शिक्रापुरात ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’ च्या शाखेला भीषण आग, महिला पोलिस कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे…

शिक्रापुर (योगेश शेंडगे) शिक्रापुर (ता. शिरुर) येथील भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेला बुधवारी पहाटेच्या सुमारास अचानकपणे लागलेल्या आगीमध्ये बँक पुर्णपणे जाळून खाक झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले असुन दोन अग्निशमक बंबाच्या सहाय्याने आग विजावण्यात यश आले असून मोठी दुर्घटना टळली आहे. शिक्रापुर येथील भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेसमोरुन महिला पोलीस हवालदार किरण निकम […]

अधिक वाचा..

पवार साहेबांनी आमदार तसेच मंत्रीपद देऊनही संघर्षाच्या काळात त्यांनी साहेबांना सोडल; देवदत्त निकम

शिरुर (तेजस फडके) भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या सर्व साधारण सभेत शेतकऱ्यांची बाजु मांडण्यासाठी मी व्यासपीठावर जात असताना रांजणगाव MIDC तील गुंड प्रवृत्तीच्या लोकांना आणुन माझ्या अंगावर सोडण्यात आले. तसेच मला व्यासपीठावर जाण्यासाठी रोखण्यात आले आणि खाली ढकलण्यात आले हा माझा अपमान नसुन सर्व शेतकऱ्यांचा अपमान असल्याची टिका देवदत्त निकम यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार […]

अधिक वाचा..

शांत झोप येण्यासाठी काही घरगुती उपाय

4-7-8 श्वास घेण्याची पद्धत:- हे विशेष श्वास तंत्र शरीर आणि मन दोन्ही शांत करण्यासाठी उपयुक्त आहे. यामध्ये ४ सेकंद नाकातून श्वास घ्यायचा आहे. त्यानंतर ७ सेकंद श्वास रोखून ठेवावा आणि ८ सेकंद तोंडातून श्वास सोडा. असे २-३ वेळा केल्याने आराम मिळेल आणि झोप येईल. या पद्धतीमुळे मनातील विचार थांबतात आणि शरीरात ऑक्सिजनचा पुरवठा वाढतो, त्यामुळे […]

अधिक वाचा..

सीताफळ खाण्याचे आरोग्यादायी फायदे

औषधी गुणधर्म सीताफळात कॅल्शिअम, लोह, थायमीन, रिबोफ्लेविन, नियासिन, क-जीवनसत्त्व, बी-१ आणि बी-२ जीवनसत्त्व असते. तसेच त्यात आद्रता, प्रथिने, मेद, तंतुमय, पिष्टमय पदार्थ व नैसर्गिक फलशर्कराही भरपूर प्रमाणात असते. आयुर्वेदानुसार सीताफळ हे शीत, मधुर रसाचे, पित्तशामक, कफकारक व तृषाशामक आहे. तसेच हृदय, रक्तवर्धक, बलवर्धक, मासवर्धक, वातशामक आणि तृप्तीदायकही आहे. उपयोग सीताफळामध्ये कॅल्शियम व लोह ही खनिजे […]

अधिक वाचा..

‘शिरुर-हवेली’ मधुन महाविकास आघाडीच्या वतीने अ‍ॅड अशोक पवार उद्या भरणार उमेदवारी अर्ज

शिरुर (तेजस फडके) शिरुर-हवेली मतदार संघातुन महायुतीकडुन कोण उमेदवार असणार हे अजुनही निश्चित झालेले नाही. महायुतीचा शिरुर-हवेलीच्या जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. मात्र महाविकास आघाडीकडुन शिरुर-हवेलीत आमदार अ‍ॅड अशोक पवार यांचं मात्र उद्या २४ ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज भरण्याच निश्चित झालं असुन अर्ज भरण्यापुर्वीच अशोक पवार यांनी सगळीकडे प्रचारात आघाडी घेतल्याचं दिसत आहे. उद्या […]

अधिक वाचा..

शिरुरच्या पुर्व भागात मुजोर वाळु माफियांचा हौदोस; गुनाट येथील शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान

शिंदोडी (तेजस फडके) शिरुरच्या पुर्व भागातील घोड धरणात गेल्या तीन महिन्यांपासुन प्रचंड मोठया प्रमाणात यांत्रिक बोटींच्या साह्याने बेसुमार वाळू उपसा चालु असुन याबाबत व्हिडीओ करुन तो सोशल मिडियावर व्हायरल केल्याचा राग आल्याने वाळू माफियांनी गुनाट येथील शेतकरी भिवसेन कोळपे यांना फोनवर धमकी देत त्यांच्या शेतीतील मोटारीसह, बोअरवेल व केबलची तोडफोड करत लाखों रुपयांचे नुकसान केले […]

अधिक वाचा..
vrushali-navale-karegaon

कारेगावच्या सरपंचपदी वृषाली गवारे यांची बिनविरोध निवड…

कारेगाव (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील कारेगावच्या सरपंचपदी वृषाली प्रशांत गवारे यांची बिनविरोध निवड करण्यात आली असुन पुर्वीच्या सरपंच निर्मला शुभम नवले यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर उपसरपंच असलेल्या तुषार नवले यांची प्रभारी सरपंच म्हणून निवड करण्यात आली होती. मात्र अगदी दोन दिवस पदभार स्वीकारल्यानंतर सरपंच पदाची निवडणूक लावण्याची ग्रामपंचायत सदस्य आणि अधिकारी यांनी तयारी केली. […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: आजचा दिवस चांगला आहे. नोकरीत बढतीची शक्यता आहे. व्यवसायात नवीन प्रोजेक्ट येणार असून काम वाढणार आहे. आज काही कारणामुळे स्वभावात चिडचिडपणा येऊ शकतो. आर्थिक स्थिती समाधानकारक असेल. सासरकडून धन मिळण्याची अपेक्षा आहे. संध्याकाळी कुटुंबासोबत मंगलकार्यात सहभागी होणार आहात. वृषभ: आजचा दिवस चांगला असून बँक बॅलन्स वाढणार आहे. कुटुंबात सुख-शांतीचे वातावरण असून एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीकडून […]

अधिक वाचा..
pune-gramin-police

शिरूर तालुक्यात बांगलादेशी नागरिकांची गँग पकडली; मतदानकार्ड, पॅनकार्ड…

शिरूर (तेजस फडके): रांजणगाव एमआयडीसी परिसरातील कारेगाव (ता. शिरूर) येथे बेकायदा वास्तव्यास असलेल्या 21 बांगलादेशी नागरीकांना ताब्यात घेण्यात आले आहे. यामध्ये 15 पुरुष, 04 महिला व 02 तृतीयपंथींचा समावेश आहे. दहशतवाद विरोधी शाखा व रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. आरोपींपैकी 09 जणांकडे बनावट आधारकार्ड, पॅनकार्ड व 01 इसमाकडे बनावट मतदानकार्ड मिळून आले आहे, […]

अधिक वाचा..

पाणी पिण्याची योग्य पद्धत कोणती?

बसून पाणी पिणं उत्तम आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. यामुळे पचनक्रिया सुधारते. याशिवाय पाणी सिप करून प्यावे. यामुळे पाणी शरीरात योग्य पद्धतीने पोहोचते. उभं राहून पाणी पिण्याचे नुकसान द हेल्थसाईट. कॉम या वेबसाईटनुसार, उभं राहून पाणी प्यायल्याने पाणी थेट पोटात पोहचते. ज्यामुळे पचनसंस्थेवर परिणाम होतो. आणि पचनक्रिया विस्कळीत होते. यासह गॅस्ट्रिक ॲसिडची समस्याही निर्माण होऊ शकते. […]

अधिक वाचा..