मिली आवळ्याचा रस सेवन करा. तसेच आवळ्याचं पावडर कोमट पाण्यात टाकूनही सेवन करू शकता. तसेच तुम्ही तसाच आवळाही खाऊ शकता. आवळ्याच्या या उपायांमधील कोणतीही एक उपाय तुम्ही 15 ते 30 दिवस करा. काय काळजी घ्याल जर तुम्हाला पोटाच्या वर उजव्या बाजूला वेदना, पिवळी लघवी, शरीर पिवळं […]

अधिक वाचा..
dilip-walse-patil

मतचाचणी! दिलीप वळसे पाटील यांना यंदाची निवडणूक जड जाणार…?

शिरुर (तेजस फडके): शिरुर-आंबेगाव मतदार संघात दिलीप वळसे पाटील यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे देवदत्त निकम यांचे तगडे आव्हान असणार आहे. www.shirurtaluka.com ने घेतलेली मतचाचणी आणि नागरिकांशी साधलेल्या संवादावरुन दिलीप वळसे-पाटील यांना यंदाची निवडणूक काही प्रमाणात जड जाणार आहे. दिलीप वळसे-पाटील हे शिरुर-आंबेगाव मतदार संघातुन २००९ पासुन निवडणूक येत आहेत. पण, यंदाची निवडणूक […]

अधिक वाचा..