रागाच्या त्या एका क्षणाने संपला दिव्या शिंदेचा ‘बिग बॉस मराठी ६’चा प्रवास!

मुंबई: ‘बिग बॉस’च्या घरात भांडणं, वाद, तंटे हे नवीन नाहीत. मात्र फार क्वचित प्रसंगी हे वाद इतक्या टोकाला जातात की स्पर्धकाला थेट घराबाहेरचा रस्ता दाखवला जातो. ‘बिग बॉस मराठी’च्या आधीच्या सीझनमध्येही अशा घटना घडल्या आहेत. दुसऱ्या सीझनमधील पराग कान्हेरेची हकालपट्टी, पाचव्या सीझनमधील आर्या जाधवचं बाहेर जाणं आणि आता सहाव्या सीझनमध्ये दिव्या शिंदेची एक्झिट या सगळ्यांच्या […]

अधिक वाचा..

आयुष म्हात्रेने भारतासाठी १९ वर्षांखालील वर्ल्ड कप जिंकवून विराट कोहली, मोहम्मद कैफच्या पंक्तीत स्थान मिळवले

मुंबई: भारतीय युवा संघाने शुक्रवारी इंग्लंडला १९ वर्षांखालील वर्ल्ड कप २०२६ च्या अंतिम सामन्यात १०० धावांनी पराभूत करत इतिहास रचला. या विजयामुळे भारताने सहाव्यांदा १९ वर्षांखालील वर्ल्ड कप जिंकला आहे, तर संघाचा कर्णधार आयुष म्हात्रे आता मोहम्मद कैफ, विराट कोहली यांच्यासारख्या महान कर्णधारांच्या पंक्तीत स्थान मिळवले आहे. मुंबईच्या विरार येथील १८ वर्षीय आयुषने लहानपणापासूनच क्रिकेटमध्ये […]

अधिक वाचा..

बिग बॉस मराठी ६! दिव्या शिंदेला धमकीमुळे घराबाहेर काढले!

मुंबई: बिग बॉस मराठीच्या सहाव्या सीझनमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. घरातील स्पर्धक दिव्या शिंदेला बिग बॉसनं तातडीने घराबाहेर काढलं आहे. कारण, तिने नॅशनल टेलिव्हिजनवर इतर स्पर्धकाला जीवावर मारण्याची धमकी दिल्यामुळे बिग बॉसला सुरक्षेच्या कारणास्तव ही कठोर कारवाई करावी लागली. घटनेनुसार, बिग बॉसमध्ये पार पडलेल्या एका टास्कदरम्यान घराबाहेरील स्पर्धकांच्या चेहऱ्यावर लाल रंगाचे फुल टाकण्याचे आव्हान […]

अधिक वाचा..

बिग बॉस मराठी! ‘पॉवर की’ टास्कमध्ये रुचिताची जीभ घसरली; दीपालीसोबत वाद विकोपाला

  मुंबई: ‘बिग बॉस मराठी ६’ च्या घरात दिवसेंदिवस वादांचे प्रमाण वाढताना दिसत आहे. प्रत्येक टास्कमध्ये स्पर्धकांमध्ये जोरदार भांडणं होत असून त्यात रुचिता जामदार आणि तन्वी कोलते यांच्यातील वाद नेहमीच चर्चेत असतो. मात्र, अलीकडील ‘पॉवर की’ टास्कदरम्यान रुचितानं मर्यादा ओलांडल्याचं पाहायला मिळालं. सुरुवातीला रुचिताचं राकेश बापटसोबत वाद झाल्यानंतर भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख यांनी तिला चांगलंच […]

अधिक वाचा..

रात्री ९ वाजताच्या टीआरपीच्या लढतीत ‘कमळी’ अव्वल; झी मराठीच्या पाच मालिका ठरल्या स्लॉट लीडर

मुंबई: छोट्या पडद्यावरील मालिकांची लोकप्रियता ही टीआरपीवर ठरते आणि प्रत्येक आठवड्यात अव्वल स्थान मिळवण्यासाठी मालिकांमध्ये चुरस पाहायला मिळते. गेल्या काही महिन्यांपासून रात्री ९ वाजताच्या स्लॉटमध्ये स्टार प्रवाहची ‘नशीबवान’ आणि झी मराठीची ‘कमळी’ यांच्यात जोरदार स्पर्धा सुरू होती. मात्र फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात ‘कमळी’ने बाजी मारत ३.७ TVR सह स्लॉट लीडर होण्याचा मान पटकावला आहे. BARC इंडियाकडून […]

अधिक वाचा..

‘बिग बॉस मराठी ६’मध्ये खळबळ! टास्कदरम्यान राकेश बापटचा रुचिता जाधववर गंभीर आरोप

मुंबई: ‘बिग बॉस मराठी’चा सहावा सिझन सध्या प्रचंड चर्चेत असून प्रत्येक एपिसोडमध्ये नवे वाद आणि ड्रामा पाहायला मिळतोय. नुकत्याच पार पडलेल्या एका एपिसोडमध्ये कॅप्टन्सीसाठी झालेल्या टास्कदरम्यान घरात मोठा वाद उफाळून आला. कॅप्टन्सीसाठी खेळण्यात आलेल्या ‘बीबी पापड फॅक्ट्री’ या टास्कदरम्यान अभिनेता राकेश बापट आणि रुचिता जाधव यांच्यात जोरदार वाद झाला. याच टास्कमध्ये रुचिताने माझ्या अंगावर धाव […]

अधिक वाचा..

‘सावळ्याची जणू सावली’मध्ये गुरू-शिष्य आमनेसामने; भैरवीचा डाव सावलीवर भारी पडणार का?

मुंबई: गुरूने दिलेल्या विद्येचे ऋण शिष्य कधीही विसरत नाही, मात्र झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘सावळ्याची जणू सावली’ मध्ये गुरू-शिष्याचं नातं आता थेट संघर्षाच्या वळणावर आलं आहे. मालिकेत भैरवी आणि सावली एकाच मंचावर आमनेसामने येणार असून, त्यामागे मोठं षडयंत्र असल्याचं समोर आलं आहे. काही दिवसांपूर्वी भैरवीचा खोटेपणा सर्वांसमोर उघड झाल्यानंतर तिला तीव्र टीकेला सामोरं जावं लागलं. […]

अधिक वाचा..

‘तारिणी’ मालिकेत ज्येष्ठ अभिनेते अनंत जोग यांची दमदार एन्ट्री; अभिज्ञा भावे म्हणाली

मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाने वेगळी ओळख निर्माण करणारे ज्येष्ठ अभिनेते अनंत जोग आजही प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करत आहेत. चित्रपटांसोबतच मालिकांमधूनही ते सातत्याने प्रेक्षकांच्या भेटीला येत असून त्यांचा चाहतावर्ग आजही मोठा आहे. आता लोकप्रिय ‘तारिणी’ या मालिकेत अनंत जोग यांची एंट्री झाली असून ते या मालिकेत राजकारणी बापुराव जामखंडे ही भूमिका साकारत आहेत. […]

अधिक वाचा..

बिग बॉस मराठी ६! दिपाली–रुचिता यांच्यात तुफान वाद; ‘मी नव्हते ती’ म्हणत दिपालीचा संताप

कलर्स मराठीवरील लोकप्रिय रिअॅलिटी शो ‘बिग बॉस मराठी सिझन ६’ आता खऱ्या अर्थाने रंगात आला असून, घरातील संघर्ष दिवसेंदिवस अधिक तीव्र होताना दिसत आहेत. सदस्यांमधील दडलेले वाद आता उघडपणे समोर येत असून, नुकत्याच समोर आलेल्या नव्या प्रोमोने घरात खळबळ उडवून दिली आहे.या प्रोमोमध्ये दिपाली आणि रुचिता यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध पाहायला मिळत असून, हा वाद […]

अधिक वाचा..

गौतमी पाटील–राधा पाटील वादावर गौतमीचं शांत पण सडेतोड उत्तर; म्हणाली…

पुणे: लावणी या पारंपरिक नृत्यप्रकाराला ग्लॅमरची नवी ओळख मिळवून देणाऱ्या गौतमी पाटील आणि राधा पाटील या दोन कलाकार सध्या चांगल्याच चर्चेत आहेत. दोघांचेही लावणी कॉन्सर्ट हाऊसफुल्ल होत असून चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळतोय. मात्र या लोकप्रियतेसोबतच दोघींमधील कथित ‘कोल्ड वॉर’ देखील चर्चेचा विषय ठरत आहे. अलीकडेच अभिजात मराठीला दिलेल्या मुलाखतीत गौतमी पाटीलने राधा पाटीलसोबतच्या वादावर पहिल्यांदाच […]

अधिक वाचा..