शिरूरमध्ये पुन्हा सोनसाखळी चोरांचा हैदोस; दुचाकीवरून आले अन्…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूरमध्ये पुन्हा सोनसाखळी चोरांनी डोके वर काढले आहे. एका महिलेच्या गळयातील १,२०,००० रुपयांचे दागिने लंपास केले आहेत. महिलेने तक्रार दाखल केली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. शिरूर शहराच्या हद्दीत सोनसाखळी चोरांनी वारंवार हैदोस घातला असून, यापुर्वी ७ते ८ वेळा महिलांच्या गळयातील सोन्याचे दागिणे लंपास केले आहेत. रामलिंग ओमरुद्रा रेसिडेन्सी येथे अंतर्गत […]

अधिक वाचा..

निमगाव म्हाळुंगीत किरकोळ वादातून व्यक्तीला मारहाण

शिक्रापूर (शेरखान शेख): निमगाव म्हाळुंगी (ता. शिरुर) येथील एका शेतातील वादातून इसमाला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली असून मारहाणीमध्ये व्यक्तीच्या हाताचे बोट तुटल्याची घटना घडली असून शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे संभाजी दिनकर गोरडे व गुण्या उर्फ अभिनव संभाजी गोरडे या दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. निमगाव म्हाळुंगी (ता. शिरुर) येथील हरीचंद्र रणदिवे यांच्या […]

अधिक वाचा..

शिक्रापुरात वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांवर गुन्हे

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील चाकण चौक परिसरात वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांवर शिक्रापूर पोलिसांच्या पथकाने छापा टाकत कारवाई करुन 2 महिलांवर गुन्हे दाखल केले असल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांनी दिली आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील चाकण चौक परिसरात काही महिला वेश्याव्यवसाय करत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांना मिळाली. त्यानंतर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र […]

अधिक वाचा..

मद्यधुंद ट्रक चालकाच्या धडकेत दोघे बापलेक ठार

शिक्रापूर चाकण रस्त्यावरील वाजेवाडी येथील अपघात शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील शिक्रापूर चाकण रस्त्यावरून मद्यधुंद अवस्थेत ट्रक घेऊन जाणाऱ्या ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात मारुती सायबा खाडे व लक्ष्मण मारुती खाडे या बापलेकांचा मृत्यू झाला असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे श्रावण वसंत गव्हाळे या ट्रक चालकावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शिक्रापूर […]

अधिक वाचा..
pune lcb

शिरूर तालुक्यातून मोटारी चोरी करणारे चेन्नईमधून ताब्यात…

शिरूर (तेजस फडके): स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीणने आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश केला आहे. चोरी गेलेल्या स्विफ्ट व डिझायर कार चेन्नई येथून जप्त करत तीस लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पुढील तपास करत आहेत. शिरूर शहरातून मागील चार महिन्यात स्विफ्ट व डिझायर कार चोरीचे पाच गुन्हे दाखल झाले […]

अधिक वाचा..
Shirur Robbery

शिरूर तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ; महिलेला मारहाण अन्…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरालगत असणाऱ्या तर्डोबाच्या वाडीतील कलाबाई राक्षे या महिलेच्या घरी रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी धुमाकुळ घालत घराचा दरवाजा तोडून या महिलेच्या गळयातील सोन्याचे दागिणे चोरून नेऊन तिला मारहाण केली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, गुरुवारी (ता. २०) मध्यरात्री १ : ३० वा. सुमारास कलाबाई राक्षे या महिलेच्या घराचा मुख्य दाराचा कडी कोंडा […]

अधिक वाचा..

शिक्रापूरच्या वाबळेवाडीत जमिनीच्या वादातून हाणामारी

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील वाबळेवाडी येथे जमिनीच्या वादातून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे ज्ञानेश्वर गवारे, दादा ज्ञानेश्वर गवारे, आशा ज्ञानेश्वर गवारे, सुभाष जयवंत वाबळे, अजित सुभाष वाबळे यांच्यासह दोन अनोळखी इसमांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील वाबळेवाडी येथे अजित वाबळे व आशाबाई […]

अधिक वाचा..

कारेगाव येथील यश इन चौकात अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू 

रांजणगाव गणपती (तेजस फडके): कारेगाव (ता. शिरुर) येथील यश इन चौकात शनिवारी रात्री 9 च्या दरम्यान अज्ञात पीक वाहनाने धडक दिल्याने एका युवकाचा जागीच मृत्यू झाला असुन मनोहर गुलाबराव जाधव (वय 32) रा. पाचंगे वस्ती, ढोकसांगवी ता.शिरुर जि. पुणे, मूळ रा. सरांबा ता. देऊळगाव राजा जि. बुलढाणा असे त्या युवकाचे नाव असुन याबाबत त्याचा भाऊ अनंता […]

अधिक वाचा..

शिक्रापूरच्या बँकेतून ग्राहकाचे सहा लाख गायब

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील एका बँकेमध्ये एका टाकलेले तब्बल 5 लाख 97 हजार रुपये अचानक गायब झाल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे याबाबत अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील इंडस्लंड बँकेच्या बँक खात्यावर सनसवाडी येथील किराणा दुकानदार नारायणलाल देवासी यांच्या जमीन विक्रीतून आलेले 5 लाख […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील कंपनीत जाणाऱ्या कामगाराचे हातपाय बांधून लुटणारे जेरबंद

शिक्रापूर (शेरखान शेख): वाजेवाडी (ता. शिरुर) येथील कोरेगाव भीमा चौफुला रोडवर रात्रीच्या सुमारास कंपनीत जाणाऱ्या कामगाराला मारहाण करत त्याचे हातपाय बांधून लुटणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने जेरबंद केले असून संतोष कोनिराम मोहिते, विकी शिवाजी जाधव व गणेश उर्फ लहू रामभाऊ चव्हाण असे पोलिसांनी जेरबंद केलेल्या आरोपींची नावे आहे. वाजेवाडी (ता. शिरुर) येथील कोरेगाव […]

अधिक वाचा..