फॉलोअर्स वाढवण्यासाठी काव्याने आई-वडिलांसोबत मिळून रचले नाटक…

औरंगाबाद: औरंगाबाद मधील प्रसिद्ध युट्यूबवर बिनधास्त काव्या गायब झाल्याची घटना घडली होती. मात्र काव्या आणि तिच्या कुटुंबाने फॅन फॉलोअर्स वाढवण्यासाठीच हे नाटक रचले होते. कारण समाज माध्यमांवर फॅनकडून ज्या प्रमाणात प्रतिसाद मिळतो त्या प्रमाणात कमाई होते. त्यामुळे अशा खालच्या पातळीवर जाऊन दर्जाहीन प्रसिद्धीसाठी हे कृत्य केलं गेलं असल्याची माहिती बाल न्याय मंडळाच्या अध्यक्षा अ‌ॅड. आशा […]

अधिक वाचा..

नवरात्रोत्सवानिमित्त उपवासात भगर खाल्ल्याने 37 जणांना विषबाधा…

औरंगाबाद: नवरात्रोत्सवानिमित्त उपवास मध्ये खाण्यासाठी खरेदी केलेल्या भगर आणि भगरीच्या पिठातून विषबाधा झाल्याची घटना औरंगाबाद जिल्ह्यात समोर आली आहे. विषबाधा झालेल्या व्यक्तींवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. लासूर स्टेशन भागातील एकाच वेळी १३ जणांना विषबाधा झाल्याची माहिती मिळाली आहे.. लासूर स्टेशन येथे भगर आणि भगरीचे पीठ ग्रामस्थांनी खरेदी केले होते. मात्र या भगरीचे सेवन केल्याने १३ […]

अधिक वाचा..

कोरेगाव भीमात एटीएमच्या माध्यमातून फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हे दाखल…

शिक्रापूर (शेरखान शेख): कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथे एका व्यक्तीला ATM मधून पैसे काढून देण्याच्या बहाण्याने युवकाचे ATM हातचलाखीने बदलून त्या युवकाच्या ATM मधून वेळोवेळी 70 हजार रुपये काढून घेत व्यक्तीची फसवणूक केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात युवकावर फसवणूक प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहे. कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील भारतीय […]

अधिक वाचा..

मांडवगण फराटात घरातून साडेबारा लाखांची रोकड चोरी

शिक्रापूर (शेरखान शेख): मांडवगण फराटा (ता. शिरुर) येथील एका व्यक्तीच्या घराच्या कंपाउंडच्या तारा कापून आत प्रवेश करुन दरवाजाचा कोयंडा तोडून घरातील तब्बल 12 लाख 50 हजार रुपये चोरुन नेल्याची घटना घडली असल्याने शिरुर पोलीस स्टेशन येथे अज्ञात इसमावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. मांडवगण फराटा (ता. शिरुर) येथील सोहन तावरे हे काही कामानिमित्त ठाणे येथे […]

अधिक वाचा..

पोलीस आयुक्त संजय पांडे यांना अटक, पहा कारण…

मुंबई: नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE), फोन टॅपिंग प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना अटक केली आहे. त्यांना यापूर्वी ईडीने अटक केली होती. दरम्यान न्यायालयाने संजय पांडे यांना अधिक तपासासाठी 4 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना या अगोदर दिल्ली ईडीकडून अटक झाली होती. आणि […]

अधिक वाचा..

पतीने आपल्या पत्नीची भर रस्त्यात गळा चिरुन हत्या केली अन…

मुंबई: धार्मिक रितीरिवाज पाळत नाही आणि मुलाचा ताबा देत नाही या रागातून आंतरधर्मिय विवाह केलेल्या पतीने आपल्या पत्नीची भर रस्त्यात गळा चिरुन हत्या केली आहे. टिळकनगर परिसरात घडलेल्या या घटनेमुळे सर्वांनाच हादरवून सोडलं आहे. आरोपी पतीने आपल्या 23 वर्षीय पत्नीचा भरदिवसा चाकूने गळा चिरुन खून केला. पहिल्या पत्नीकडून मूल होत नाही म्हणून इक्बाल शेखने रुपाली […]

अधिक वाचा..

लग्नाचा तगादा लावला म्हणून गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी बोलावलं अन्…

राजस्थान: लग्नाचा तगादा लावला म्हणून प्रियकराने आपल्याच प्रेयसीला मित्रांच्या स्वाधीन केल्याची धक्कादायक घटना राजस्थानमधून उघडकीस आली आहे. नराधम प्रियकराने प्रेयसीला भेटण्याच्या बहाण्याने अज्ञात स्थळी बोलावलं. तिथे हजर असलेल्या आरोपीच्या 2 मित्रांनी पीडितेवर वारंवार बलात्कार केला. याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी तीन जणांवर गुन्हा दाखल केलाय. तिघेही आरोपी फरार असून त्यांचा शोध घेतला जात आहे. पोलिसांनी दिलेल्या […]

अधिक वाचा..
body

डॉक्टर वेळेवर न आल्याने बड्या अधिकाऱ्याचा गेला नाहक बळी?

मुंबई: मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमा शुल्क विभागात कर्तव्य बजावणारे अधिकारी रवी राज यांच निधन झाल आहे. त्यांच निधन होण्यामागे रुग्णालय प्रशासन असल्याचा आरोप करण्यात येत आहे. रवी राज हे सीमा शुल्क विभागाचे अधीक्षक होते. त्यांनी अनेकवेळा विमानतळावर अवैध ड्रग्ज, सोने आणि इतर वस्तूंच्या तस्करीविरोधात कारवाई करण्यात महत्त्वाची भूमिका निभावली होती. त्यामुळे त्यांचं डिपार्टमेंटमध्ये चांगलं नाव […]

अधिक वाचा..

शिक्रापूर पोलीस स्टेशन समोरच मंदिराची दानपेटी फोडली

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) पोलीस स्टेशन समोरच असलेल्या मारुती मंदिरातील दानपेटी फोडून चोरटयांनी त्यातील रक्कम लंपास केल्याची घटना घडली असून घडलेल्या या प्रकाराने परिसरात खळबळ आहे तर शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात व्यक्तीवर गुन्हे दाखल करण्यात आले. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील मारुती मंदिराची साफसफाई करणारे शंकर जुवर व संतोष काळे हे सकाळच्या सुमारास […]

अधिक वाचा..

धक्कादायक! पोटच्या पोराने जन्मदात्या बापाचीच केली हत्या, पहा कारण…

बेळगाव: मुलांनी वडिलांची हत्या केल्याच्या अनेक बातम्या आपण वाचत असतो. अशाच पद्धतीची एक बातमी बेळगाव येथील रबकवी बनहट्टी या तालुक्यातील उघडकीस आली आहे. राज्य शासनाकडून मंजूर झालेल्या आश्रम योजनेतून घरकुल बांधण्यासाठी वडिलोपार्जित असलेली एक गुंठा जमीन देण्यास वडिलांनी नकार दिल्याने, स्वतःच्या पोटच्या पोरानेच वडिलांची हत्या केली. मृत व्यक्तीचे नाव मालप्पा हळूर असून (वय 65) तर […]

अधिक वाचा..