गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी 

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक पदार्ख बनवले जातात. अनेक घरांमध्ये दोन्ही टाईम गव्हाची चपाती आणि भाजी बनवली जाते. परंतु तुम्हाला माहिती आहे का गव्हाच्या पीठामध्ये काही विशेष गोष्टी मिक्स केल्यामुळे त्यामधील पोषक तत्वं अधिक वाढतात आणि तुमच्या शरीराला पोषण मिळते. निरोगी शरीरासाठी तुमच्या शरीरामध्ये पोषक […]

अधिक वाचा..

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान महाराष्ट्रातील विविध विषयांसह राज्यात सुरू असलेल्या विकासकामांवर सविस्तर चर्चा झाली.यावेळी नितीन नबीन यांनी दिवंगत अजित पवार यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर सुनेत्रा पवार यांच्याशी राज्यातील विविध घडामोडी […]

अधिक वाचा..

‘पंचनाम्यांची वाट कसली पाहता?’ दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या; वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा

नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक भागांत धानाचे पीकही करपू लागले आहे. अशा परिस्थितीत सरकारने पंचनामे करण्याची प्रक्रिया पूर्ण होण्याची वाट न पाहता शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी नागपुरात केली. राज्यातील दुष्काळी परिस्थितीवरून वडेट्टीवार यांनी सरकारवर […]

अधिक वाचा..

‘आशीर्वादाचा दिवा’ नव्हे, मोदींचा वाढदिवस देशासाठी ‘काळा दिवस’; हर्षवर्धन सपकाळांचा घणाघात

मुंबई:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपकडून १७ सप्टेंबर रोजी ‘आशीर्वादाचा दिवा’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मोदींच्या २५ वर्षांच्या सार्वजनिक जीवनानिमित्त देशभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, या उपक्रमावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी जोरदार टीका केली आहे. “नरेंद्र मोदींचा वाढदिवस हा त्यांच्यासाठी आणि त्यांच्या पक्षासाठी मोठा दिवस असेल; पण मुख्यमंत्री ते पंतप्रधान […]

अधिक वाचा..

कृषीमालाच्या मूल्यवर्धनातून महाराष्ट्राला जागतिक बाजारपेठेत नेणार

मुंबई: महाराष्ट्राला केवळ कृषी उत्पादन करणारे राज्य न ठेवता कृषीमालाचे मूल्यवर्धन, प्रक्रिया आणि निर्यात करणारे आघाडीचे राज्य बनविण्याच्या उद्देशाने ‘मॅग्नेट २.०’च्या माध्यमातून आधुनिक कृषी पायाभूत सुविधा उभारण्यात येणार आहेत. केळी, डाळिंब, आंबा, लिंबूवर्गीय फळे, काजू आणि हळद या सहा कृषी उत्पादन समूहांसाठी एक हजार कोटी रुपयांहून अधिक गुंतवणुकीची संधी निर्माण केली जाणार असून, खासगी क्षेत्राने […]

अधिक वाचा..
ranjangaon-mahadwar-darshan

श्री महागणपतीच्या दर्शन व्यवस्थेवर भाविकांचा संताप; ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांमधील समन्वयाचा अभाव चव्हाट्यावर

रांजणगाव गणपती (तेजस फडके) : ‘देवाच्या दारी सर्व भक्त समान’ असा संदेश समाजाला देणाऱ्या धार्मिक स्थळावरच जर दर्शनासाठी ‘ओळख’ आणि ‘व्हीआयपी’ संस्कृतीला प्राधान्य मिळत असेल, तर सर्वसामान्य भाविकांनी प्रश्न विचारायचे कुणाला…? असा संतप्त सवाल श्री क्षेत्र रांजणगाव येथील श्री महागणपती मंदिरात भाद्रपद गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी उपस्थित झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. अष्टविनायकांपैकी एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र असलेल्या […]

अधिक वाचा..

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईत परतले. पहाटे तीन वाजता छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झालेल्या शिंदे यांच्या स्वागतासाठी शिवसैनिक आणि समर्थकांनी मोठी गर्दी करत जोरदार शक्तिप्रदर्शन केले. लंडनच्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर महाराष्ट्राच्या नेतृत्वाचा झालेला गौरव आणि मुंबईत शिवसैनिकांनी केलेला जल्लोष, यामुळे शिंदे यांच्या […]

अधिक वाचा..

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास, जलव्यवस्थापन आणि हवामान कृतीशी संबंधित विविध उपक्रमांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक केले. राज्यातील अशा सर्व प्रकल्पांना शासनाकडून आवश्यक ते सहकार्य आणि पाठबळ दिले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. पाचवे आगा खान म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर प्रथमच महाराष्ट्राच्या अधिकृत दौऱ्यावर आलेले […]

अधिक वाचा..

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत फरक लंडन : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लंडनमधील हाऊस ऑफ कॉमन्समध्ये ‘Statesmanship Award’ प्रदान करण्यात आला. World Leadership Forumकडून हा सन्मान देण्यात आल्याचे वृत्त आहे. मात्र, हाऊस ऑफ कॉमन्समध्ये कार्यक्रम झाला म्हणून हा पुरस्कार ब्रिटिश संसद किंवा ब्रिटिश सरकारचा […]

अधिक वाचा..

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच वर्षांपासुन कोणत्याही प्रकारचा लिलाव झालेला नसताना (एक वर्षाचा अपवाद वगळता) शासनाचा करोडो रुपयांचा महसुल बुडत असताना दिवसाढवळ्या बेसुमार वाळूउपसा सुरु असताना घोड पाटबंधारे विभाग प्रशासन नेमके करतेय तरी काय..? असा प्रश्न सर्वसामान्य लोकांना पडत आहे.  अनेक दिवसानंतर धाडस करुन पाटबंधारे […]

अधिक वाचा..