स्टार प्रवाहवरील ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिकेत मोठा ट्विस्ट, नवा प्रोमो ठरतोय चर्चेचा विषय

मुंबई: स्टार प्रवाहवरील सध्या सर्वाधिक चर्चेत असलेली मालिका म्हणजे ‘लग्नानंतर होईलच प्रेम’. मालिकेतील सध्याचे ट्रॅक प्रेक्षकांना प्रचंड भावत असून जीवा, काव्या, पार्थ आणि नंदिनी यांच्यातील नातेसंबंधांमध्ये नवनवीन वळणं येताना पाहायला मिळत आहेत. मालिकेत जीवा आणि काव्या आपल्या भूतकाळातील सत्य उघड झाल्यानंतर पार्थ आणि नंदिनीला पुन्हा मिळवण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. मात्र, या दरम्यान जीवा नंदिनीच्या […]

अधिक वाचा..

बिग बॉस मराठी 6 मध्ये पहिलीच मारामारी! रुचिताने करणला मारल्याने घरात तणाव, प्रेक्षक संतप्त

मुंबई: कलर्स मराठीवरील लोकप्रिय रिअॅलिटी शो बिग बॉस मराठी सीझन 6 सध्या जोरदार चर्चेत आहे. घरात रोज काही ना काही वाद, भांडणं आणि राडे पाहायला मिळत असून आता या सीझनमधील पहिलीच मारामारी समोर आली आहे. बिग बॉसने स्पर्धकांना जोडीच्या बेडीत अडकवण्याचं ट्विस्ट दिल्यानंतर घरात नॉमिनेशन कार्य पार पडलं. या आठवड्यात तब्बल आठ सदस्य नॉमिनेट झाले […]

अधिक वाचा..

‘डॉन म्हणतायेत मला डॉन! विशाल आणि प्रभू यांच्यातील भांडण सोशल मीडियावर व्हायरल

मुंबई: बिग बॉस मराठी सिझन ६ प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळवत आहे. घरातील वातावरण जसजसं तापत आहे, तसतसं स्पर्धकांचे विविध रंग देखील प्रकट होत आहेत. आतापर्यंत बिग बॉसच्या घरातून दोन स्पर्धकांना नारळ देण्यात आले आहेत, तर इतर स्पर्धकांमध्ये बाचाबाची आणि शाब्दिक चकमक सुरू आहे. यावेळी रितेश देशमुख स्पर्धकांना नियमबद्ध आणि योग्य वर्तनासाठी धारेवर धरताना दिसत आहेत. […]

अधिक वाचा..

गोपीचंद पडळकरांचा गाण्यांचा धमाका; सोशल मीडियावरच चर्चेचा भोंडार

मुंबई: वंचित बहुजन आघाडीमधून भाजपमध्ये प्रवेश करणारे आमदार गोपीचंद पडळकर यांचा सतत राजकीय वर्तुळात गाजलेला प्रवास आता मनोरंजन विश्वातही दिसून येतोय. काही महिन्यांपूर्वी भाजपची “मैदानी तोप” म्हणून ओळख निर्माण केलेल्या पडळकरांनी आता गायक-अभिनेता गोपीचंद म्हणून नवीन ओळख प्रस्थापित केली आहे. 2 फेब्रुवारी रोजी त्यांनी आपलं नवीन गाणं “आमच्या नादाला लागण्याआधी… एकदा होळकरशाही आठवा” प्रदर्शित केलं. […]

अधिक वाचा..

‘देवमाणूस’मधून एक्झिट घेतल्यानंतर कोणती अभिनेत्री रुबाब चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार

मुंबई: लोकप्रिय झी मराठी मालिकेतल्या ‘देवमाणूस’ मालिकेतील आर्या पात्र साकारलेल्या अभिनेत्री सिमरन खेडकरने नुकतीच केएमडब्ल्यू चॅनेलला मुलाखत दिली. मालिकेत आर्याचा खून झाला असून, हा खून लालीच्या हस्ते घडल्याचे प्रेक्षकांनी पाहिले आहे. सिमरनने मुलाखतीत आर्या पात्राबद्दल सांगितले, “मला आर्या या पात्राचं कौतुक यासाठी वाटतं की, प्रेम करण्याची आणि आपली स्वप्नं पूर्ण करण्याची अफाट ताकद तिच्यात आहे. […]

अधिक वाचा..

‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ मालिकेत ऐतिहासिक विवाहसोहळा; महाराष्ट्रासाठी भावनिक क्षण

मुंबई: प्रवाह वाहिनीवर सुरु असलेली लोकप्रिय ऐतिहासिक मालिका ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करण्यात यशस्वी ठरली आहे. मालिकेतील प्रत्येक टप्प्याला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून आता मालिकेत एक अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक क्षण उलगडणार आहे. सावित्री आणि जोतीराव फुले यांचा विवाहसोहळा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून हा प्रसंग केवळ मालिकेपुरता […]

अधिक वाचा..

साक्षी महाजन आणि अथर्व कर्वेच्या लग्नाची लगबग सुरु, फक्त तीन दिवस उरले

मुंबई: मराठी कलाविश्वात सध्या लग्नांचा उत्साह रंगत आहे. नुकताच ‘फ्रेशर्स’ मालिकेतील अभिनेता सिद्धार्थ खिरीडने लग्नगाठ बांधली, त्यानंतर लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेतील ऋत्विक तळवलकरसुद्धा विवाहबंधनात अडकला. आता यात आणखी एक लोकप्रिय कलाकार जोडी सामील होणार आहे. अभिनेत्री साक्षी महाजन आणि अभिनेता अथर्व कर्वे लवकरच विवाहबंधनात अडकणार असून, त्यांच्या लग्नाची लगबग सुरु झाली आहे. साक्षीच्या घरी लग्नाआधीच्या विधींची […]

अधिक वाचा..

छोट्या पडद्याची लाडकी अपूर्वा गोरे लवकरच लग्नबंधनात, सोशल मीडियावर दिली आनंदाची कबुली

मुंबई: गेल्या काही दिवसांत अनेक मराठी कलाकारांनी सोशल मीडियावर लग्नाची आनंदाची बातमी जाहीर केली आहे. या मालिकेत आता अभिनेत्री अपूर्वा गोरेने चाहत्यांसोबत तिच्या आयुष्यातील एका खास क्षणाची खूशखबर शेअर केली आहे. स्टार प्रवाहवरील सुपरहिट मालिका ‘आई कुठे काय करते’ मध्ये अपूर्वा गोरेने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. तिच्या पात्राचं नाव होतं ईशा, जी अरुंधतीची धाकटी मुलगी […]

अधिक वाचा..

भाग्यश्री न्हाळवेच्या आईच्या निधनाने मराठी मनोरंजनविश्व दुःखात

मुंबई: मराठी मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणारी अभिनेत्री भाग्यश्री न्हाळवे यांची आई आजारीपणामुळे निधन झाली आहे. ‘कुंकू, टिकली आणि टॅटू’, ‘रमा राघव’, ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर’ आणि ‘माटी से बंधी डोर’ या मालिकांमधून झळकलेली भाग्यश्रीने या दु:खद घटनेची माहिती स्वतःच्या सोशल मीडियावर पोस्ट करून दिली आहे. भाग्यश्रीने आपल्या पोस्टमध्ये भावनिक शब्दांत आईशी शेवटचा संवाद व्यक्त केला […]

अधिक वाचा..

रितेश-जिनिलिया देशमुख साजरा करत आहेत लग्नाचा १४ वा वाढदिवस

मुंबई: मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडपे रितेश देशमुख आणि जिनिलिया डिसूझा आज (३ फेब्रुवारी) त्यांच्या लग्नाचा १४ वा वाढदिवस साजरा करत आहेत. या खास दिवशी रितेशने सोशल मीडियावर एक मजेशीर व्हिडिओ शेअर करून पत्नीला हटके शुभेच्छा दिल्या आहेत. रितेश आणि जिनिलिया दोघेही त्यांच्या विनोदी आणि हटके सोशल मीडिया व्हिडिओंसाठी ओळखले जातात. लग्नाच्या या विशेष […]

अधिक वाचा..