crime

रामलिंग येथे हाय व्होल्टेजच्या तारांखाली सेंट्रींगचे काम करत असताना तारेचा शॉक बसून कामगाराचा मृत्यू

शिरुर (अरुणकुमार मोटे) रामलिंग गावच्या हद्दीतील गट नं. २५ ग्रीन पार्क हॉटेलच्या पाठीमागे लॅन्ड डेव्हलपर्सच्या ऑफिसचे बांधकाम होत असताना कोणतीही काळजी न घेता तसेच महावितरणची परवानगी न घेता हाय होल्टेजच्या तारेच्या खाली सेंट्रीगचे काम सुरु असताना शॉक लागून राधेश्याम महेशप्रसाद चौरासिया (वय ४६ वर्ष) या कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवार […]

अधिक वाचा..
crime

शिरुर तालुक्यात युवकाला कोयत्याने मारहाण करत जिवे मारण्याची धमकी

कारेगाव (तेजस फडके) येथे किरकोळ वादातुन एका व्यक्तीने बाजारात पायी चाललेल्या युवकाच्या पाठीमागुन कोयत्याने मारहान करत दुखापत केली. तसेच स्वतःचा जीव वाचविण्यासाठी तो युवक पळुन जाऊ लागल्याने त्याला कोयता फेकुन मारल्याची गंभीर घटना शनिवार (दि २९) रोजी घडली असुन याबाबत अक्षय रामदास शिवले याने रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनला फिर्याद दिल्याने निखिल रामचंद्र वीडगीर याच्यावर गुन्हा […]

अधिक वाचा..

शिरुर शहरात पोलिसांची दबंगगिरी; पाच पिस्तुलासह चार काडतुसे जप्त करत दोघांना ठोकल्या बेड्या…

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर शहरांतील पुणे-नगर महामार्गावर ‘दि नाना स्पॉट’ हॉटेल जवळ दोघांना पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी करुन झाडाझडती घेताच त्यांच्याकडे पाच गावठी पिस्तुलांसह चार जिवंत काडतुसे मिळून आल्याने पोलिसांनी त्यांना तातडीने अटक केली आहे. अनिकेत विलास गव्हाणे (वय २० रा. गव्हाणवाडी, गोपाळवस्ती ता. श्रीगोंदा जि.अहिल्यानगर) तसेच मंगेश दादाभाऊ खुपटे (वय २० रा. जवळा, ता. […]

अधिक वाचा..
harshal-pingle-pabal

हृदयद्रावक! शिरूर तालुक्यातील मुलाचा वीजेच्या धक्क्याने मृत्यू…

शिक्रापूर : खेळता असताना चेंडू पत्र्यावर गेला म्हणून तो काढायला गेलेल्या 12 वर्षांच्या चिमुकल्याला वीजेचा धक्का लागल्याने त्याचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना पाबळ (ता. शिरूर) येथे घडली आहे. या घटनेमुळे कुटुंबियांवर मोठा दु:खाचा डोंगर कोसळला आहे. घराच्या पत्र्यावर गेलेला चेंडू काढणे हर्षल पिंगळे (वय १२) या चिमुकल्याच्या जीवावर बेतले आहे. पत्र्यावर गेलेला चेंडू काढताना त्याला […]

अधिक वाचा..
shikrapur-crime

शिक्रापूर येथे चिमुकलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणी निषेध मोर्चा…

शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरूर) येथे एका तीन वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार केल्याची घटना घडली असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेच्या निषेधार्थ विश्व हिंदू परिषद-बजरंग दल शिक्रापूरच्या वतीने निषेध मोर्चा आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रशासनाच्या वतीने आरोपीस योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. संघटनेच्या वतीने महेश चव्हाण यांनी पोलिस प्रशासनाला निवेदन […]

अधिक वाचा..
crime

कौतुकास्पद; रांजणगाव पोलीसांनी खुन करुन फरार झालेल्या आरोपीच्या २४ तासात आवळल्या मुसक्या

कारेगाव (तेजस फडके) कारेगाव (ता. शिरुर) येथे एका व्यक्तीचा खुन झाला. याबाबत रांजणगाव MIDC पोलिस स्टेशन येथे मयताच्या भावाच्या तक्रारीवरुन अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. परंतु वैद्यकीय अधिकाऱ्यांचा शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर सदर व्यक्तीचा मृत्यू हा डोक्यात मार लागल्याने झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर रांजणगाव MIDC पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.   रांजणगाव […]

अधिक वाचा..
arrest

शिरूर! काही मिनिटातच फोर व्हीलर गाड्या लंपास करणारा कुख्यात चोरटा गजाआड…

शिरूर (अरूणकुमार मोटे): शिरूर शहरातून एका पोलिसाच्या फोर व्हीलर गाडीसह अनेक फोर व्हीलर गाडया चोरीला गेल्या होत्या. त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. अद्ययावत इलेक्ट्रॉनिक मशिन व बनावट चाव्यांचा वापर करून अँटोमॅटिक सिस्टीम असलेल्या टॉप मॉडेलच्या मोटारी काही मिनिटातच अद्यावत प्रणालीच्या साह्याने चोरून नेणाऱ्या सराईत टोळीच्या कुख्यात म्होरक्याला शिरूर पोलिसांसह, पुणे ग्रामीण पोलिस दलाच्या […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात लग्नाचे आमिष दाखवत परप्रांतीय युवकाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार; गुन्हा दाखल

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील एका गावातील मुलीला लग्नाचे आमिष दाखवत स्वतःच्या चारचाकीतुन टाकवे (ता.मावळ, जि.पुणे) येथे घेऊन जात तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवत बलात्कार केला असल्याचा धक्कादायक प्रकार घडला असुन याबाबत रांजणगाव MIDC पोलिस स्टेशन येथे सोनाई मंडल (रा.पश्चिम बंगाल सध्या रा. टाकवे ता. मावळ जि.पुणे) या परप्रांतीय आरोपीवर बाललैंगिक अत्याचार (पोस्को) तसेच बलात्काराचा […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यात कंटेनरच्या धडकेत पादचारी गंभीर जखमी…

न्हावरे (तेजस फडके): शिरुर-चौफुला रस्त्यावर १९ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ११:३० वा च्या सुमारास न्हावरे (ता.शिरुर) गावच्या हद्दीत न्हावरे कारखान्याजवळील अमरदिप पेट्रोलपंपाजवळ भरधाव वेगात आलेल्या कंटेनरने एका पायी चाललेल्या व्यक्तीस धडक दिली. या घटनेत विठ्ठल नारायण निंबाळकर (वय ८, रा. न्हावरे ता. शिरूर, जि.पुणे) हे गंभीर जखमी झाले आहेत. कंटेनर चालक पळून गेल्याने नितीन दत्तात्रेय […]

अधिक वाचा..
crime

शिरूर! तू येथे आईच्या घरी राहायचे नाही असे दोघे म्हणाले अन्…

शिरूर (अरूणकुमार मोटे) : शिरूर शहरातील इंदिरानगर येथील गौरी अविनाश रंदवे (वय २२) या महिलेला तिचा मामा विजय नानुभाऊ रंधवे व मामाची मुलगी मयुरी विजय रंधवे यांनी ‘तू येथे आईच्या घरी राहायचे नाही’, असे म्हणून लाथाबुक्याने मारहाण केली. हाताला रस्त्यावर ओढत नेऊन वीट फेकून मारली आहे. याप्रकरणी मामा व मामाच्या मुलीवर शिरूर पोलिस स्टेशनला गुन्हा […]

अधिक वाचा..