पुण्यात सायबर चोरट्यांनी ‘वर्चुअल कोर्ट’ उभारून ८२ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला १० कोटी ७५ लाखांचा गंडा 

पुणे: पुण्यात सायबर चोरट्यांनी अत्यंत धक्कादायक आणि चकित करणारी फसवणूक करत एका ८२ वर्षीय सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिकाला तब्बल १० कोटी ७५ लाख रुपयांचा गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे. सायबर चोरट्यांनी थेट “वर्चुअल कोर्ट” तयार करून डिजिटल अरेस्टची धमकी देत ही फसवणूक केल्याने खळबळ उडाली आहे.या प्रकरणी पुणे सायबर पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल […]

अधिक वाचा..

सततच्या छळाला कंटाळून महिलेने मुलाच्या मदतीने प्रियकराचा खून केला; चाकणमधील थरारक हत्याकांडाचा उलगडा

पुणे: पुण्यातील चाकण परिसरातून एक धक्कादायक आणि अंगावर शहारे आणणारी घटना समोर आली आहे. सततच्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून एका महिलेने थेट आपल्या मुलाच्या मदतीने प्रियकराचा काटा काढल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावत तिन्ही आरोपींना अटक केली असून, भरवस्तीत घडलेली ही हत्या आणि त्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी रचलेला […]

अधिक वाचा..

लग्नाचे आमिष दाखवून विद्यार्थिनीवर वारंवार लैंगिक अत्याचार; नामांकित महाविद्यालयातील प्राध्यापकावर पोक्सो अंतर्गत गुन्हा

रत्नागिरी: शहरातील एका नामांकित महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीला लग्नाचे आमिष दाखवून २०२१ ते २०२६ या कालावधीत वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी संबंधित महाविद्यालयातील एका प्राध्यापकाविरोधात शहर पोलिस ठाण्यात पोक्सो कायद्यानुसार गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात, विशेषतः शिक्षण क्षेत्रात तीव्र संताप व्यक्त केला जात […]

अधिक वाचा..

वडिलांकडून मानसिक छळ! १८ वर्षीय मुलीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा डॉक्टर वडिलांविरोधात गंभीर गुन्हा दाखल

यवतमाळ: वर्धा जिल्ह्यातील सावंगी मेघे येथून एक हृदयद्रावक आणि समाजाला हादरवणारी घटना समोर आली असून, दीर्घकाळ मानसिक छळ करून मुलीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून वडील असलेल्या डॉक्टराविरोधात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सावंगी मेघे पोलीस ठाण्यात FIR क्रमांक 0048/2026 नुसार भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 108 अंतर्गत आरोपी डॉ. अरुण उत्तम वानखेडे […]

अधिक वाचा..

आईच्या उपचारासाठी पैसे न दिल्याच्या रागातून मुलानेच केली आयकर अधिकारी वडिलांची निर्घृण हत्या

लातूर: “आईला दवाखान्यात नेण्यासाठी पैसे का देत नाहीत? आमचा सांभाळ का करत नाहीत?” असा जाब विचारत पोटच्याच २९ वर्षीय मुलाने आपल्या जन्मदात्या वडिलांची अत्यंत निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सकाळी खोपेगाव (ता. लातूर) येथे घडली. या प्रकरणी लातूर ग्रामीण पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी मुलाला अटक करण्यात आली आहे. खोपेगाव […]

अधिक वाचा..

खराडीत एमडी ड्रग्ज विक्री करणाऱ्या दोघांना अटक; साडेबारा लाखांचे अमली पदार्थ जप्त

    पुणे: खराडी परिसरात एमडी (मेफेड्रोन) अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या दोघांना पोलिसांनी मंगळवारी (ता. ३) पहाटे अटक केली. आरोपींकडून साडेबारा लाख रुपये किमतीचे २७ ग्रॅम एमडी ड्रग्जसह एकूण १२ लाख ४१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी खराडी पोलिस ठाण्यात आरोपींविरुद्ध एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये […]

अधिक वाचा..

नात्याला काळिमा फासणारी घटना! पित्याकडून मुलगी व पुतणीवर लैंगिक अत्याचार; आरोपी अटकेत

राजकोट: राजकोटमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी संतापजनक घटना उघडकीस आली आहे. एका पित्यानेच आपल्या अल्पवयीन मुलगी आणि पुतणीवर गेल्या अनेक वर्षांपासून लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पीडित मुलींनी अखेर नातेवाईकांकडे आपली आपबिती सांगितल्यानंतर हा प्रकार उघड झाला. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी घरात कोणी ऐकू नये म्हणून दरवाजे बंद करून टीव्हीचा आवाज मोठा करत […]

अधिक वाचा..

टेम्पोला पाठीमागून धडक; दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

पुणे: बिबवेवाडी परिसरात सोमवारी (ता. २) मध्यरात्री दुचाकीला उभ्या टेम्पोची पाठीमागून धडक बसून झालेल्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला. अक्षय अजित बोथरा (वय ३५, रा. विष्णू कॉम्प्लेक्स, सिंहगड रस्ता) असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिस अंमलदार भागीनाथ पवार यांनी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय बोथरा हे सोमवारी मध्यरात्री सव्वादोनच्या […]

अधिक वाचा..

देहुरोडमध्ये वाहनचोरीच्या मालिकेचा पर्दाफाश; तिघांना अटक, सुमारे ५ लाखांचा मुद्देमाल जप्त

देहुरोड: देहुरोड परिसरात विनानंबर प्लेटची मोटारसायकल चालवणाऱ्या तरुणाला अडविल्यानंतर वाहनचोरीच्या मोठ्या मालिकेचा पर्दाफाश झाला आहे. देहुरोड पोलिसांनी तिघा आरोपींना अटक करत एकूण ६ वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणले असून, ५ मोटारसायकली व १ रिक्षा असा सुमारे ५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. शहर व उपनगरात वाढलेल्या वाहनचोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी केलेली ही कारवाई महत्त्वाची […]

अधिक वाचा..

पुण्यात स्पा व लॉजवर धाड; ६ महिलांची सुटका, पीटा कायद्यानुसार गुन्हे दाखल

पुणे: पुणे शहरात देहव्यापार करणाऱ्या स्पा सेंटर आणि लॉजवर अनैतिक मानव तस्करी विरोधी विभागाने मोठी कारवाई करत सहा महिलांची सुटका केली आहे. विशालनगर, निगडी आणि आळंदी परिसरात ही कारवाई करण्यात आली असून संबंधित स्पा व लॉज चालकांवर पीटा (अनैतिक देहव्यापार प्रतिबंधक) अधिनियमानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. विशालनगर येथील इंटर्नल फॅमिली स्पा येथे वाकड पोलिस […]

अधिक वाचा..