धक्कादायक! शिरूर तालुक्यात अवघ्या तीन वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार…

शिक्रापूरः शिक्रापूर (ता. शिरूर) येथे एका अल्पवयीन तीन वर्ष वीस दिवसांच्या चिमुकलीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली असून, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. बलात्कार करणारा आरोपी १३ ते १४ वर्षाचा अल्पवयीन आहे. याबाबत पीडित मुलीच्या आई-वडिलांनी शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली आहे. शिक्रापूर पोलिस स्टेशन ने दिलेल्या माहितीनुसार, गुन्हा रजिस्टर नंबर 883/2024 […]

अधिक वाचा..

शिरुर येथे पुणे-नगर महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत महिलेचा मृत्यू तर मुलगा जखमी

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर शहरातील पुणे-नगर हायवेवर हॉटेल राजनंदिनी समोर अज्ञात वाहणाने दुचाकीला धडकेत प्रमिला देवराव राठोड (वय ४४) या महिलेचा मृत्यू झाला असुन त्यांचा मुलगा राम देवराव राठोड (रा.चिखलीतांडा, ता किनवट, जि.नांदेड) सध्या रा. हिंजवडी चौक पुणे हा जखमी झाला आहे. याबाबत राम देवराव राठोड यांनी शिरुर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे. शिरुर पोलिसांनी […]

अधिक वाचा..

शिरुर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने दरोड्यातील दोन वर्षे फरार असणाऱ्या आरोपीला केली अटक

शिरुर (तेजस फडके) दोन वर्षांपुर्वी कोंबड्या घेवुन जाणाऱ्या टेम्पोवर आठ जणांनी दरोडा टाकत दरोडयामधुन मिळालेल्या कोंबडयापैकी १२४० कोंबड्यांची विक्री करुन सदर विक्रीतुन आलेली रक्कम आरोपीनी वाटुन घेतली होती. तसेच हा गुन्हा घडल्यापासुन आरोपी प्रदिप उर्फ प्रदयुमन हरीश्चंद्र शिंदे (रा. करंजेनगर, शिकापुर ता. शिरुर, जि.पुणे) हा फरार होता. त्याचा शोध घेत असताना शिरुर पोलीस ठाण्याच्या गुन्हे […]

अधिक वाचा..
Shirur Police Station

बापरे! शिरूर तालुक्यात एकाच रात्रीत चोरटयांनी केली १३ विद्युतपंपांची चोरी…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरुर तालुक्यातील नागरगाव येथील भीमा नदीच्या बंधाऱ्याजवळील शेतकऱ्यांचे तब्बल १३ विद्युत पंप चोरट्यांनी एकाच रात्रीत लांबविले आहेत. शिरूर तालुक्यात गेले अनेक महिन्यापासून विद्युत रोहित्र, विद्युत पंप व केबल चोरून जाण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे शिरूर तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. या चोरट्यांचा पोलिसांनी त्वरित छडा लावावा, अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे. […]

अधिक वाचा..

शिरूर! तक्रार मागे घे, नाहीतर पुन्हा जिवंत सोडणार नाही…

शिरूर (अरूणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील रांजणगाव सांडस येथे जुन्या तक्रारीचा राग मनात धरून व ‘तुम्ही आमच्याविरूद्ध केलेली केसेस माघारी घे, नाहीतर पुन्हा तुम्हाला जिवंत सोडणार नाही,’ अशी धमकी दिली. शिवाय, मारहाण केल्याची घटना घडली असून, शिरूर पोलिस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे. शिरूर तालुक्यातील रांजणगाव सांडस येथील जमीन गट नंबर १०५ मधील खाजगी […]

अधिक वाचा..
Shirur Police Station

शिरूचे पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांची पहिले जनसुनवाई मगच कारवाई…

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरूर पोलिस स्टेशनचा पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांनी चार्ज घेताच शिरूर शहरातील रोड रोमिओ व वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. पोलिस वाहतुक शाखेमार्फत वीस दिवसातच तब्बल ४ लाख ५१ हजारांचा दंड वसुल केला आहे. यात १७ बुलेटस्वारांवर सायलेन्सर (फटाके फोडणे) कारवाई केली असून १७ हजार रूपयांचा दंड वसुल केला आहे. […]

अधिक वाचा..
crime

शिरुर; कोर्टातली केस मागे घे म्हणतं तडीपार गुंडाची भावकीतील एकाला लोखंडी रॉडने जबर मारहाण…

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील निमगाव म्हाळुंगी येथे जुन्या तक्रारीचा राग व जमीनी मध्ये रस्ता मागण्यासाठी केलेला अर्ज या कारणावरुन चिडुन जाऊन वडीलांच्या सांगण्यावरुन एका तडीपार गुंडाने स्वतःच्या भावकीतील एका व्यक्तीस हाताने तसेच लाथा, बुक्क्यांनी व लोखंडी रॉडने मारहाण करत जखमी करुन घरात घुसून हातपाय तोडण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी नामदेव कांतीलाल भोरडे […]

अधिक वाचा..
Shirur Police Station

शिरूर शहरात कत्तल केलेल्या चार गोमांस विक्री दुकानांवर पोलिसांची कारवाई…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर शहरातील अनेक ठिकाणी बेकायदेशीरपणे कत्तल केलेले गोमांस सर्रासपणे विक्री होत आहे. याची दखल घेत विश्व हिंदू परिषद बजरंग दल भिमाशंकर, बजरंग दल खेड, चाकण, शिरूर या गोरक्षकांच्या मदतीने शिरूर पोलिसांनी अनाधिकृत कत्तल केलेल्या गोमांस विक्री करणाऱ्या चार दुकानांवर छापे टाकुन धडक कारवाई केली आहे. याबाबत पोलिस कॉन्स्टेबल निखील भिमाजी रावडे […]

अधिक वाचा..
dead

पुणे-अहमदनगर रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू…

शिरूर (अरूणकुमार मोटे): शिरूर बाह्य महामार्गावर पुणे-अहमदनगर रस्त्यावर ऑक्सीगोल्ड टॉकीजचे समोर अज्ञात वाहनाच्या धडकेत अंदाजे ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. याबाबत रमेश पांडुरंग चैधरी (वय ६५ वर्षे व्यवसाय मजुरी, रा. सतराकमान पुलाजवळ शिरूर यांनी फिर्याद दिली आहे. अज्ञात चालकाविरूध्द शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ सप्टेंबर […]

अधिक वाचा..

करडे येथे ट्रॅक्टर व हायवा कंपनीत लावली नसल्याने काठी व हॉकीस्टीकने कंपनीच्या मॅनेजरला जबर मारहाण

शिरुर (अरुणकुमार मोटे) करडे (ता. शिरुर) येथील प्राईमकोल्ड स्टोरेज प्रा. लि. कंपनीमध्ये ट्रॅक्टर आणि हायवा गाडी कंपनीमध्ये न लावल्याचा राग मनात धरून चार जणांनी कंपनीचे मॅनेजर श्रीकांत शिवाचरण साहू याला काठी व हॉकी स्टिकने जबर मारहाण केली आहे. याप्रकरणी १ ) अमोल विलास देशमुख २) प्रणव राजेंद्र जगदाळे ३) अमोल नितीन देवरे व इतर अनोळखी […]

अधिक वाचा..