तुला मिळालेली प्रेमाची शिदोरी अशीच वाढू देत: प्रकाश कब्रे

तळेरे: निकेतचे हे वैभव पाहण्याची कितीतरी दिवसांची इच्छा नुकतीच पूर्ण झाली. काही गोष्टी सगळ्यांनाच मिळत नाहीत. पण तुला मिळालेली प्रेमाची शिदोरी अशीच वाढू देत, असे उदगार सुप्रसिध्द चित्रकार प्रकाश कब्रे यांनी तळेरे येथे काढले. तळेरे येथील संदेश पत्र संग्राहक निकेत पावसकर यांच्या अक्षर घराला सुप्रसिध्द चित्रकार प्रकाश कब्रे यांनी भेट देऊन 15 वर्षांच्या वाटचालीबाबत कौतुक […]

अधिक वाचा..

मुंबादेवीचा गणराज ठरतोय दुर्गम भागातील विद्यार्थ्यांचा विघ्नहर्ता…

मुंबई: गणपती महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. तसेच कोणत्याही कामाची सुरुवात करताना गणेश पूजा केल्याने विघ्न दूर होते. त्यामुळे त्यास विघ्नहर्ता असे देखील म्हणतात. या व्यतिरिक्त गणपतीला विद्येचा दैवत असे देखील संबोधतात. हा विद्येचा देवता सी पी टॅंक येथे ‘मुंबादेवी चा गणराज’ म्हणून प्रसिध्द आहे. परमानंद वाडी बाळ मित्र मंडळा मार्फत बसविण्यात येणारा हा बाप्पा विद्या […]

अधिक वाचा..

‘शिवप्रताप- गरुडझेप’ चित्रपटातील अंगावर काटा आणणार गाणं…! नक्की पहा

मुंबई: स्वराज्याच्या चळवळीला गती देणारा ‘लोकोत्सव’ म्हणून गणेशोत्सव साजरा केला जातो. लोकमान्य टिळकांनी स्वराज्याचा मंत्र दिला. आता त्या स्वराज्याचे सुराज्य करण्याचे आपले कर्तव्य आहे. आणि त्यासाठी प्रत्येकाच्या मनात सुराज्याचे स्फुल्लिंग चेतविण्यासाठी आणि गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी शिवप्रताप-गरुडझेप या आगामी भव्य मराठी चित्रपटातील शिवशक्तीमय गीत ‘जय भवानी जय शिवराय’! प्रदर्शित करण्यात आले आहे. विजयादशमीच्या मुहुर्तावर ५ […]

अधिक वाचा..

पुढच्या रविवारी भारत पाकिस्तान पुन्हा आमने सामने येण्याची शक्यता…

आशिया: आशिया चषकातील दुसऱ्या रोमहर्षक सामन्यात भारतानं पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या पाकिस्तानचा संघ 147 धावांवर ढेपाळला. प्रत्युत्तरात भारतानं 5 विकेट्स राखून पाकिस्ताननं दिलेलं लक्ष्य पूर्ण केलं. भारत आणि पाकिस्तान यांच्यात पार पडलेल्या सामना क्रिकेट चाहत्यांसाठी पूर्णपणे मनोरंजक ठरला. आता लवकरच हे दोन्ही संघ पुन्हा एकदा आमने सामने येण्याची […]

अधिक वाचा..

गायक KK ने गर्लफ्रेंडसोबत लग्न करण्यासाठी केलं होतं ‘हे’ काम

मुंबई: आपल्या जीवनाचा काही भरवसा नसतो कधी कोण आपल्यामधून एक्झिट घेईल काही सांगता येत नाही. दरम्यानच्या काळात आपल्यामधून प्रसिद्ध गायक KK ने अचानक एक्झिट घेतली. तेव्हा सगळ्यांनाच प्रचंड मोठा धक्का बसला. ज्यांनी आपल्या गायनालाच आपला धर्म मानला. आणि आपल्या गायनानेच रसिकांचं भरभरुन प्रेम मिळवलं. तुम्ही जर ९० च्या दशकातील पॉप गाणी ऐकत असाल तर तुम्ही […]

अधिक वाचा..

अपघातानंतर अभिनेत्री शिल्पा शेट्टीची झाली अशी अवस्था…

मुंबई: अभिनेत्री शिल्पा शेट्टीला कोणत्याही विशेष ओळखीची गरज नाही. तिने आपल्या अभिनयातून खूप नाव कमावलं आहे. ती आज लाखो लोकांच्या हृदयावर राज्य करत आहे. तिने सिनेसृष्टीत एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. शिल्पा शेट्टीने केला योगा शिल्पा शेट्टीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती योगा करताना दिसत आहे. योगासने सुरु करण्यापूर्वी […]

अधिक वाचा..

पंकजा मुंडेंची राजकारणातुन थेट छोट्या पडद्यावर एंट्री!

मुंबई: सध्या झी मराठी वाहिनीवरील ‘उंच माझा झोका’ हा कार्यक्रम चांगलाच चर्चेत आला आहे. विविध क्षेत्रात यशाचे शिखर गाठलेल्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान या कार्यक्रमाच्या माध्यमातून केला जातो. काही काळापासून बंद असलेला हा कार्यक्रम पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘उंच माझा झोका’ हा कार्यक्रम सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या प्रोमोचे वैशिष्ट्य म्हणजे […]

अधिक वाचा..

सिद्धार्थ- कियारा लवकरच करणार लग्नाची घोषणा

मुंबई: बॉलिवूडमध्ये सध्या एका कथित कपलची जोरदार चर्चा आहे ते म्हणजे अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी. दोघांची वाढती जवळीक सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. सिद्धार्थ कॉफी विथ करणच्या 7 व्या सीझनमध्ये विक्की कौशलबरोबर मागच्याच आठवड्यात सहभागी झाला होता. करणनं तेव्हाही सिद्धार्थला त्याच्या आणि कियाराच्या नात्याबद्दल विचारलं होतं मात्र मी योग्य वेळेची वाट पाहतोय असं […]

अधिक वाचा..

मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीवर कोसळला दुखःचा डोंगर

मुंबई: मराठी सिनेसृष्टीतील अप्सरा म्हणून ओळखली जाणारी लोकप्रिय अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या तिच्या लग्नामुळे चांगलीच चर्चेत आली आहे. सोनालीचे लग्नसमारंभातील फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. अशातच अभिनेत्रीवर दुखःचा डोंगर कोसळला असून तिच्या कुटूंबातील सदस्याचे दुखःद निधन झाले आहे. सोनालीने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन एक भावूक पोस्ट करत तिच्या चाहत्यांना ही बातमी सांगितली […]

अधिक वाचा..

‘नाट्यब्रह्म’ च्या माध्यमातून संगीतनाट्य रंगभूमीच्या इतिहासाचे जतन

पुणेः शिलेदार कुटुंब आणि अण्णासाहेब किर्लोस्कर यांचे संगीतनाट्य क्षेत्रातील योगदान खूप मोठे आहे. संगीत रंगभूमीची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या या दिग्गज व्यक्तींची ओळख पुढील पिढीला व्हावी या दृष्टीने या लघुचित्रपटाचे अनन्यसाधारण महत्त्व असून या ‘नाट्यब्रह्म’ च्या माध्यमातून संगीतनाट्य रंगभूमीच्या इतिहासाचे जतन झाले असल्याचे मत ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी व्यक्त केले. गंधर्वभूषण जयराम शिलेदार ट्रस्ट, संवाद पुणे […]

अधिक वाचा..