नागरीकांनो सावधान! शिरूरमध्ये होतेय बोगस एन.ए.प्लॉटची विक्री?
शिरूर (अरूणकुमार मोटे): शिरूर-गोलेगाव रोडवरील शिरूर नगर परिषद हद्दीत माव्र्हल एम्पायर सोसायटीत गट नं . ३०९ / १ मध्ये क्षेत्र २ हेक्टर ४८ गुंठे असून या जमिनी बाबत कोर्टामध्ये दावा प्रलंबित आहे. तरीही या गटातील तब्बल ५०पेक्षा प्लॉट विक्री केले आहे व आजही विक्री होत आहे. खरेदीखत होताना एन.ए. ऑर्डर, ले आऊट जोडले जात नाही. […]
अधिक वाचा..