पाबळ-कान्हूर-केंदूर! निवडणूक आली की पाण्याची चर्चा; टंचाई मात्र कायमच!
पाबळ (सुनिल जिते) : शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागातील पाबळ, कान्हूर मेसाई आणि केंदूर परिसरात यंदा पाणीटंचाईचे संकट लवकरच जाणवू लागले आहे. पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने विहिरींच्या पाणीपातळीत घट झाली असून, शेतीबरोबरच पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या गावांना तात्पुरता नव्हे, तर कायमस्वरूपी व ठोस पाणीपुरवठा यंत्रणा उभारण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. या […]
अधिक वाचा..