dummy mla car

शिक्रापूर पोलिसांनी पकडला डमी आमदार…

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरूर) येथे महाराष्ट्र विधानसभा सदस्य असा स्टिकर लावून फिरणारी काळ्या काचांची गाडी शिक्रापूर पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. विशेष म्हणजे मागील काही महिन्यांपूर्वी शिक्रापूर पोलिसांनी अशाच डमी आमदाराच्या गाड्यांना ज्या भाजपच्या आमदाराने स्टिकर पुरविले होते त्यानेच सदर गाडीलाही स्टिकर दिल्याची माहिती पुढे आली आहे. शिक्रापूर येथे महाराष्ट्र विधानसभा सदस्य असे स्टिकर […]

अधिक वाचा..

कोरेगाव भीमात कुलूप तोडून पैसे चोरणारा अटक

शिक्रापूर (शेरखान शेख): कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथे एका बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरातील पस्तीस हजार रुपये चोरणाऱ्या चोरट्याला शिक्रापूर पोलिसांनी जेरबंद केले असून मनोज उर्फ मन्या उर्फ अर्जुन राजेंद्र भंडारे असे पोलिसांनी जेरबंद केलेल्या आरोपीचे नाव आहे. कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील चंद्रकांत कुंभार हे 25 फेब्रुवारी २०२३ रोजी बाहेर गेलेले असताना अज्ञात […]

अधिक वाचा..

शिक्रापुरात मुलीच्या गळ्यातील चैन हिसकावली

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथून आपल्या आईसह दुचाकीहून जाणाऱ्या मुलीच्या गळ्यातील सोन्याची चैन दुचाकीहून आलेल्या अज्ञात युवकांनी हिसकावून नेल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे दोन अज्ञात युवकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पार्लर व्यावसायिक हेमलता सपकाळे हि महिला सायंकाळचे सुमारास त्यांची मुलगी ख़ुशी हिला दुचाकीहून शिक्रापूर येथून […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातुन तब्बल पाच किलो गांजा जप्त करत कारसह एक जण ताब्यात…

शिक्रापूर पोलिसांची कारवाई शिक्रापूर (शेरखान शेख): निमगाव म्हाळुंगी (ता. शिरुर) येथील न्हावरा रस्त्याचे कडेला गांजा घेऊन आलेल्या कारवर शिक्रापूर पोलिसांच्या पथकाने छापा टाकत कारवाई केली असून सदर कारवाईत पाच किलो गांजासह कार जप्त करत रमेश लक्ष्मण पिंगळे व राहुल दौंडकर या दोघांवर गुन्हे दाखल केले मात्र राहुल दौंडकर हा पळून जाण्यात यशस्वी झाला आहे. निमगाव […]

अधिक वाचा..

धामारीत किरकोळ वादातून बहिणीला बेदम मारहाण

शिक्रापूर (शेरखान शेख): धामारी (ता. शिरुर) येथे बोअरच्या पाण्याच्या वादातून वडिलांना केलेल्या दमदाटीचा जाब विचारल्याने भावाकडून बहिणीला बेदम मारहाण करत जखमी करण्यात आल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे किशोर सोमनाथ डफळ, केतन सोमनाथ डफळ, सोमनाथ पांडुरंग डफळ, रोहिणी भोंडवे व लता सातकर यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. धामारी (ता. शिरुर) येथील […]

अधिक वाचा..

महिलेला जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण केल्याने ॲट्रॉसिटी प्रकरणी गुन्हे दाखल

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील जकाते वस्ती येथे घराच्या जिन्याच्या वादातून महिलेसह महिलेच्या पतीला जातीवाचक शिवीगाळ, दमदाटी करत मारहाण करण्यात आल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे शिला प्रशांत पांडे, शुभम प्रशांत पांडे, सुप्रिया प्रशांत पांडे, अनुभव पांडे, अनिल पांडे, रितेश गुप्ता यांच्या विरुद्ध ॲट्रॉसिटी प्रकरणी गुन्हे दाखल केले आहे. शिक्रापूर (ता. […]

अधिक वाचा..
Anjali Gaikwad

महिलेची सुसाईड नोट ‘शिरुर तालुका डॉट कॉम’च्या हाती…

शिरुर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील रामलिंग येथील एका महिलेने आत्महत्येपूर्वी लिहिलेली सुसाईड नोट ‘शिरुर तालुका डॉट कॉम’च्या हाती लागली आहे. शिरुर रामलिंग येथे राहणाऱ्या अंजली ज्ञानदेव गायकवाड (वय ३३) या महिलेने सोमवारी (ता. 8) दुपारी चारच्या दरम्यान राहत्या घरात सिलिंग फॅनला साडीच्या साह्याने गळफास घेत आत्महत्या केली होती. आत्महत्या करण्यापूर्वी सदर महिलेने सहा पानांची सुसाईड […]

अधिक वाचा..

सणसवाडीत भरधाव कारच्या धडकेत व्यक्तीचा मृत्यू

शिक्रापूर (शेरखान शेख): सणसवाडी (ता. शिरुर) येथील कृष्णलीला मंगल कार्यालय समोर भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात कारच्या धडकेत इमाम दस्तगीर शेख या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात कार चालकावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. सणसवाडी (ता. शिरुर) येथील कृष्णलीला मंगल कार्यालय शेजारी तात्पुरत्या स्वरूपात रहिवाशी असलेले इमाम शेख हे […]

अधिक वाचा..

सणसवाडीत किरकोळ वादातून युवकाला मारहाण

शिक्रापूर (शेरखान शेख): सणसवाडी (ता. शिरुर) येथे भाड्याने दिलेल्या जागेच्या पैशाच्या झालेल्या वादातून युवकाला मारहाण करण्यात आल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे प्रवीण उर्फ बारक्या बबन दरेकर, बंटी जाधव, कुणाल उर्फ बंटी कैलास दरेकर, केतन गोरख दरेकर यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. सणसवाडी (ता. शिरुर) येथील अतिश दरेकर यांच्या आईच्या नावे […]

अधिक वाचा..

पिंपळे जगतापला किरकोळ वादातून दोघांना मारहाण

शिक्रापूर (शेरखान शेख): पिंपळे जगताप ता. शिरुर येथे महिलेला केलेल्या शिवीगाळ चा जाब विचारल्याने महिलेच्या दाजी व भावाला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे राहुल अरुण चंदनशिव, विजय राजू चंदनशिव, प्रल्हाद नानाभाऊ चंदनशिव, अरुण नानाभाऊ चंदनशिव, पवन प्रल्हाद चंदनशिव, नानाभाऊ उमाजी चंदनशिव यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पिंपळे […]

अधिक वाचा..