शिरूरमध्ये तुला लय माज आला आहे काय? असे म्हणाला अन्…
शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर शहरातील गल्लीमध्ये चालताना धक्का लागल्याने एकाला धारदार हत्याराने जखमी करून शिवीगाळ केल्याची घटना घडली आहे. याबाबत तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. शिरूर येथील भाजी मार्केटच्या गल्लीमध्ये चालताना गणेश गावडे याचा रमजान उर्फ टिपू आजम पटेल याला धक्का लागल्याने पटेल याने गावडे याला नीट चल असे […]
अधिक वाचा..