टेंपो व मोटार सायकलच्या धडकेत १ जण मृत्युमुखी, तर २ जण जखमी

शिरूर दि. १२ ( अरुणकुमार मोटे): शिरसगाव काटा, (ता. शिरूर) येथे मोटार सायकलला टेंम्पोने दिलेल्या धडकेत एक जण मृत्युमुखी पडला. तर दोन जण जखमी झाले आहेत. करणसिंग ग्यारसिंग जमरे (वय ४९ वर्ष ) रा. जरखडीया, जहूर, चितवल, बडवाणी जि. राजपुर, राज्य मध्य प्रदेश असे मृत्युमुखी पडलेल्याचे नाव असून टिकम जमरे व गेंदालाल जमरे हे दोघे […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात कंटेनर इलेक्ट्रिक पोलला धडकून कंटेनर मधील २१ लाखाचे पार्सल जळून खाक…

शिरूर ( अरुणकुमार मोटे):  पनीतून पार्सल माल भरुन कोईमतूर येथे चालेल्या कंटेनरने शिरुर -चौफुला रस्त्यावर कर्डे गावाजवळ रस्त्याच्या कडेला असलेल्या इलेक्ट्रीक पोलला धडक दिल्याने झालेल्या अपघातात कंटेनरचे डिझेल सांडून लागलेल्या आगीत कंटेनर व कंटेनर मधील पार्सल जळून खाक झाले असुन एकूण तब्बल २१ लाख रुपयांचे नूकसान झाले आहे. याबाबत कंटेनर चालकाच्या विरोधात शिरुर पॊलिस स्टेशन […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील भुमाफिया बंटी-बबलीचा कारनामा; दोन उद्योजकांना घातला करोडोंचा गंडा…

शिरूर (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील रांजणगाव गणपती येथील गट क्रं ४२१ मधील भोगवटा वर्ग २ ची इनाम वतन ६ ब ची जमीन आधी पुण्यातील एका बांधकाम व्यावसायिकास विकली नंतर त्याच जमीनीचे पुन्हा बेकायदेशीर कुलमुखत्यारपत्र बनवत पुन्हा त्याची विक्री केल्याप्रकरणी बनावट कुलमुखत्यार धारक दिपक राजकुमार पंचमुख याच्यावर गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर आता दिपक पंचमुख याची […]

अधिक वाचा..
arrest

शिरूर! अल्पवयीन मुलांचे अपहरण अन् मुलीचा खून करणाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या…

पुणे : शिरूर तालुक्यातील कोरेगाव भीमा येथे तीन अल्पवयीन मुलांचे अपहरण करून त्यापैकी एका 7 वर्षीय मुलीचा निर्घृण खून करणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखा व शिक्रापूर पोलिसांनी जेरबंद केले आहे. बबन रामफेर यादव (वय 44, रा. कोरेगाव भीमा, कल्याणी फाटा, ता. शिरूर जि.पुणे मुळ रा. अहिरावल दरखा, अमेठी, उत्तरप्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यात अज्ञात व्यक्तीने फार्म हाऊस मधील घराचे कुलूप तोडून घरातील वस्तूंची केली चोरी

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील करडे येथील बांदल मळा शेतातील असणाऱ्या फार्म हाऊस मधील घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने घरातील वस्तूंची चोरी केली आहे. याप्रकरणी राहुल गौतम कदम यांनी अज्ञात चोरट्यावर शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे आला आहे. याबाबत शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार (दि. ६) मार्च रोजी संध्याकाळी ५ ते (दि. ८) […]

अधिक वाचा..
datta-gade-police-dress

आरोपी दत्ता गाडे याचा पोलिसाच्या वेशातील फोटो; चौकशीत सत्य समोर येणार…

पुणे: पुणे शहरातील स्वारगेट एसटी आगारात युवतीवर (वय २६) अत्याचार करणारा आरोपी दत्तात्रय गाडे (रा. गुणाट, ता. शिरूर) याचा पोलिसाच्या वेशातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटो समोर आल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. दत्तात्रय गाडे याच्यासारख्या सराईत गुन्हेगाराकडे पोलिसांचा गणवेश कसा आला, हा सवाल उपस्थित झाला होता. या पार्श्वभूमीवर आता दत्ता गाडे याच्याकडे […]

अधिक वाचा..

पुणे जिल्ह्यातील अल्पवयीन मुलीच्या अपहरण व अत्याचार प्रकरणाची डॉ. नीलम गोऱ्हे यांनी घेतली दखल

पीडितेच्या न्यायासाठी प्रकरण जलदगती न्यायालयात चालवा आणि आरोपीस कठोर शिक्षा होईल याची खात्री करा  पुणे: पुणे जिल्ह्यातील खेड पोलीस ठाणे हद्दीतील ढोरेभांबूरवाडी येथे एका अल्पवयीन मुलीचे परप्रांतीय व्यक्तीने फूस लावून अपहरण करून अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणाची विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी तातडीने दखल घेत पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण […]

अधिक वाचा..
Shirur Police Station

शिरूर तालुक्यात गळफास घेवून युवकाची आत्महत्या…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील मलठण येथील १९ वर्षाच्या युवकाने राहत्या घरी गळाफास घेवून आत्महत्या केली आहे. तन्मय रामदास कदम (वय -१९, रा. मलठण) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामदास सत्तू कदम (वय ४२, रा. मलठण) यांनी याबाबतची माहिती शिरूर पोलिस स्टेशनला दिली आहे. २ मार्च रोजी रात्री सव्वाबाराचा दरम्यान […]

अधिक वाचा..
datta-gade-shirur

दत्ता गाडे प्रकरण! एक लाख रुपयांचे बक्षीस कोणाला?, गुणाट गावकऱ्यांचा मोठा निर्णय…

शिरूर: पुणे शहरातील स्वारगेट बसस्थानकात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये युवतीवर (वय २६) बलात्कार करणाऱ्या दत्तात्रय गाडे (रा. गुणाट, ता. शिरूर) हा पुणे पोलिसांच्या अटकेत आहे. दत्तात्रय गाडेची माहिती देणाऱ्यांना पोलिसांना 1 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. आरोपी दत्तात्रय गाडे याला अटक करण्यात अनेकांची मदत झाली. गुणाट गावात आरोपी कुठे लपला आहे याची माहिती देणाऱ्या […]

अधिक वाचा..
ranjangaon-midc-police station

शिरूर तालुक्यात घडली धक्कादायक घटना; युवक, युवतीला मारहाण करत केला सामूहिक बलात्कार…

कारेगाव (तेजस फडके): शिरुर तालुक्यात एक युवती आणि तिचा मामेभाऊ रात्रीच्या वेळेस गप्पा मारत बसलेले असताना दोन व्यक्तींनी त्यांना चाकूचा धाक दाखवत लाथा बुक्क्यानी मारहाण केली. तसेच आळीपाळीने त्या युवतीवर बलात्कार करुन तिच्या अंगावरील सोनं काढून घेतल्याचा धक्कादायक प्रकार रांजणगाव एम आय डी सी पोलिस स्टेशन हद्दीत घडला आहे. रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी तात्काळ दखल घेत […]

अधिक वाचा..