cash

शिरूर तहसील कार्यालयातील अधिकारी लाच घेताना पकडला…

शिरूर (तेजस फडके): शिरूर तहसील कार्यालय येथे पाच हजाराची लाच स्वीकारताना महसूल सहाय्यकाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडले आहे, अशी माहिती पुणे लाच लुचपत विभागाचे सहाय्यक पोलीस उपअधीक्षक दयानंद गावडे यांनी दिली. नितेशकुमार धोंडीबाराव धर्मापुरीकर (पद महसुल सहायक, शिरूर तहसील कार्यालय) यांना पकडण्यात आले आहे. विशेष म्हणजे हा अधिकारी यापुर्वी इंदापुर येथे […]

अधिक वाचा..
Shirur Police Station

शिरूर शहरात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीची तरुणाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या…

शिरूर (अरूणकुमार मोटे): शिरूर शहरात शिक्षण घेणाऱ्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीने तरुणाच्या त्रासाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणातील आरोपी अद्याप फरार असल्याचे शिरूर पोलिसांनी सांगितले आहे. मुलीच्या कुटुंबीयांनी शिरूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. पोलिसांनी प्रणव अशोक उबाळे (रा. रामलिंग रोड, शिरुर ता. शिरुर) याच्या विरुद्ध गुन्हा […]

अधिक वाचा..
shirur-band

शिरूर शहर बंदला नागरिकांनी दिला उत्स्फूर्त प्रतिसाद…

शिरूर (अरूणकुमार मोटे) : शिरुर शहरात सर्वात जुन्या असलेल्या राम मंदीरात सोमवारी (ता. २) मांसाहाराचे तुकडे आढळल्याचे हिंदू धर्माच्या भावना दुखावल्याच्या निषेधार्थ आज (मंगळवार) शिरूर शहर बंद ठेवण्याचे आव्हान शिरुर शहरातील हिंदु संघटनांनी केले होते. त्यास शहरातील नागरिकांनी मोठा प्रतिसाद देऊन शहर बंदला नागरिकांनी मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. आज दुपारनंतर आमदार ज्ञानेश्वर कटके, माजी […]

अधिक वाचा..

शिक्रापूरचे माजी उपसरपंच दत्तात्रय गिलबिले यांची हत्या महिलेसोबत झालेल्या चॅटींगच्या रागातून…

शिक्रापूर : शिक्रापूरचे माजी उपसरपंच दत्तात्रय गिलबिले यांच्यावर धारधार शस्त्राने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना कोयाळी गावठाण (ता. शिरूर) येथील हिवरे रस्त्यावर रविवारी (ता.1) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. दत्तात्रय गिलबिले यांची हत्या पुर्ववैमनस्यातून झाली असून, शिक्रापूर पोलिसांनी आरोपीला अवघ्या 12 तासाच्या आत बेड्या ठोकल्या आहेत. पप्पु नामदेव गिलबिले असे अटक करण्यात आलेल्या […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यात अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून केला बलात्कार…

शिक्रापूरः एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिचे फोटो काढून व्हायरल करण्याची तसेच कुटुंबीयांना मारण्याची धमकी देत बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी पीडित मुलीने शिक्रापूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. शिक्रापूर पोलिसांनी रोहन नप्ते याच्या विरोधात बाललैंगिक अत्याचार विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका अल्पवयीन मुलीची रोहन नप्ते […]

अधिक वाचा..
Shirur Police Station

शिरूर पोलिसांनी २५ ते ३० सीसीटीव्ही कॅमेरे तपासून आरोपीला केले गजाआड…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरुर शहरातील एका सराफी दुकानातून सोन्याची अंगठी लांबवणाऱ्या चोरटयास शिरूर पोलिसांनी गजाआड केले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. याबाबत सविस्तर हकीगत अशी की, नोव्हेंबर रोजी शहरातील भवरीलाल जुगराज फुलफगर सराफ ॲंन्ड ज्वेलर्स दुकानामधून ७०,०००/- रूपये किंमतीची १० ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी चोरटयाने चोरून नेल्याची घटना घडली होती. या बाबत शिरूर पोलीस […]

अधिक वाचा..

शिक्रापुरच्या माजी उपसरपंचावर प्राणघातक हल्ला, उपचारापुर्वीचं मृत्यू

शिक्रापुर (योगेश शेंडगे) शिक्रापुरचे माजी उपसरपंच व शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा सल्लागार दत्तात्रय बंडू गिलबिले (वय ५१) यांची आज (दि १) रोजी दुपारी १२:१५ च्या सुमारास एका अज्ञात तरुणाने धारदार शस्त्राने हल्ला करून त्यांना गंभीर जखमी करत निर्घृण हत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली असुन यामुळे शिक्रापुर परिसरातील वातावरण तणावग्रस्त झाले आहे. या हल्ल्यामुळे परिसरात खळबळ […]

अधिक वाचा..
mobile

बापरे! शिरूर शहरात तब्बल ८४ लाख ३४ हजार रुपयांचा एकाला ऑनलाईन गंडा…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर शहरातील एका नोकरदाराला वेगवेगळी कारणे देऊन हे बँक अकाउंट आरबीआय अकाउंट अॅड होत असून तुमचे अकाउंटचे सर्व पैसे ट्रान्सफर करून व्हेरीफिकेशन झाल्यानंतर परत तुमचे पैसे परत तुमच्या अकाउंटला जमा होतील असे सांगून तब्बल एकुण ८४ लाख ३४ हजाराला गंडा घालण्यात आला आहे. प्रकाश विनायक धामणकर (वय 43 वर्षे, रा. बागवान […]

अधिक वाचा..
shirur-police

शिरूर शहरातील सराईत गुंडास पकडून अमरावती येथे केले स्थानबध्द…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर पोलिस स्टेशन रेकॉर्डवरील सराईत गुंड गुन्हेगार आशुतोष मिलींद काळे (वय २६, रा. सय्यदबाबानगर, शिरूर) याला शिरूर येथून ताब्यात घेतले असून, अमरावती जिल्हा कारागृह अमरावती येथे जमा करून स्थानबध्द केले आहे. Video: महसूल प्रशासन निवडणुकीत व्यस्त, वाळू माफिया चोरतात वाळू मस्त… शिरूर पोलिस स्टेशन रेकॉर्डवरील सराईत गुंड गुन्हेगार आशुतोष मिलींद काळे […]

अधिक वाचा..
Leader

शिरुर तालुक्यातील ‘मलिदा गॅंग’ पासुन तरुणांनी सावध राहण्याची गरज…?

शिरुर (तेजस फडके): शिरुर-हवेली मतदारसंघात विधानसभा निवडणुक अंतिम टप्यात आली असुन शिरुर तालुक्यातील बेरोजगार तरुणांना रांजणगाव औद्योगिक वसाहतीमधील कंपनीमध्ये स्क्रॅप, लेबरची, ट्रान्सपोर्टची कामे देऊ अशी आमिषे दाखवुन सध्या मलिदा गॅंग तरुणांचे ‘ब्रेन वॉशिंग’ करत आहेत. त्यांच्या या आमिषाला बळी पडून काही तरुणवर्ग या मलिदा गॅंग मध्ये सहभागी झाले आहेत. मात्र केवळ निवडणुकीपर्यंत हि मलिदा गॅंग […]

अधिक वाचा..